भारताने बलुचिस्तानला स्वतंत्र करावे

भारताने बलुचिस्तानला स्वतंत्र करावे

=नाएला कादरी बलोच यांचे मत= नवी दिल्ली, [२ मे] – १९७१ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ज्या प्रमाणे बांगलादेशची निर्मिती केली. त्याप्रमाणे भारताने आता बलुचिस्तानला पाकिस्तानपासून मुक्तता मिळवून देण्याची वेळ आली असल्याचे बलुचिस्तानातील महिला नेत्या नाएला कादरी बलोच यांनी म्हटले आहे. कॅनडामध्ये...

3 May 2016 / No Comment / Read More »

भारताने ड्रॅगनला शिकविला धडा

भारताने ड्रॅगनला शिकविला धडा

=मसूद प्रकरणाचे पडसाद= बीजिंग, [२२ एप्रिल] – ‘ठकासी व्हावे महाठक’ या उक्तीनुसार केंद्रातील मोदी सरकारने वर्ल्ड उईगर कॉंग्रेसचा (डब्ल्यूयूसी) कथित दहशतवादी नेता डोल्कून ईसा याला भारतात प्रवेश दिल्याने चीनचा प्रचंड जळफळाट झाला आहे. या निर्णयामुळे भारताने ड्रॅगनचे दात त्याच्याच घशात घातल्याचे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात...

23 Apr 2016 / No Comment / Read More »

चीनने केली सर्वांत शक्तिशाली क्षेपणास्त्राची चाचणी

चीनने केली सर्वांत शक्तिशाली क्षेपणास्त्राची चाचणी

=१४ हजार किमीची अचूक मारक क्षमता= बीजिंग, [२२ एप्रिल] – केवळ अमेरिकाच नाही, तर अनेक देशांच्या आतपर्यंत मारा करणार्‍या सर्वांत शक्तिशाली आंतर उपखंडीय क्षेपणास्त्राची चीनने नुकतीच यशस्वी चाचणी घेतली. ‘डॉंगफेंग-४१’ असे या क्षेपणास्त्राचे नाव असून, १४ हजार किलोमीटरपर्यंत अचूक मारा करण्याची त्याची क्षमता...

23 Apr 2016 / No Comment / Read More »

चीनसोबतच्या मैत्रीला प्राधान्य : पर्रीकर

चीनसोबतच्या मैत्रीला प्राधान्य : पर्रीकर

=लष्करी मुख्यालयात भव्य स्वागत= बीजिंग, [१८ एप्रिल] – भारत आणि चीनमधील संबंध सुधारावे, यावरच आम्ही सातत्याने भर दिला आहे. आमच्यासाठी चीनसोबतची मैत्री महत्त्वाची आहे आणि या मैत्रीला आम्ही प्राधान्य दिले आहे, असे भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. संरक्षण...

19 Apr 2016 / No Comment / Read More »

मसूद अझरचा बचाव का केला?

मसूद अझरचा बचाव का केला?

चीनच्या दुटप्पी धोरणावर स्वराज संतापल्या दहशतवादाचे गंभीर परिणाम जगाला भोगावे लागतील मॉस्को, [१८ एप्रिल] – पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये आडकाठी का आणली? दहशतवादाच्या मुद्यावर तुम्ही जे दुटप्पी धोरण अवलंबले...

19 Apr 2016 / No Comment / Read More »

प्रत्यक्ष नियंत्रण रेषा निश्‍चित करायला हवी

प्रत्यक्ष नियंत्रण रेषा निश्‍चित करायला हवी

=पर्रीकर यांची चीनला सूचना= बीजिंग, [१८ एप्रिल] – प्रत्यक्ष नियंत्रण रेषा दोन्ही देशांना मान्य होईल, अशा पद्धतीने निश्‍चित करायला हवी. सीमेवर वारंवार होणार्‍या घुसखोरीवर कायमचा आळा घालण्यासाठी हाच एकमेव पर्याय आहे, अशी स्पष्ट भूमिका संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज सोमवारी येथे विशद...

19 Apr 2016 / No Comment / Read More »

मनोहर पर्रीकर बीजिंगमध्ये दाखल

मनोहर पर्रीकर बीजिंगमध्ये दाखल

=घुसखोरी, सीमा प्रश्‍नावर आज चर्चा= बीजिंग, [१७ एप्रिल] – चीनच्या दौर्‍यावर असलेले संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आज रविवारी शांघायमधून बीजिंगमध्ये दाखल झाले. चीनचे संरक्षण मंत्री जनरल चांग वॉंगून, सेंट्रल मिलिटरी कमिशनचे उपाध्यक्ष जन. फॅन चँगलॉंग आणि अन्य लष्करी अधिकार्‍यांसोबत सीमेवरून होणारी घुसखोरी आणि...

18 Apr 2016 / No Comment / Read More »

चीनच्या आर्थिक अधोगतीमुळे जग चिंतीत

चीनच्या आर्थिक अधोगतीमुळे जग चिंतीत

=जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची भीती= वॉशिंग्टन, [१७ एप्रिल] – चीनच्या अर्थव्यवस्थेत सुरू असलेल्या अधोगतीमुळे अनेक देशांच्या अर्थमंत्र्यांनी तसेच जगभरातील बँकांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनची अशीच घसरण सुरू राहिली, तर जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल, अशी भीतीही...

18 Apr 2016 / No Comment / Read More »

भूकंपाच्या दोन धक्क्यांनी जपान पुन्हा हादरले

भूकंपाच्या दोन धक्क्यांनी जपान पुन्हा हादरले

३५ ठार, १००० जखमी, ९० हजार बेघर ७.३ इतकी तीव्रता अनेक जण ढिगार्‍याखाली माशिकी, [१६ एप्रिल] – जपानच्या दक्षिण-पश्‍चिम भागाला आज शनिवारी भूकंपाचे दोन शक्तिशाली धक्के बसले. यात ३५ जणांचा मृत्यू झाला असून, १००० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. अनेक घरांची पडझड...

17 Apr 2016 / No Comment / Read More »

रियाध झाले मोदीमय

रियाध झाले मोदीमय

=मुस्लिम महिलांनी दिल्या ‘भारत माता की जय’च्या घोषणा= रियाध, [३ एप्रिल] – भारत मातेचा जयजयकार करण्यावरून काही कट्टरपंथी मुस्लिम नेते आणि कथित धर्मनिरपेक्षवादी राजकीय पक्षांकडून देशातील वातावरण तापविले जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौदी अरबमधील रियाध भेटीच्या काळात शेकडो मुस्लिम महिलांनी ‘भारत...

4 Apr 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google