richwood
richwood
richwood

विख्यात उर्दू शायर निदा फाजली यांचे निधन

विख्यात उर्दू शायर निदा फाजली यांचे निधन

मुंबई, [८ फेब्रुवारी] – ‘होशवालों हो खबर क्या’,‘दुनिया जिसे कहते है’ यासारखे अनेक लोकप्रिय गझल लिहिणारे विख्यात उर्दू शायर निदा फाजली यांचे मुंबईत निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. निदा फाजली हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते....

9 Feb 2016 / No Comment / Read More »

प्रकाश राज यांना ५० व्या वर्षी पुत्ररत्न

प्रकाश राज यांना ५० व्या वर्षी पुत्ररत्न

मुंबई, [६ फेब्रुवारी] – दक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि ‘वॉण्टेड’, ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका करणारे प्रकाश राज यांना वयाच्या ५० व्या वर्षी नुकताच मुलगा झाला आहे. प्रकाश राज यांची दुसरी पत्नी पोनी वर्मा हिने बुधवारी मुलाला जन्म दिला. इंडियन एक्सप्रेसच्या...

6 Feb 2016 / No Comment / Read More »

आपल्यालाही हेपेटायटीस बी ची लागण

आपल्यालाही हेपेटायटीस बी ची लागण

=अमिताभ बच्चन यांचा गौप्यस्फोट= नवी दिल्ली, [२४ नोव्हेंबर] – आपले यकृत आता केवळ २५ टक्केच कार्यरत असून आपल्याला हेपेटायटीस बीची लागण झाली असल्याचा गौप्यस्फोट महानायक अमिताभ बच्चन यांनी केला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे चालवल्या जाणार्‍या हेपेटायटीस बी विरोधी मोहिमेचे ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून बच्चन यांच्या...

24 Nov 2015 / No Comment / Read More »

प्रशांत दामले यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

प्रशांत दामले यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

मुंबई, [२३ नोव्हेंबर] – ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांना नाटक, चित्रपट व संगीत क्षेत्रातील आपल्या चतुरस्त्र कामगिरीबाबत दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दामलेंच्या ‘कार्टी काळजात घुसली’ या नाटकाच्या १०० व्या प्रयोगादरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले हृदयनाथ मंगेशकर यांनी ही घोषणा...

24 Nov 2015 / No Comment / Read More »

अमिताभ बच्चन यांचे ७४ व्या वर्षात पदार्पण

अमिताभ बच्चन यांचे ७४ व्या वर्षात पदार्पण

मुंबई, [११ ऑक्टोबर] – सहस्रकातील महानायक अमिताभ बच्चन यांच्या वयाला रविवारी ७३ वर्ष पूर्ण झाली असून, त्यांनी ७४ व्या वर्षात पदार्पण केले. आपला वाढदिवस कुटुंबीयांसोबत अतिशय साध्या पद्धतीने त्यांनी साजरा केला. मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा न करण्याचे महानायकाने ठरविले आहे. सामान्य दिवसाप्रमाणे मी माझ्या...

11 Oct 2015 / No Comment / Read More »

सनी देओलच्या घायलचा सीक्वेल येणार

सनी देओलच्या घायलचा सीक्वेल येणार

मुंबई, [२६ जून] – १९९० साली तुफान हिट ठरलेल्या घायल चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच येणार आहे. या चित्रपटातही सनी देओल आणि मिनाक्षी शेषाद्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाकडून सनी देओलला भरपूर अपेक्षा आहे. दोन वर्षापूर्वी सनी देओलचा ‘सिंग साब द ग्रेट’ हा...

28 Jun 2015 / No Comment / Read More »

शशी कपूर यांना फाळके पुरस्कार प्रदान

शशी कपूर यांना फाळके पुरस्कार प्रदान

=केंद्रीय मंत्री जेटली यांनी केला सन्मान= मुंबई, [१० मे] – भारतीय चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना आज रविवारी अतिशय प्रतिष्ठेच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईतील पृथ्वी थिएटरमध्ये आयोजित विशेष सोहोळ्यात केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते शशी कपूर यांना...

10 May 2015 / No Comment / Read More »

शशी कपूर यांना दादासाहेब फाळके

शशी कपूर यांना दादासाहेब फाळके

नवी दिल्ली, [२३ मार्च] – प्रख्यात चित्रपट निर्माते आणि अभिनेते शशी कपूर यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार सोमवार, २३ मार्च रोजी जाहीर करण्यात आला. कपूर घराण्यात वडील पृथ्वीराज कपूर आणि मोठे बंधू राज कपूर यांच्यानंतर हा सन्मान प्राप्त करणारे...

24 Mar 2015 / No Comment / Read More »

मोबाईलमध्ये हरपला घरातील संवाद

मोबाईलमध्ये हरपला घरातील संवाद

=महानायक अमिताभ बच्चन यांची खंत= मुंबई, [४ मार्च] – एक काळ होता… घरातील सर्व सदस्य सायंकाळी एकत्र यायचे… दिवसभरातील घडामोडी, घटनांची माहिती एकमेकांना सांगायचे… कुणी आपले दु:ख, तर कुणी आनंदाचे क्षण कथन करायचे… पण, आज तो काळ राहिलेला नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला...

5 Mar 2015 / No Comment / Read More »

‘शामिताभ’ची पहिल्या दिवशीच कमाई साडेतीन कोटींची

‘शामिताभ’ची पहिल्या दिवशीच कमाई साडेतीन कोटींची

मुंबई, [८ फेब्रुवारी] – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘शामिताभ’ चित्रपट काल चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी तब्बल ३.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. महानायक अमिताभ बच्चन, तामिळ सुपरस्टार धनुष आणि अक्षरा हसन यांचा ‘शामिताभ’ हा चित्रपट ६ फेबु्रवारीला...

10 Feb 2015 / No Comment / Read More »

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google