Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पेट्रोल, डिझेल महागले

पेट्रोल, डिझेल महागले

petrol-diesel pumpनवी दिल्ली, [१५ नोव्हेंबर] – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाल्याने भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी आज रविवारी त्याचा भार ग्राहकांवर टाकत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किंचित वाढ केली. रविवारी मध्यरात्रीपासूनच ही दरवाढ अंमलात येणार आहे.
पेट्रोलच्या प्रति लिटर किमतीत ३६ पैशांची आणि डिझेलच्या प्रति लिटर किमतीत ८७ पैशांची दरवाढ करण्यात आली. तथापि, यात स्थानिक विक्रीकर किंवा व्हॅटचा समावेश नसल्याने प्रत्यक्षात ही दरवाढ यापेक्षाही जास्त राहणार आहे, अशी माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमधील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25467

Posted by on Nov 16 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1238 of 2453 articles)


=शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे स्पष्टीकरण= मुंबई, [१५ नोव्हेंबर] - पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचा कालावधी सहा तास की आठ तास ...

×