richwood
richwood
richwood

शिवकालस्मरण : सिंहगड

शिवकालस्मरण : सिंहगड

पुण्यात येऊन सिंहगड बघितला नाही असे होत नाही. पुण्या पासून २० किलोमीटर असणारा सिंहगड समुद् सपाटी पासून ७५० मीटर उंचीवर आहे. सिंहगड पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जात होता. मोगलांच्या ताब्यातील हा किल्ला आपल्या ताब्यात यावा ही शिवाजी महाराजांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी...

7 Feb 2013 / No Comment / Read More »

चिखलदरा

चिखलदरा

-सातपुडा पर्वतरांगातील नैसर्गिक सौंदर्याने नटलेला भूप्रदेश- सातपुडा पर्वतरांगेत एक हजार मीटर उंचीवर असलेले चिखलदरा विदर्भातील एकमेव थंड हवे ठिकाण आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि गुगामल नॅशनल पार्क याच भागात आहे. गाविलगड व नर्नाळा किल्ला परिसरात आहेत. विविध प्राणी, जै‍विक वनस्पती व वनांनी हा...

7 Feb 2013 / No Comment / Read More »

पाच‍गणी

पाच‍गणी

पठारांच्या प्रदेशात पाचगणी महाबळेश्वरपासून जवळच असलेले पाचगणी हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. पाच लहान डोंगरांमुळे या भागाला पाचगणी असे नाव पडले. तिबेटच्या पठारानंतर आशियातील सर्वांत उंचीवरचे हे पठार आहे. येथे वर्षभर पर्यटकांची ये- जा असते. पर्यटकांमध्ये पाचगणी विशेष प्रसिद्ध आहे. हिंदी चित्रपटसृष्टीला...

7 Feb 2013 / No Comment / Read More »

माथेरान

माथेरान

-हिर्व्या रंगांची सफर- मुंबईपासून एकशे दहा किलोमीटरवर असलेले माथेरान थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. समुद्रसपाटीपासून आठशे मीटर उंचीवर आहे. येथे तीस वेगवेगळी प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. माथेरानला घनदाट जंगलाचा विळखा आहे. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी येथे वाहनबंदी आहे. येथील खास वैशिष्टय असणारी रेल्वे पाहून...

7 Feb 2013 / No Comment / Read More »

तारकर्ली बीच

तारकर्ली बीच

-हिरव्यागार सौदर्याने नटलेला ‍समुद्रकिनारा– विस्तीर्ण पसरलेला समुद्रकिनारा, पायांना कोमल स्पर्श करणारी मऊ वाळू, कोवळे उन. स्वर्ग यापेक्षा काही वेगळा असतो काय? तारकर्ली किनार्‍यावर गेल्यानंतर या स्वर्गाचा अनुभव येतो. अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा, बांबूची, सुपारीची झाडे पाहून मन प्रसन्न होते. बाधा व्हावी असे सौंदर्य...

7 Feb 2013 / No Comment / Read More »

अष्टविनायक

अष्टविनायक

अष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपती देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. श्री गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक-दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात. त्या...

6 Feb 2013 / No Comment / Read More »

आळंदीः ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ

आळंदीः ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ

संतश्रेष्ट ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ म्हणून आळंदी प्रसिद्ध आहे. याला देवाची आळंदी असेही म्हणतात. (चोराची आळंदी या नावाचेही एक गाव आहे.) पुण्यापासून आळंदी अवघ्या पंचवीस किलोमीटरवर आहे. वारकरी भक्तांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीला मोठे महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे १२१८ साली जिवंत...

6 Feb 2013 / No Comment / Read More »

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google