Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » ‘इडी’ची चिदंबरम यांच्या मुलाच्या कंपन्यांवर धाड

‘इडी’ची चिदंबरम यांच्या मुलाच्या कंपन्यांवर धाड

Income Tax Departmentनवी दिल्ली, [१ डिसेंबर] – माजी अर्थमंत्री व कॉंग्रेसचे प्रभावशाली नेते पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या कंपन्यांवर सक्तवसुली संचलनालय व प्राप्तिकर विभागाने धाड टाकल्याची माहिती आज मंगळवारी सूत्रांनी दिली आहे.
‘एअरसेल मॅक्सीस’ प्रकरणात बेकायदेशीर सावकारी आणि हवाला मार्गे पैसा पाठविल्या प्रकरणी ही धाड टाकण्यात आली आहे. तसेच कर्ती यांच्याशी निगडित असल्याचे मानल्या जात असलेल्या ऍडव्हाटेज स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग या कंपनीच्या दोन संचालकांना ऑगस्ट महिन्यात इडीतर्फे समन्स बजाविण्यात आले होते. याप्रकरणी माजी दूरसंचार मंत्री दयानिधी मारन व त्यांचे बंधु कलानिधी यांचीही चौकशी करण्यात आली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25903

Posted by on Dec 1 2015. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1103 of 2453 articles)


=पाकी एजंट ऐजाजची धक्कादायक कबुली, खोटी वचने देऊन तरुणांची दिशाभूल केली जाते= बरेली, [३० नोव्हेंबर] - पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या ...

×