|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.52° C

कमाल तापमान : 31.5° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 71 %

वायू वेग : 5.97 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.5° C

Weather Forecast for
Friday, 19 Apr

27.92°C - 31.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.04°C - 31.97°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

28°C - 30.82°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.21°C - 29.37°C

broken clouds
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

26.67°C - 29.8°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

26.95°C - 29.47°C

sky is clear
Home » उ.महाराष्ट्र, ठळक बातम्या » ती बाद मते शिवसेनेचीच : हायकोर्ट

ती बाद मते शिवसेनेचीच : हायकोर्ट

=शिवाजी सहाणे विजयी, जयंत जाधवांची आमदारकी जाणार=
mumbai-high-courtनाशिक, [१३ जानेवारी] – विधान परिषदेसाठी नाशकातून तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेचे उमेदवार शिवाजी सहाणे मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालामुळे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. या निवडणुकीत शिवाजी सहाणे आणि राष्ट्रवादी कॉंगे्रसचे जयंत जाधव यांना समसमान मते मिळाली होती. त्यानंतर ईश्‍वरचिठ्ठीने निकाल जाहीर करण्यात आला होता.
ईश्‍वरचिठ्ठीत राष्ट्रवादीचे जाधव यांना आमदारकी मिळाली होती. या निवडणुकीत चार मते बाद ठरली होती. ही मते आपलीच असल्याचा दावा सहाणे यांनी केला होता आणि उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने नुकताच सहाणे यांच्या बाजूने निकाल दिला. या निकालाचे शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केले आहे. या निकालामुळे जयंत जाधव यांची आमदारकी जाणार आहे.

Posted by : | on : 14 Jan 2015
Filed under : उ.महाराष्ट्र, ठळक बातम्या
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g