richwood
richwood
richwood

लव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती

लव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती

=राजस्थान सरकारचा पुढाकार, जयपूर, १९ नोव्हेंबर – संपूर्ण देशात लव्ह जिहादची प्रकरणे वाढत असल्याने तसेच हिंदू युवती व विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करण्याचे प्रकार होत असल्याने याला अटकाव करण्यासाठी राजस्थान सरकारने पुढाकार घेतला आहे. राजस्थानमधील शाळांना सध्या सरकारकडून विद्यार्थी आणि शिक्षकांना...

22 Nov 2017 / No Comment / Read More »

संपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला

संपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला

=•चिदम्बरम् यांची कबुली • =निवडणुकीला लागणारा पैसाच भ्रष्टाचाराचे मूळ, मुंबई, १९ नोव्हेंबर – संपुआ-२ सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचारांमुळे सरकारची प्रतिमा मलीन झाली, हे खरे आहे. मात्र, जोपर्यंत कोणालाही दोषी ठरवले जात नाही किंवा शिक्षा होत नाही, तोपर्यंत मी त्यांना दोषी मानणार नाही, असे...

22 Nov 2017 / No Comment / Read More »

उगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य

उगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य

=डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन, नागपूर, १९ नोव्हेंबर – कुठल्याही संस्थेच्या संपूर्ण प्रवासात तिच्या उगमाची आठवण ठेवणे, त्याचे भान बाळगणे हे संस्था यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे असते. लक्ष्य व उद्देशाचे स्मरण कायम असेल तरच चांगल्या गोष्टी घडतात. पण संस्थेच्या सत्त्वाची आठवण अनुकूल परिस्थितीत तेथील...

21 Nov 2017 / No Comment / Read More »

एनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक!

एनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक!

हैदराबाद, २० नोव्हेंबर – एनर्जी ड्रिंक्समुळे किडनी खराब होण्याची आणि रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. तसेच त्याचे हृदयावर प्रतिकूल परिणाम होतात, असे डॉक्टरांच्या एका अभ्यासातून समोर आले आहे. त्याचबरोबर, दारू आणि एनर्जी ड्रिंक्स एकत्रित प्यायल्यास झिंग चढते, असेही या अभ्यासात सिद्ध झाले आहे. हैदराबदमधील...

21 Nov 2017 / No Comment / Read More »

काँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे

काँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे

=योगी आदित्यनाथ यांचा चिमटा, लखनौ, २० नोव्हेंबर – संपूर्ण भारत देश खर्‍या अर्थाने कॉंग्रेसमुक्त करायचा असेल, तर राहुल गांधी यांची कॉंगे्रसच्या अध्यक्षपदी निवड होणे आवश्यक आहे, अशा शब्दात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चिमटा काढला. देशाला कॉंगे्रसमुक्त करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा...

21 Nov 2017 / No Comment / Read More »

‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या

‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या

=हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार • मध्यप्रदेशातही बंदी =दीपिका, भन्साळींच्या १५० पुतळ्यंाचे सामूहिक दहन, भोपाल, २० नोव्हेंबर – वादाच्या कचाट्यात सापडलेल्या पद्मावती सिनेमावर मध्यप्रदेशात बंदी घालण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी घेतला आहे. यामुळे दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असलेल्या संजय भन्साळींच्या या चित्रपटाला...

21 Nov 2017 / No Comment / Read More »

राज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार

राज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार

– देशातील सर्वोत्कृष्ट राज्य ठरले, नवी दिल्ली, २ ऑक्टोबर – स्वच्छतेच्या बाबतीत विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्राला ‘स्वच्छताही सेवा’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी दिल्लीत आयोजित स्वच्छ भारत दिवस या विशेष संमारभात हा गौरव करण्यात आला. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य...

3 Oct 2017 / No Comment / Read More »

५ हजार कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन

५ हजार कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन

-• इकॉनॉमिक कॉरिडॉर रोजगाराचा राजमार्ग : मुख्यमंत्री -• हेरिटेज टुरिझममुळे सेवाग्राम जागतिक नकाशावर •- सिंदी (रेल्वे) ड्रायपोर्टमुळे आयात-निर्यातीला संधी, वर्धा, २ ऑक्टोबर – ज्या ठिकाणी सुविधा असतात त्याच ठिकाणी जगातील उद्योजक येतात. वर्धा जिल्ह्यात ड्रायपोर्टच्या उभारणीतून हजारो उद्योग निर्माण होणार असून, सेवाग्राम विकास...

3 Oct 2017 / No Comment / Read More »

गिलगिट भारतात सामील करा

गिलगिट भारतात सामील करा

-वैतागलेल्या पाकी नागरिकांची मागणी, पेशावर, २ ऑक्टोबर – पाकिस्तान सरकार आणि तेथील सैनिकांच्या अमानुष अत्याचाराचे शिकार ठरत असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानातील जनता कंटाळली असून, आम्हाला भारतात सामील करून घ्या, अशी मागणी त्यांच्याकडून सातत्याने होत आहे. या प्रांतातील बहुतांश नागरिकांचा कल भारताच्या बाजूनेच आहे. त्यांना स्वत:वर...

3 Oct 2017 / No Comment / Read More »

तीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचे नोबेल

तीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचे नोबेल

स्टॉकहॉम, २ ऑक्टोबर – अमेरिकेतील प्रख्यात अनुवंशशास्त्रज्ञ जेफरी सी. हॉल, मायकेल रोसबाश आणि मायकेल डब्ल्यू. यंग यांना आज सोमवारी वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. बहुतांश सजीव प्राणिमात्रांच्या झोपण्याचे आणि जागे होण्याचे चक्र हाताळणार्‍या जैविक घडाळ्यावर मोलाचे संशोधन केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर...

3 Oct 2017 / No Comment / Read More »

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google