चीनचे पंख छाटण्याचा अमेरिकेचा प्रयत्न

चीनचे पंख छाटण्याचा अमेरिकेचा प्रयत्न

=भारताच्या सदस्यत्वावर पाकचा कांगावा= इस्लामाबाद, [२२ जून] – अणुपुरवठादार देशांच्या गटात (एनएसजी) भारताच्या उमेदवारीला अमेरिकेने पाठिंबा देणे म्हणजे, चीनचे पंख छाटण्याचा आणि रशियाला शक्तिशाली होण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नांचा एक भागच आहे, असा कांगावा पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासिर जांजुआ यांनी केला. एनएसजीमध्ये भारताचा समावेश...

23 Jun 2016 / No Comment / Read More »

भारतासोबतच पाकलाही मिळावे सदस्यत्व

भारतासोबतच पाकलाही मिळावे सदस्यत्व

=पाकिस्तानसाठी चीनचा असाही आटापिटा= बीजिंग, [२१ जून] – अणुपुरवठादार देशांच्या गटात (एनएसजी) भारताला सदस्यत्व मिळायला नको, यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असलेल्या चीनने आता नवी भूमिका घेतली आहे. भारताला जर या गटाचे सदस्यत्व मिळाले, तर त्याच निकषांवर पाकिस्तानलाही सदस्यत्व मिळावे, यासाठी चीनने आटापिटा सुरू...

22 Jun 2016 / No Comment / Read More »

एनएसजीसाठी भारताला रशियाचा पाठिंबा

एनएसजीसाठी भारताला रशियाचा पाठिंबा

=चीनचे मन वळविण्याचा प्रयत्न करणार= मॉस्को, [१८ जून] – पुढील आठवड्यात सेऊल येथे होणार्‍या अणुपुरवठादार देशाच्या (एनएसजी) बैठकीत भारताच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची घोषणा रशियाने केली आहे. यामुळे भारताची दावेदारी आणखीच मजबूत झाली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन म्हणाले...

19 Jun 2016 / No Comment / Read More »

भारत एनएसजीत आल्यास आशिया अशांत होईल

भारत एनएसजीत आल्यास आशिया अशांत होईल

=चीनचा कांगावा= पेचिंग, [१६ जून] -एकीकडे भारत ‘एनएसजी’त प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी चीनने चांगलाच खटाटोप सुरू केला आहे. ‘‘भारताला एनएसजीमध्ये प्रवेश दिल्यास भारत व पाकिस्तानमधील आण्विक समतोल बिघडून आशियात अशांतता निर्माण होईल’ असा कांगावा चीनने करण्यास...

16 Jun 2016 / No Comment / Read More »

चीनी मीडियाही भारताविरोधात सरसावली

चीनी मीडियाही भारताविरोधात सरसावली

=आण्विक पुरवठादार गटात भारताच्या समावेशाला विरोध= बीजिंग, [१४ जून] – आण्विक पुरवठादार गटात भारताच्या संभाव्य समावेशाला पहिल्यांदाच चीनी सरकारी माध्यमांनीदेखील कडाडून विरोध दर्शवला आहे. तसे झाल्यास भारताकडून पाकिस्तानची कुरापत काढल्यासारखे होऊन या दोन्ही देशात व पर्यायाने संपूर्ण आशियात अण्वस्त्रस्पर्धा वाढेलच; परंतु चीनचे राष्ट्रीय...

15 Jun 2016 / No Comment / Read More »

आर्थिक सुधारणांचा अजेंडा राबविणारच : जेटली

आर्थिक सुधारणांचा अजेंडा राबविणारच : जेटली

ओसाका, [२ जून] – वेगाने विकास करणारी जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था हा मान कायम ठेवण्यासाठी आर्थिक सुधारणांचा अजेंडा जोमाने राबविणार असून, भारताला अधिक विकसित अर्थव्यवस्थेचा देश बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीत सकल...

3 Jun 2016 / No Comment / Read More »

चाबहार बंदराचा विकास करणार

चाबहार बंदराचा विकास करणार

भारत-इराणमध्ये १२ करार दहशतवादाचा संयुक्त मुकाबला करण्याचा निर्धार तेहरान, [२३ मे] – भारत आणि इराण यांच्यात आज सोमवारी चाबहार बंदराचा विकास करण्यासह एकूण १२ महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. याचवेळी दहशतवाद, कट्टरतावाद, मादक द्रव्यांची तस्करी आणि सायबर गुन्हेगारांचा संयुक्तपणे मुकाबला करण्याचा निर्धारही दोन्ही...

24 May 2016 / No Comment / Read More »

चाबहार व्यापार क्षेत्रात भारताची मोठी गुंतवणूक : गडकरी

चाबहार व्यापार क्षेत्रात भारताची मोठी गुंतवणूक : गडकरी

तेहरान, [२३ मे] – भारत आणि इराण संयुक्तपणे विकसित करणार असलेल्या चाबहार मुक्त व्यापार क्षेत्रात भारताने आज सोमवारी कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, राष्ट्रीय महामार्ग विकास व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या...

24 May 2016 / No Comment / Read More »

तालिबानी म्होरक्या मुल्ला मन्सूरचा खात्मा

तालिबानी म्होरक्या मुल्ला मन्सूरचा खात्मा

=अमेरिकेचा यशस्वी ड्रोन हल्ला= वॉशिंग्टन/काबुल, [२२ मे] – पाकिस्तान-अफगाण सीमेवरील पाकच्या भूमीत लपून बसलेला अफगाण तालिबान या जहाल दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मुल्ला अख्तर मन्सूर आणि त्याचा खास साथीदार अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला आहे. तालिबान आणि अफगाण सरकारनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे....

23 May 2016 / No Comment / Read More »

अमेरिकेच्या वक्तव्यामुळे चीनचा थयथयाट

अमेरिकेच्या वक्तव्यामुळे चीनचा थयथयाट

=अरुणाचल प्रदेश भारताचे अविभाज्य अंग= बीजिंग, [४ मे] – भारतावर नेहमीच विषारी फूत्कार सोडणार्‍या ड्रॅगनने आपला मोर्चा आता महाशक्ती अमेरिकेकडे वळविला आहे. अमेरिकेने अरुणाचल प्रदेशाच्या मुद्यावरून भारताला दिलेल्या पाठिंब्यामुळे चीनचा चांगलाच जळफळाट झाला असून या मुद्यावरून अमेरिकेला स्पष्टीकरण मागण्याचे चीनने ठरविले असल्याची माहिती...

5 May 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google