Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » नववर्षाला पेट्रोल पुन्हा होणार स्वस्त

नववर्षाला पेट्रोल पुन्हा होणार स्वस्त

petrol_rupeeनवी दिल्ली, [२२ डिसेंबर] – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रतिबॅरेल ३६ डॉलर्सपेक्षाही खाली आल्या असल्याने नववर्षाच्या सुरुवातीलाच देशात पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलिटर किमतीत आणखी कपात होण्याची शक्यता सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या १६ तारखेला तेल कंपन्यांनी किमतींचा आढावा घेत पेट्रोल व डिझेलच्या किमतीत किरकोळ कपात केली होती. प्रत्यक्षात, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीच्या तुलनेत ही कपात फार कमी होती. त्यातच आता कच्चे तेल आणखी स्वस्त झाले असल्याने यावेळी समाधानकारक दरकपात राहणार असल्याची माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमधील वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26269

Posted by on Dec 23 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (988 of 2453 articles)


=निर्भया बलात्कार: महिला आयोगाची याचिका फेटाळली= नवी दिल्ली, [२१ डिसेंबर] - राजधानी दिल्लीतील अतिशय भीषण निर्भया बलात्कार प्रकरणात तिला सर्वाधिक ...

×