Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » मोदी-ओबामा भेट ७ जूनला

मोदी-ओबामा भेट ७ जूनला

=व्हाईट हाऊसचे शिक्कामोर्तब=
modi-obama1वॉशिंग्टन, [२० मे] – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची ७ जून रोजी येथे भेट होईल, असे व्हाईट हाऊसकडून शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले.
या भेटीत मोदी आणि ओबामा आर्थिक विकास, हवामान बदल आणि स्वच्छ ऊर्जेसह सुरक्षा व संरक्षण क्षेत्रातील सहकार्य या विविध मुद्यांवर चर्चा करतील, असे व्हाईट हाऊसने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28361

Posted by on May 21 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (312 of 2458 articles)


=राजनाथसिंह यांची स्पष्टोक्ती= नवी दिल्ली, [२० मे] - राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केलेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासात राजकीय हस्तक्षेपाचा आरोप केंद्रीय ...

×