किमान तापमान : 28.31° C
कमाल तापमान : 29.43° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 7.3 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.43° C
26.31°C - 29.99°C
few clouds26.48°C - 29.09°C
broken clouds26.38°C - 29.72°C
scattered clouds26.34°C - 29.57°C
few clouds25.81°C - 28.79°C
sky is clear25.4°C - 28.7°C
sky is clearनवी दिल्ली, [२३ एप्रिल] – सूफी संत ख्वाजा साहेब यांच्या श्रीनगरमधील दर्ग्यात मुस्लीम धर्मगुरू तब्बल एक हजार तिरंगे फडकवणार आहेत. दर्ग्याचे प्रमुख बादिम पीर नसीम मिया चिश्ती यांनी तिरंगे फडकण्याबाबतची घोषणा केली आहे.
ख्वाजा साहेबांच्या दर्ग्याशी निगडीत हिंदू आणि मुस्लिमांमध्ये देशभक्तीची भावना आहे. त्यामुळे दर्गाह दिवान जेव्हा जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवतील त्यावेळी समर्थक एक हजार तिरंगा फडकवतील अशी माहिती चिश्ती यांनी दिली.
दरम्यान, काश्मीरमधील शांततेच्या प्रश्नी १० एप्रिल रोजी दिवान आबेदिन यांनी तिरंगा फडकवण्यासाठी श्रीनगरला जाणार असल्याची माहिती दिली होती.