भारतासोबतच पाकलाही मिळावे सदस्यत्व

भारतासोबतच पाकलाही मिळावे सदस्यत्व

=पाकिस्तानसाठी चीनचा असाही आटापिटा= बीजिंग, [२१ जून] – अणुपुरवठादार देशांच्या गटात (एनएसजी) भारताला सदस्यत्व मिळायला नको, यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असलेल्या चीनने आता नवी भूमिका घेतली आहे. भारताला जर या गटाचे सदस्यत्व मिळाले, तर त्याच निकषांवर पाकिस्तानलाही सदस्यत्व मिळावे, यासाठी चीनने आटापिटा सुरू...

22 Jun 2016 / No Comment / Read More »

एनएसजीसाठी भारताला रशियाचा पाठिंबा

एनएसजीसाठी भारताला रशियाचा पाठिंबा

=चीनचे मन वळविण्याचा प्रयत्न करणार= मॉस्को, [१८ जून] – पुढील आठवड्यात सेऊल येथे होणार्‍या अणुपुरवठादार देशाच्या (एनएसजी) बैठकीत भारताच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची घोषणा रशियाने केली आहे. यामुळे भारताची दावेदारी आणखीच मजबूत झाली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन म्हणाले...

19 Jun 2016 / No Comment / Read More »

दहतशवादामुळेच द्विपक्षीय संबंध बिघडले

दहतशवादामुळेच द्विपक्षीय संबंध बिघडले

=अमेरिकेने पाकला सुनावले= वॉशिंग्टन, [१८ जून] – पाकिस्तानची भूमी दहशतवाद्यांसाठी सातत्याने नंदनवन ठरत असल्याने आणि दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्यात पाक असमर्थ ठरत असल्यानेच अमेरिका आणि पाकमधील द्विपक्षीय संबंध इतके बिघडले आहेत. संरक्षण क्षेत्राकरिता मिळणारी मदत गोठविण्यासारखा कठोर निर्णय घेणे आम्हाला भाग पडले, अशा शब्दात...

19 Jun 2016 / No Comment / Read More »

अमेरिकेने दिला पाकिस्तानला ८० कोटी डॉलर्सचा निधी

अमेरिकेने दिला पाकिस्तानला ८० कोटी डॉलर्सचा निधी

=अमेरिकेने भारताचा पुन्हा केला विश्‍वासघात= वॉशिग्टन, [१६ जून] – आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका, अमेरिकेसह मित्र देशांना त्रास देऊ नका, असा दहशतवाद्यांना सज्जड दम देणार्‍या अमेरिकेने मात्र भारताचा पुन्हा विश्‍वासघात केला आहे. दोनच दिवसांपूर्वी भारताला विशेष दर्जा देण्यास अमेरिकन सिनेटने नकार दिल्यानंतर त्याच...

17 Jun 2016 / No Comment / Read More »

भारत एनएसजीत आल्यास आशिया अशांत होईल

भारत एनएसजीत आल्यास आशिया अशांत होईल

=चीनचा कांगावा= पेचिंग, [१६ जून] -एकीकडे भारत ‘एनएसजी’त प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी चीनने चांगलाच खटाटोप सुरू केला आहे. ‘‘भारताला एनएसजीमध्ये प्रवेश दिल्यास भारत व पाकिस्तानमधील आण्विक समतोल बिघडून आशियात अशांतता निर्माण होईल’ असा कांगावा चीनने करण्यास...

16 Jun 2016 / No Comment / Read More »

भारताला विशेष दर्जा देणारे विधेयक बारगळले

भारताला विशेष दर्जा देणारे विधेयक बारगळले

=… तर मिळाला असता जागतिक भागीदारीचा दर्जा= वॉशिंग्टन, [१५ जून] – भारताला अमेरिकेचा जागतिक धोरणात्मक आणि संरक्षण भागीदार म्हणून मान्यता देणारे विधेयक सिनेटमध्ये पारित होऊ शकले नाही. याबाबतच्या नियमात आवश्यक ती दुरुस्ती सभागृहात फेटाळून लावण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात अमेरिकन...

16 Jun 2016 / No Comment / Read More »

चीनी मीडियाही भारताविरोधात सरसावली

चीनी मीडियाही भारताविरोधात सरसावली

=आण्विक पुरवठादार गटात भारताच्या समावेशाला विरोध= बीजिंग, [१४ जून] – आण्विक पुरवठादार गटात भारताच्या संभाव्य समावेशाला पहिल्यांदाच चीनी सरकारी माध्यमांनीदेखील कडाडून विरोध दर्शवला आहे. तसे झाल्यास भारताकडून पाकिस्तानची कुरापत काढल्यासारखे होऊन या दोन्ही देशात व पर्यायाने संपूर्ण आशियात अण्वस्त्रस्पर्धा वाढेलच; परंतु चीनचे राष्ट्रीय...

15 Jun 2016 / No Comment / Read More »

पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे

पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे

=सिप्रीचा अहवाल= लंडन, [१३ जून] – पाच मिनिटांत भारतावर अणुहल्ला करण्यास पाकिस्तान सक्षम आहे, असा दावा अणुशास्त्रज्ञ ए. क्यू. खान यांनी केला असतानाच, पाकिस्तानपेक्षा भारताकडे जास्त अण्वस्त्रे असल्याचा अहवाल स्टॉकहोमस्थित एका थिंक टँकने सोमवारी दिला. अण्वस्त्रांच्या बाबतीत पाकिस्तानने उत्तर कोरिया आणि इस्रायललाही मागे...

13 Jun 2016 / No Comment / Read More »

अमेरिकेचा मोठा सहयोगी होणार भारत

अमेरिकेचा मोठा सहयोगी होणार भारत

=पॉल रेयान यांनी केली मोदींची स्तुती= वॉशिंग्टन, [११ जून] – भारत हा अमेरिकेचा सर्वात मोठा सहयोगी होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून आता दोन्ही देशात तयार झालेले हे दृढ नाते जोपासण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अमेरिकी संसदेचे सभापती पॉल रेयान यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र...

12 Jun 2016 / No Comment / Read More »

मोदींसाठी मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष बनले सारथी

मोदींसाठी मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष बनले सारथी

मॅक्सिको, [९जून] – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच देशांच्या दौर्‍यावर असून दौर्‍याचा अंतिम टप्पा असलेल्या मॅक्सिकोमध्ये पोहोचले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेक्सिकोचे अध्यक्ष एनरिक पेना नीटो यांची भेट घेतली. स्वित्झर्लंड पाठोपाठ मेक्सिकोनेही अण्वस्त्र पुरवठादार गट अर्थात न्यूक्लियर सप्लायर्स ग्रुप (एनएसजी) राष्ट्र समूहाच्या...

10 Jun 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google