Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचा काशीत होणार सन्मान

नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचा काशीत होणार सन्मान

narendra modi's mother hirabaवाराणसी, [१७ मे] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन यांना नारी जागरण सन्मान-२०१६ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. नारी जागरण संस्थेद्वारा देण्यात येणारा हा पुरस्कार मे महिन्याच्या शेवटी बीएचयुत आयोजित एका कार्यक्रमात देण्यात येणार आहे.
याबाबत माहिती देताना नारी जागरण मासिकाच्या संपादिका मीना चौबे यांनी सांगितले की, या कार्यक्रमासाठी हीराबेन यांना आमंत्रित करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात मासिकातर्फे प्रकाशित करण्यात येणार्‍या जननी जन्मभूमी या विशेषांकाचे लोकार्पणही हीराबेन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
२०१० पासून ही संस्था दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करीत असून आतापर्यंत साहित्यिक मनु शर्मा, पद्मभूषण गिरीजादेवी यांच्यासारख्या विशेष व्यक्तींना सन्मानित करण्यात आले असल्याचेही चौबे म्हणाल्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28289

Posted by on May 17 2016. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (334 of 2452 articles)


=ममता गड राखणार, जयललितांना धक्का, केरळ कॉंगे्रसमुक्त, एक्झिट पोल्सचे निष्कर्ष= नवी दिल्ली, [१६ मे] - पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया ...

×