|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.16° C

कमाल तापमान : 31.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 62 %

वायू वेग : 5.72 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.99° C

Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.31°C - 31.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

28.24°C - 31.24°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.71°C - 29.99°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.23°C - 30.03°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.17°C - 30.03°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

26.68°C - 29.85°C

sky is clear
Home » आरोग्यवर्धिनी » कॉफी प्या, मधुमेह टाळा

कॉफी प्या, मधुमेह टाळा

वॉशिंग्टन, [३ डिसेंबर] – एरवी कॉफीचे अतिसेवन करणे धोक्याचे, अशी ओरड असली तरीही दिवसाला तीन ते चार कप कॉफी पिण्याने दुसर्‍या प्रकारात मोडणार्‍या मधुमेहाचा धोका कमी होतो, हे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणाअंती सिद्ध झाले आहे.
एसीएस जर्नलच्या संकेतस्थळावर नॅचरल प्रॉडक्टस् विभागांतर्गत याबाबत माहिती देण्यात आली आहे. सोरेन ग्रेगेर्सन आणि चमूने उंदराच्या पेशींवर विविध प्रकारच्या कॉफीमधील कॅफीनचा होणारा परिणाम तपासला. कॅफेस्टॉल आणि कॅफ्फेईक ऍसिड याबरोबरच ग्लुकोजचे प्रमाण वाढवल्याबरोबरच इन्सुलिन सिक्रिएशनमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. तसेच त्याचा स्नायूंमधील पेशींवरही सकारात्मक परिणाम झाल्याचे आढळले.
सध्या मधुमेहाकरिता बाजारात उपलब्ध असलेल्या औषधांमधील प्रमाणाइतकेच हे प्रमाण होते. त्यामुळे टाईप-२ चा मधुमेह टाळण्यासाठी कॉफी पिणे चांगले, असा निष्कर्ष त्याद्वारे निघाला आहे.

Posted by : | on : 3 Dec 2015
Filed under : आरोग्यवर्धिनी
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g