स्वतंत्र बलुचिस्तानच्या निर्मितीसाठी भारताने मदत करावी

स्वतंत्र बलुचिस्तानच्या निर्मितीसाठी भारताने मदत करावी

=नईला कादरी यांची मागणी= इस्लामाबाद, [३ एप्रिल] – १९७१ साली पाकिस्तानातून फुटून निघण्यासाठी बांगलादेशला जशी भारताने मदत केली तशीच मदत आता बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठीसुद्धा करायला हवी, अशी मागणी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या कार्यकर्त्या नईला कादरी यांनी केली आहे. पाकिस्तानी राज्यकर्ते बलूची नागरिकांना नेहमीच दुय्यम दर्जाची...

4 Apr 2016 / No Comment / Read More »

पंतप्रधान मोदी सौदीत दाखल

पंतप्रधान मोदी सौदीत दाखल

=दहशतवादविरोधात व्यापक आघाडी उघडणार= रियाध, [२ एप्रिल] – बेल्जियम आणि अमेरिकेचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी सौदी अरबमध्ये दाखल झाले. दोन दिवसांच्या या दौर्‍यात द्विपक्षीय संरक्षण संबंध वाढविण्यासोबतच दहशतवादविरोधी लढ्यासाठी दोन्ही देशांची धोरणात्मक भागिदारी आणखी मजबूत करण्यावर पंतप्रधानांचा भर राहणार आहे....

3 Apr 2016 / No Comment / Read More »

हतिन क्याव यांचा शपथविधी

हतिन क्याव यांचा शपथविधी

=म्यानमारच्या अध्यक्षपदी विराजमान= नैपीताव, [३० मार्च] – लोकशाहीवादी नेत्या आँग सान स्यू की यांचे अनेक वर्षांपासूनचे समर्थक असलेले हतिन क्याव यांचा म्यानमारच्या अध्यक्षपदासाठी आज, बुधवारी शपथविधी पार पडला. त्यांनी माजी लष्करप्रमुख जनरल थीन सेन यांच्याकडून पदभार स्वीकारला, १ एप्रिलपासून ते आपला कार्यभार सांभाळतील....

31 Mar 2016 / No Comment / Read More »

पाकमध्ये विषारी दारूने २४ हिंदूंचा मृत्यू

पाकमध्ये विषारी दारूने २४ हिंदूंचा मृत्यू

कराची, [२२ मार्च] – पाकिस्तानच्या सिंध प्रांतात होळीच्या पार्श्‍वभूमीवर जल्लोष करण्यासाठी विषारी दारू पिल्याने २४ हिंदूंचा मृत्यू झाला. यात सहा महिलांचाही समावेश आहे. दोन वर्षांपूर्वीही अशाच प्रकारची घटना सिंध प्रांतात घडली होती. एकूण ३५ जणांनी या विषारी दारूचे प्राशन केले. त्यांना पोटदुखी आणि...

23 Mar 2016 / No Comment / Read More »

पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, १६ ठार

पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, १६ ठार

=सरकारी कर्मचार्‍यांचा समावेश, २५ जखमी= पेशावर, [१६ मार्च] – पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतातील पेशावर शहरात आज बुधवारी सकाळी एका बसमध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. यात १६ जण ठार, तर अन्य २५ जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने स्वीकारली नसली, तरी यामागे...

17 Mar 2016 / No Comment / Read More »

वास्को द गामाच्या बुडालेल्या जहाजाचा लागला शोध

वास्को द गामाच्या बुडालेल्या जहाजाचा लागला शोध

दुबई, [१६ मार्च] – युरोपातून भारतात समुद्र मार्गाने प्रवास करणारा पहिला युरोपियन वास्को द गामाचं समुद्रात बुडालेलं जहाज अखेर सापडलं आहे. ५०० वर्षांपूर्वी या बुडालेल्या जहाजाचे अवशेष ओमानजवळ समुद्रात सापडले आहेत. १६ शतकात बुडालेल्या जहाजाचे २०१३ मध्ये ब्ल्यू वॉटर रिकव्हरीज आणि ओमान मिनिस्ट्री...

17 Mar 2016 / No Comment / Read More »

सू की यांचा चालक अध्यक्षपदासाठी नामांकित

सू की यांचा चालक अध्यक्षपदासाठी नामांकित

नेपीदाव, [१० मार्च] – म्यानमारमधील लोकशाहीवादी नेत्या आँग सॅन सू की यांच्या पक्षाने की यांचा निकटचा सहकारी व माजी चालकाला म्यानमारच्या पुढच्या अध्यक्षपदासाठी नामांकित केले आहे. ६९ वर्षीय हतिन क्याव असे, सू की यांच्या पक्षाने अध्यक्षपदासाठी नामांकित केलेल्या उमेदवाराचे नाव आहे. क्याव सू...

10 Mar 2016 / No Comment / Read More »

युएईमध्ये महापुराचे थैमान

युएईमध्ये महापुराचे थैमान

=अनेक विमाने रद्द, दुबईत २५७ रस्ते अपघात= दुबई, [१० मार्च] – सगळीकडे वाळवंट, प्रचंड उकाडा आणि कधीकाळीच पडणार्‍या पावसाने बुधवारी मात्र कहर केला आणि युएईमध्ये रस्त्यांचे नद्यांमध्ये रूपांतर झाले. बुधवारी युएईमधील हवामान अचानक बदलले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वादळ आणि पावसामुळे परिस्थिती...

10 Mar 2016 / No Comment / Read More »

बांगलादेश करणार इस्लामचा त्याग!

बांगलादेश करणार इस्लामचा त्याग!

=प्रस्ताव सरकारच्या विचाराधिन, सुप्रीम कोर्टातही याचिका= ढाका, [६ मार्च] – हिंदूंसह इतर धर्मातील अल्पसंख्यक नागरिकांवर वाढत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्‍वभूमीवर, राजधर्म अशी ओळख असलेल्या इस्लामचा त्याग करण्याच्या प्रस्तावावर बांगलादेश सरकार गंभीरपणे विचार करीत असल्याची माहिती आहे. अलीकडील काळात बांगलादेशात हिंदूंवरील हल्ल्यांचे प्रमाण फार जास्त...

6 Mar 2016 / No Comment / Read More »

संरक्षण अंदाजपत्रकात भरीव वाढ

संरक्षण अंदाजपत्रकात भरीव वाढ

=चीनची घोषणा= बीजिंग, [४ मार्च] – दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेसोबत सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षीच्या संरक्षण अंदाजपत्रकात ७ ते ८ टक्क्यांची वाढ करणार असल्याची घोषणा चीनतर्फे आज शुक्रवारी करण्यात आली. ‘चीनच्या संरक्षण अंदाजपत्रकात वाढ होण्याची प्रक्रिया सुरूच राहणार. परंतु, गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीची...

5 Mar 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google