richwood
richwood
richwood

शेतकर्‍यांची ३४ हजार २२ कोटींची अभूतपूर्व कर्जमाफी

शेतकर्‍यांची ३४ हजार २२ कोटींची अभूतपूर्व कर्जमाफी

=देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा निर्णय =शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत निर्णय =दीड लाख रुपयांची सरसकट कर्जमाफी =४० लाख शेतकर्‍यांचा सातबारा होणार कोरा =८९ लाख शेतकर्‍यांना मिळणार लाभ =परतफेडीसाठी २५ हजारांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान =३० जूनपर्यंत कर्ज भरणार्‍यांच्या बँक खात्यात पैसा, मुंबई, २४ जून –...

25 Jun 2017 / No Comment / Read More »

खासगी वाहनांनाही ‘स्कूल बस’ परमिट

खासगी वाहनांनाही ‘स्कूल बस’ परमिट

मुंबई, २४ जून – शाळेऐवजी पालक संघटनेशी करारबद्ध असणार्‍या खासगी वाहनांनाही यापुढे ‘स्कूल बस’ परमिट दिले जाऊ शकते, अशी माहिती राज्य सरकारच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली आहे. मात्र स्कूल बससाठीच्या सर्व सुरक्षा नियमांची पूर्तता करणे त्यांना बंधनकारक राहील, असेही परिवहन विभागाने स्पष्ट केले...

25 Jun 2017 / No Comment / Read More »

कर्जमाफीबाबत फडणवीस-पवार यांच्यात चर्चा

कर्जमाफीबाबत फडणवीस-पवार यांच्यात चर्चा

नवी दिल्ली, २३ जून – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिल्ली दौर्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर चर्चा झाल्याचे समजते. रालोआचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचा उमेदवारी अर्ज सादर करतांना भाजपाशासित राज्यातील...

24 Jun 2017 / No Comment / Read More »

विषमतामुक्त समृद्ध देश हाच भाजपाचा संकल्प

विषमतामुक्त समृद्ध देश हाच भाजपाचा संकल्प

मुंबई, [६ ऑक्टोबर] – सत्ता असताना कधीही जातीचे भले न करणार्‍या काही नेत्यांना सत्ता गेली की जात आठवते. भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट असून पक्षाला गरीब माणूस केंद्रबिंदू मानून असा विषमतामुक्त समृद्ध देश निर्माण करायचा आहे की, कोणाला आरक्षण मागायची वेळ येणार नाही,...

7 Oct 2016 / No Comment / Read More »

विरोधी पक्षांचा चहापानावर बहिष्कार

विरोधी पक्षांचा चहापानावर बहिष्कार

मुंबई, [१७ जुलै] – नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात अल्पवयीन मुलीची सामूहिक बलात्कारानंतर झालेल्या अमानुष हत्येनंतर गृहमंत्री किंवा राज्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट न देऊन अनास्था दाखविल्याचा आरोप करत, आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी रविवारी एका संयुक्त पत्रपरिषदेत...

18 Jul 2016 / No Comment / Read More »

एकनाथ खडसेंना क्लीन चिट

एकनाथ खडसेंना क्लीन चिट

=पीए लाच प्रकरण= मुंबई, [१६ जुलै] – स्वीय सचिव गजानन पाटील लाचप्रकरणात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना क्लीन चीट दिली आहे. एसीबीने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात खडसेंचा कुठेही उल्लेख नाही. गजानन पाटीलला ज्या...

17 Jul 2016 / No Comment / Read More »

फुंडकर, जानकर, राम शिंदे, सुभाष देशमुख यांना कॅबिनेट

फुंडकर, जानकर, राम शिंदे, सुभाष देशमुख यांना कॅबिनेट

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, १० नव्या मंत्र्यांचा समावेश फुंडकर, रावळ, शिंदे, देशमुख, निलंगेकर आणि जानकर कॅबिनेट येरावार, चव्हाण, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, सदाभाऊ खोत राज्यमंत्री मुंबई, [८ जुलै] – राज्य मंत्रिमंडळाचा प्रलंबित विस्तार आज शुक्रवारी सकाळी ९ वाजता विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात पार पडला. राज्यपाल...

9 Jul 2016 / No Comment / Read More »

विधान परिषद सभापतिपदी रामराजेंची फेरनिवड

विधान परिषद सभापतिपदी रामराजेंची फेरनिवड

=वातावरण बदलांवर अभ्यासासाठी विधिमंडळाची संयुक्त समिती= मुंबई, [८ जुलै] – विधान परिषदेत सर्वाधिक संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादी कॉंगे्रसचे रामराजे निंबाळकर यांची शुक्रवारी विधान परिषदेच्या सभापतिपदी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी सभागृहाच्या नेतेपदी चंद्रकांत पाटील, तर विरोधी पक्षनेतेपदी धनंजय मुंडे यांची निवड करण्यात आली. वातावरण...

9 Jul 2016 / No Comment / Read More »

दमानियांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला

दमानियांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला

=एकनाथ खडसेंवरील आरोप= जळगाव, [२७ जून] – अंजली दमानिया यांनी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर केलेल्या बेछूट व तथ्यहीन आरोपांच्या विरोधात भाजपा अल्पसंख्यक जिल्हा महानगर आघाडीचे अध्यक्ष इरफान मोहम्मद फते मोहम्मद यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सोमवारी अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे....

28 Jun 2016 / No Comment / Read More »

महाराष्ट्राला कृषी पंपांसाठी अर्थसहाय्य देऊ : गोयल

महाराष्ट्राला कृषी पंपांसाठी अर्थसहाय्य देऊ : गोयल

मुंबई, [२५ जून] – महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना सोलर वीजपुरवठा तसेच विजेची मोठ्या प्रमाणात बचत करणारे एनर्जी इफिशियंट पंप उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनामार्फत भरीव अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाईल. यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाने तातडीने सादर करावा, असे केंद्रीय उर्जा, कोळसा तसेच अपारंपरिक ऊर्जा विभागाचे...

26 Jun 2016 / No Comment / Read More »

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google