राष्ट्रकुल स्पर्धेचा शानदार समारोप

राष्ट्रकुल स्पर्धेचा शानदार समारोप

ग्लास्गो, [३ ऑगस्ट] – गेल्या ११ दिवसांपासून स्कॉटलंडच्या ग्लास्गो शहरात सुरू असलेल्या २० व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आज रात्री उशिरा झालेल्या एका रंगीबेरंगी आणि दिमाखदार सोहोळ्यानंतर समारोप झाला. या क्रीडा महाकुंभात सहभागी झालेल्या खेळाडूंनी चार वर्षानंतर म्हणजे २०१८ साली पुन्हा भेटण्याचे आश्‍वासन देत...

4 Aug 2014 / No Comment / Read More »

भारतीय कुस्तीगिरांची नेत्रदीपक कामगिरी

भारतीय कुस्तीगिरांची नेत्रदीपक कामगिरी

=सुशील, अमित, विनेशला सुवर्ण; राजीवला रौप्य= ग्लास्गो, [२९ जुलै] – येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा महोत्सवात भारताच्या तीन मल्लांनी सुवर्णपदक पटकावून धमाल उडवून दिली आहे. त्यात विश्‍वविख्यात सुशीलकुमार, अमितकुमार आणि महिला मल्ल विनेश फोगाट यांचा समावेश आहे. अन्य मल्ल राजीव तोमर याला अंतिम...

30 Jul 2014 / No Comment / Read More »

५० लाखाच्या प्रतीक्षेत सायना नेहवाल

५० लाखाच्या प्रतीक्षेत सायना नेहवाल

नवी दिल्ली, [२५ जुलै] – भारताची विख्यात बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल हिला याक्षणापर्यंत आंध्र प्रदेश सरकारकडून ५० लाख रुपयांचा निधी मिळालेला नाही. सायनानेच ही माहिती दिली. २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक मिळवून देण्यात सायनाचा वाटा होता. ऑलिम्पिकपदक जिंकल्यानंतर आंध्र प्रदेश सरकारने ५० लाख...

26 Jul 2014 / No Comment / Read More »

नेमबाज बिन्द्राला सुवर्ण, गोयलला रौप्यपदक

नेमबाज बिन्द्राला सुवर्ण, गोयलला रौप्यपदक

ग्लास्गो, [२५ जुलै] – राष्ट्रकुल क्रीडा महोत्सवातील दुसर्‍या दिवशी भारताचा विश्‍व विख्यात नेमबाज अभिनव बिन्द्रा याने सुवर्णपदक आणि त्यापूर्वी १६ वर्षाच्या मलाईका गोयलने रौप्यपदक पटकावले. तर विश्‍व अग्रस्थानावरील हीना सिध्दूला निराशा हाती आली. भारतीय वेळेनुसार शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास भारताचा विख्यात नेमबाज अभिनव...

26 Jul 2014 / No Comment / Read More »

लॉडर्‌‌सवर भारताने रचला इतिहास

लॉडर्‌‌सवर भारताने रचला इतिहास

=२८ वर्षानंतर भारताचा इंग्लंडवर विजय= लंडन, [२१ जुलै] – ईशांत शर्माच्या भेदक गोलंदाजीच्या (७-७४) जोरावर, क्रिकेटचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्‍या लॉडर्‌‌स मैदानावर भारताने यजमान इंग्लंडचा ९५ धावांनी पराभव करून ऐतिहासिक विजयाची नोंद केली आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. नॉटिंघम...

22 Jul 2014 / No Comment / Read More »

बर्लिनमध्ये जर्मनी संघाचे जंगी स्वागत

बर्लिनमध्ये जर्मनी संघाचे जंगी स्वागत

बर्लिन, [१५ जुलै] – ब्राझीलमधील विश्‍व करंडक फुटबॉल स्पर्धा जिंकल्यानंतर जर्मनी संघातील खेळाडूंना घेवून येणारे बोईंग ७४७ विमान बर्लिनमधील विमानतळावर उतरताच शहरात सर्वत्र विजयोत्सव साजरा करण्यात आला. विमानतळावर हजारो फुटबॉलप्रेमींनी हजेरी लावली. अभिनंदनाचा स्वीकार करीत प्रत्येक खेळाडू अक्षरश: भारावून गेला. डेनबर्ग गेट येथे...

16 Jul 2014 / No Comment / Read More »

गोल करणे स्वप्नवत वाटते : गोत्झे

गोल करणे स्वप्नवत वाटते : गोत्झे

रियो दी जानेरियो, [१४ जुलै] – विश्‍व करंडकाच्या अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळेल, त्यातही गोल करण्यात यश मिळेल या दोन्ही घटना मला अजूनही स्वप्नातीलच वाटत आहेत असे मनोगत जर्मनी संघाला विश्‍व करंडक मिळवून देण्यात निर्णायक गोल करणारा बदली खेळाडू गोत्झे याने व्यक्त केले....

14 Jul 2014 / No Comment / Read More »

जर्मनी विश्वविजेता : बर्लिनमध्ये विजयोत्सव

जर्मनी विश्वविजेता : बर्लिनमध्ये विजयोत्सव

बर्लिन, [१४ जुलै] – गोत्झे याने खेळातील ११३ व्या मिनिटाला गोल करताच आणि विश्‍व करंडकाच्या अंतिम सामन्यात प्रथमच दक्षिण अमेरिकेच्या भूमिवर युरोपमधील जर्मनीने प्रथमच करंडक पटकावताच जर्मनीत आनंदला उधाण आले. रात्र असल्याने विजयोत्सव करण्यासाठी मोठ्या संख्येत लोक रस्त्यांवर गोळा झाले होते. जर्मनीने १-०...

14 Jul 2014 / No Comment / Read More »

शकिराच्या तालावर थिरकले फुटबॉलप्रेमी

शकिराच्या तालावर थिरकले फुटबॉलप्रेमी

२०१४ च्या फिफा विश्‍वचषक स्पर्धेचा नयनरम्य समारोप मर्केल, पुतीन यांची उपस्थिती रियो दी जानेरियो, [१३ जुलै] – गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या फुटबॉलच्या महाकुंभाचा आज एका नयनरम्य सोहळ्याने समारोप झाला. यावेळी २०१८ च्या विश्‍वचषक स्पर्धेचा यजमान देश असलेल्या रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन, जर्मनीच्या चान्सलर...

14 Jul 2014 / No Comment / Read More »

देशात राष्ट्रीय क्रीडा अकादमी स्थापन होणार

देशात राष्ट्रीय क्रीडा अकादमी स्थापन होणार

=मणिपुरात क्रीडा विश्‍वविद्यापीठ : जेटली= नवी दिल्ली, [१० जुलै] – केन्द्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात क्रीडेकडे विशेष लक्ष दिले व राष्ट्रीय क्रीडा अकादमी स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले. क्रीडा विषय येताच अनेक सदस्यांचे लक्ष कोणकोणत्या घोषणा होतात, याकडे लागले होते....

10 Jul 2014 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google