युरोपियन समूहातून ब्रिटनची ‘एक्झिट’

युरोपियन समूहातून ब्रिटनची ‘एक्झिट’

५२ टक्क्यांचे जनमत डेव्हिड कॅमरून यांची राजीनाम्याची घोषणा तीन महिन्यानंतर नवा पंतप्रधान जगभरात खळबळ लंडन, [२४ जून] – २८ सदस्यीय युरोपियन समूहातून बाहेर पडायचे की नाही, या मुद्यावर ब्रिटनमध्ये गुरुवारी घेण्यात आलेल्या सार्वमताचा निकाल आज शुक्रवारी समोर आला आहे. युरोपियन समूहातून बाहेर पडण्याच्या...

25 Jun 2016 / No Comment / Read More »

भारताचे एनएसजी सदस्यत्व हुकले, चीनचा खोडा

भारताचे एनएसजी सदस्यत्व हुकले, चीनचा खोडा

सेऊल, [२४ जून] – अथक प्रयत्न केल्यानंतरही चीनच्या प्रखर विरोधामुळे भारताला ४८ सदस्यांच्या अणुपुरवठादार देशांच्या गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळविण्यात अखेर अपयश आले. या मार्गात सातत्याने अडथळे आणल्याबद्दल भारताने चीनवर टीका केली आहे. सेऊल येथे झालेल्या एनएसजी सदस्यांच्या दोन दिवसीय बैठकीत अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर...

25 Jun 2016 / No Comment / Read More »

एससीओ सदस्यत्वामुळे विकासाला चालना मिळेल : पंतप्रधान

एससीओ सदस्यत्वामुळे विकासाला चालना मिळेल : पंतप्रधान

ताश्कंद, [२४ जून] – भारताला शांघाय कॉ-ऑपरेशन ऑर्गनायझेशनचे (एसईओ) पूर्ण सदस्यत्व मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असतानाच, या भागीदारीमुळे वाढता कट्टरवाद, हिंसाचार व दहशतवादाच्या धोक्यापासून या भागाला वाचविणे शक्य होणार असून, आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे व्यक्त...

25 Jun 2016 / No Comment / Read More »

भारत सर्वात मोठा धोका : पाक लष्कराला धास्ती

भारत सर्वात मोठा धोका : पाक लष्कराला धास्ती

इस्लामाबाद, [२४ जून] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगभरात वाढती लोकप्रियता आणि दहशतवादाच्या मुद्यावर एकत्र येत असलेले शक्तिशाली देश यामुळे पाकिस्तानला भारताची चांगलीच धास्ती वाटू लागली आहे. भारत हा आमच्यासाठी सर्वात मोठा धोका असल्याची प्रतिक्रिया पाक लष्कराने व्यक्त केली. जर्मनीच्या एका वृत्तवाहिनीशी बोलताना...

25 Jun 2016 / No Comment / Read More »

उत्तर कोरियाकडून दोन क्षेपणास्त्रांची चाचणी

उत्तर कोरियाकडून दोन क्षेपणास्त्रांची चाचणी

सेऊल, [२२ जून] – सोमवारी २५०० किमीची मारक क्षमता असलेल्या घातक क्षेपणास्त्राची चाचणी केल्यानंतर उत्तर कोरियाने आज बुधवारी आणखी दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली. मुसूदन असे या क्षेपणास्त्राचे नाव असून, याच मालिकेतील एका क्षेपणास्त्राची सोमवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. उत्तर कोरियाकडून...

23 Jun 2016 / No Comment / Read More »

मोदी-जिनपिंग भेटीकडे लक्ष

मोदी-जिनपिंग भेटीकडे लक्ष

=शांघाय समूहाची आजपासून बैठक= बीजिंग, [२२ जून] – शांघाय को-ऑपरेशन ऑर्गानायझेशनची (एससीओ) बैठक उद्या गुरुवारपासून उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे सुरू होत आहे. या बैठकीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट होणार आहे. या बैठकीसाठी पंतप्रधान मोदी उद्या गुरुवारी...

23 Jun 2016 / No Comment / Read More »

चीनचे पंख छाटण्याचा अमेरिकेचा प्रयत्न

चीनचे पंख छाटण्याचा अमेरिकेचा प्रयत्न

=भारताच्या सदस्यत्वावर पाकचा कांगावा= इस्लामाबाद, [२२ जून] – अणुपुरवठादार देशांच्या गटात (एनएसजी) भारताच्या उमेदवारीला अमेरिकेने पाठिंबा देणे म्हणजे, चीनचे पंख छाटण्याचा आणि रशियाला शक्तिशाली होण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नांचा एक भागच आहे, असा कांगावा पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासिर जांजुआ यांनी केला. एनएसजीमध्ये भारताचा समावेश...

23 Jun 2016 / No Comment / Read More »

हिलरी क्लिटंनचा धर्म कोणता?

हिलरी क्लिटंनचा धर्म कोणता?

=ट्रम्प यांचा सवाल= वॉशिंग्टन, [२२ जून] – अमेरिकन अध्यक्षपदासाठी प्राथमिक फेर्‍या आतापर्यंत रंगतदार ठरल्या असतानाच, ही निवडणूक आता वेगळ्याच वळणावर येऊन ठेपली आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी आणि डेमॉक्रॅटिक पार्टीच्या पहिल्या महिला उमेदवार हिलरी क्लिटंन यांचा धर्म...

23 Jun 2016 / No Comment / Read More »

ब्रिटनमध्ये आज जनमत चाचणी

ब्रिटनमध्ये आज जनमत चाचणी

=युरोपियन युनियनमध्ये रहावे की नाही?= लंडन, [२२ जून] – ब्रिटनने युरोपियन युनियनमध्ये रहावे की नाही, या मुद्यावर उद्या गुरुवारी ब्रिटनमध्ये सर्वंकष जनमत चाचणी घेण्यात येणार आहे. यापूर्वी स्कॉटलंडबाबतही अशाच प्रकारची जनमत चाचणी घेण्यात आली होती. युरोपियन युनियनमध्ये राहायचे की नाही, यावर या देशातील...

23 Jun 2016 / No Comment / Read More »

सेऊलमध्ये एनएसजीची बैठक सुरू

सेऊलमध्ये एनएसजीची बैठक सुरू

=भारताला पाठिंबा द्या: अमेरिकेचे सदस्य देशांना आवाहन= वॉशिंग्टन, [२१ जून] – अणुपुरवठादार राष्ट्रसमूहाची (एनएसजी) वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी रात्रीपासून दक्षिण कोरियाच्या सेऊल येथे सुरू झाली आहे. एनएसजीमध्ये भारताच्या प्रवेशाचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी या देशाच्या उमेदवारीला सर्व सदस्य राष्ट्रांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन...

22 Jun 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google