Home » ठळक बातम्या, पंजाब-हरि, राज्य » अकाली दलासोबत युती कायम : भाजपा

अकाली दलासोबत युती कायम : भाजपा

bjp-akali dal flagsझाबुआ, [२४ जून] – पंजाबमधील अकाली दल बादल आणि भाजपा युती यापुढेही कायम राहणार असून, राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक दोन्ही पक्ष एकत्रितपणे लढविणार असल्याची ग्वाही भाजपाचे उपाध्यक्ष प्रभात झा यांनी दिली.
पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. अकाली दलासोबतची युती तोडण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. कारण, राज्यातील नागरिकांनी सलग दोनवेळा या युतीला आपले समर्थन दिले आहे. आगामी निवडणुकीनंतरही हीच युती सत्तेवर येणार आहे, असे झा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28758

Posted by on Jun 25 2016. Filed under ठळक बातम्या, पंजाब-हरि, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, पंजाब-हरि, राज्य (188 of 2452 articles)


श्रीहरीकोटा, [२२ जून] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ अभियानात बुधवारी आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. भारतीय ...

×