बलुचिस्तानमध्ये जाळला पाकचा झेंडा

बलुचिस्तानमध्ये जाळला पाकचा झेंडा

=भारताच्या समर्थनार्थ नारेही लागले= इस्लामाबाद, [२० ऑगस्ट] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी आपल्या भाषणात बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैनिकांच्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर या प्रांतात उत्साह निर्माण झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी बलुचिस्तानच्या सीमेवर शेकडो नागरिकांनी पाकिस्तानच्या ध्वजाची होळी करतानाच भारताच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली....

21 Aug 2016 / No Comment / Read More »

कुत्रा म्हणा, पण पाकिस्तानी नको!

कुत्रा म्हणा, पण पाकिस्तानी नको!

=बलुच सोडून भारतात आलेल्या मजदकचा संताप= नवी दिल्ली, [२० ऑगस्ट] – बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैनिकांच्या अत्याचारामुळे देश सोडून भारतात आलेल्या मजदक दिलशान बलूच या तरुणाने पाकी अत्याचाराचा पर्दाफाश केला. तुम्ही मला एकवेळ कुत्रा म्हणा, पण पाकिस्तानी नागरिक म्हणून माझा अपमान करू नका, असा संताप...

21 Aug 2016 / No Comment / Read More »

बलुच, पीओकेमध्ये पाक गो बॅकच्या घोषणा

बलुच, पीओकेमध्ये पाक गो बॅकच्या घोषणा

=नागरिकांनी केली स्वातंत्र्याची मागणी= इस्लामाबाद, [१३ ऑगस्ट] – बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर जम्मू-काश्मिरात हिंसाचाराला खतपाणी घालणार्‍या पाकिस्तानला त्यांच्याच नागरिकांनी पुन्हा एकदा घरचा अहेर दिला. पाकचा सर्वात मोठा प्रांत असलेल्या बलुचिस्तानसह पाकव्याप्त काश्मिरातील सर्वच भागांमध्ये आज शनिवारी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. पाकिस्तानकडून आमच्यावर अतोनात...

14 Aug 2016 / No Comment / Read More »

भारतीय राजदूतांना हाकलून लावा

भारतीय राजदूतांना हाकलून लावा

=हाफिझचे मुस्लिम देशांना आवाहन, संयुक्त राष्ट्रसंघावरही आगपाखड= इस्लामाबाद, [८ ऑगस्ट] – हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सलाउद्दिनने भारताला आण्विक युद्धाची धमकी दिली असतानाच २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिझ सईदने संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून यांच्यावर आगपाखड करतानाच जगातील मुस्लिम देशांनी भारतीय राजदूतांना परत...

9 Aug 2016 / No Comment / Read More »

ट्विटरने बंद केले हाफिजचे अकाऊंट

ट्विटरने बंद केले हाफिजचे अकाऊंट

नवी दिल्ली, [१७ जुलै] – मुंबईवरील २६/११ रोजीच्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद आपल्या ट्विटर अकाऊंटचा वापर प्रक्षोभक भाषणे आणि समाजात जातीय द्वेष निर्माण करण्यासाठी करीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ट्विटर या जगातील सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या सोशल नेटवर्किंग साईटने हफिजचे...

18 Jul 2016 / No Comment / Read More »

भारतीय तरुणीसह २० परदेशी नागरिकांचा मृत्यू

भारतीय तरुणीसह २० परदेशी नागरिकांचा मृत्यू

ढाक्यातील ओलिस नाट्य संपुष्टात सहा अतिरेक्यांचा खात्मा, एकाला जिवंत पकडले इसिसने स्वीकारली जबाबदारी ढाका, [२ जुलै] – बांगलादेशच्या इतिहासातील सर्वात भीषण असे ओलिस नाट्य आज शनिवारी सकाळी संपुष्टात आले. एका भारतीय तरुणीसह २० परदेशी नागरिकांना ठार मारून अनेकांना ओलिस ठेवणार्‍या सर्व सहा अतिरेक्यांचा...

3 Jul 2016 / No Comment / Read More »

भारताशी लढून काश्मीर जिंकू शकत नाही

भारताशी लढून काश्मीर जिंकू शकत नाही

=पाकच्या माजी परराष्ट्र मंत्री हीना रब्बानी यांचे वक्तव्य= इस्लामाबाद, [२७ जून] – भारताशी लढून पाकिस्तान कधीही काश्मीर जिंकू शकणार नाही, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य पाकच्या माजी परराष्ट्र मंत्री हीना रब्बानी यांनी येथे केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भारताशी विश्‍वासार्ह चर्चा करूनच काश्मीर प्रश्‍नावर पुढे...

28 Jun 2016 / No Comment / Read More »

श्री श्री रविशंकर यांचा ब्रिटनकडून सन्मान

श्री श्री रविशंकर यांचा ब्रिटनकडून सन्मान

लंडन, [२७ जून] – आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना ब्रिटनमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या संस्थेतर्फे मानद फेलोशिप बहाल करण्यात आली. संपूर्ण जगात शांतता व संस्कृतीकरिता त्यांच्या कार्याप्रीत्यर्थ हा सन्मान त्यांना देण्यात आल्याचे कळते. नॅशनल इंडियन स्टूडंट्‌स अँड ऍलम्नी युनियन (निसाऊ) यांच्यातर्फे ही घोषणा करण्यात...

28 Jun 2016 / No Comment / Read More »

नद्या मुक्त करण्यासाठी भारताविरुद्ध जिहाद

नद्या मुक्त करण्यासाठी भारताविरुद्ध जिहाद

=हाफिझ सईदची दर्पोक्ती= लाहोर, [२५ जून] – पाकिस्तानी नद्या मुक्त करण्यासाठी भारताताविरुद्ध जिहाद सुरू करणार आहे, अशी दर्पोक्ती लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख व २६/११ च्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिझ सईदने केली आहे. आमच्या नद्या मुक्त करण्यासाठी आम्ही भारताविरुद्ध जिहाद सुरू करणार आहे,...

26 Jun 2016 / No Comment / Read More »

नव्याने सार्वमत घ्या

नव्याने सार्वमत घ्या

=१० लाख ब्रिटनवासीयांची मागणी= लंडन, [२५ जून] – युरोपियन समूहातून बाहेर पडणार्‍या ऐतिहासिक सार्वमताचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या चोवीस तासांतच सुमारे १० लाख ब्रिटनवासीयांनी युरोपियन समूहात राहाण्याबाबत देशवासीयांचा कौल जाणून घेण्यासाठी नव्याने सार्वमत घेण्यात यावे, अशी विनंती करणारी याचिका सादर केली आहे. सुमारे...

26 Jun 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google