richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » भुजबळ अडचणीत; आरोपपत्राला हिरवी झेंडी

भुजबळ अडचणीत; आरोपपत्राला हिरवी झेंडी

Chagan-Bhujbal2मुंबई, [५ डिसेंबर] – दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामात झालेला घोटाळा आणि महराष्ट्रातील सिंचन घोटाळा याप्रकरणी राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत आता वाढ झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यास परवानगी दिली आहे.
गृहमंत्रालयातील अधिकार्‍यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. कालिना भूखंड आणि महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणात भुजबळांवर अनियमितता आणि पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. आरोपपत्र दाखल केल्यास एसीबीला छगन भुजबळांची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार मिळणार आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26001

Posted by on 3:24 pm. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google