बंगालमध्ये ७४, तर आसामात ६७ टक्के मतदान
Tuesday, April 5th, 2016नवी दिल्ली, [४ एप्रिल] – पाच राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत बंगाल व आसाममध्ये आज सोमवारी झालेल्या पहिल्या टप्प्यात अतिउत्साहात मतदान झाले.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालमध्ये १८ मतदार संघात ७४.४७ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. तथापि, दुपारी ३ पर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार पश्चिम मिदनापूर येथे सर्वांत जास्त म्हणजे ७८.८० टक्के मतदान नोंदवले गेले.
दुसरीकडे आसाममध्ये ६५ जागांसाठी सायंकाळी ५ पर्यंत ६७.१० टक्के मतदान करण्यासाठी मतदार बाहेर पडल्याचे दिसून आले.
Short URL: https://vrittabharati.in/?p=27721

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!