|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:07 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31° C

कमाल तापमान : 32.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 54 %

वायू वेग : 6.28 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.99° C

Weather Forecast for
Sunday, 21 Apr

28.61°C - 33.99°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

28.38°C - 30.55°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.8°C - 30.52°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.6°C - 30.29°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

27.11°C - 30.24°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.54°C - 30.88°C

sky is clear
Home » ठळक बातम्या » व्हॉटस्‌ऍप आता पूर्णपणे मोफत

व्हॉटस्‌ऍप आता पूर्णपणे मोफत

whatsapp-mमुंबई, [१९ जानेवारी] – व्हॉट्सऍपने या वर्षापासून वार्षिक सदस्यता शुल्क बंद करण्याचा निर्णय घेत ग्राहकांसाठी पूर्णपणे मोफत स्वरूपात ते उपलब्ध करून दिले आहे. यापूर्वी व्हॉट्सऍपसाठी १ डॉलर (६८ रुपये) वार्षिक शुल्क आकारण्यात येत असे.
व्हॉट्सऍप वापरणार्‍या अधिकतर ग्राहकांकडे बहुतेकदा डेबिट वा क्रेडिट कार्ड नसते, ही बाब लक्षात घेऊन कंपनीने येत्या काही आठवड्यांतच व्हॉट्सऍपच्या सर्व आवृत्तींचे शुल्क हटविले जाणार असल्याची माहिती एका ब्लॉगवर पोस्टद्वारे दिली आहे.
यापूर्वी व्हॉटस्‌ऍपच्या वापरकर्त्यांना वर्षभरानंतर ६८ रुपये वार्षिक शुल्क भरावे लागत असे. अशाप्रकारचे वार्षिक शुल्क यापूर्वी अनेक युजर्सकडून घेण्यात आले होते. जगभरात व्हॉट्सऍप युजर्सची संख्या १०० कोटींहून अधिक आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये व्हॉट्सऍप युजर्सच्या संख्येने ९० कोटींचा टप्पा पार केला होता, हे विशेष!

Posted by : | on : 20 Jan 2016
Filed under : ठळक बातम्या
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g