२६/११ प्रकरणी हेडलीची आज साक्ष

२६/११ प्रकरणी हेडलीची आज साक्ष

पाकचा दहशतवादी चेहरा जगापुढे येणार उज्ज्वल निकम यांची माहिती व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा वापर मुंबई, ७ [फेब्रुवारी] – २६/११ रोजीच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील एक सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी डेव्हिड हेडली उद्या सोमवारी मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साक्ष देणार असून, मुंबई हल्ल्याचा पाकमध्ये...

8 Feb 2016 / No Comment / Read More »

संजय दत्त २७ फेब्रुवारीला कायमचा सुटणार

संजय दत्त २७ फेब्रुवारीला कायमचा सुटणार

मुंबई, [६ जानेवारी] – मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्ब स्फोटात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारागृहात असलेला आरोपी संजय दत्तचे कारागृहातील वर्तन चांगले असल्यामुळे २७ फेब्रुवारी रोजी सुटणार आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. संजय दत्तला दोषी ठरविल्यानंतर १६ मे २०१३ ला येरवडा कारागृहात त्याची...

6 Jan 2016 / No Comment / Read More »

देशातील पहिले आयुर्वेदिक रिसर्च सेंटर नवी मुंबईत

देशातील पहिले आयुर्वेदिक रिसर्च सेंटर नवी मुंबईत

नवी मुंबई, [२९ डिसेंबर] – नवी मुंबईतील खारघरमध्ये देशातील पहिले रिसर्च सेंटर उभे राहणार आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे हे रिसर्च सेंटर उभारण्यात येणार आहे. आज या रिसर्च सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या रिसर्च...

29 Dec 2015 / No Comment / Read More »

जिवंत हृदयाचा सूरत ते मुंबई प्रवास

जिवंत हृदयाचा सूरत ते मुंबई प्रवास

=५८ वर्षीय रुग्णाला मिळाले जीवदान= मुंबई, [२० डिसेंबर] – गेल्या काही वर्षांपासून अवयवदानाबाबत देशात जागृती निर्माण झाली असून, सूरत येथील रुग्णालयात ब्रेन डेड असलेल्या रुग्णाच्या हृदयाने मुंबईंपर्यंतचा प्रवास करून एका ५८ वर्षीय रुग्णाला जीवदान दिल्याची घटना शनिवारी घडली. देशाच्या पश्‍चिम भागात अशाप्रकारे हृदय...

21 Dec 2015 / No Comment / Read More »

संजय दत्त जेलमधून लवकर सुटणार

संजय दत्त जेलमधून लवकर सुटणार

मुंबई, [१९ डिसेंबर] – मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी पाच वर्षाची शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त पुढील वर्षी फेबु्रवारी महिन्यात म्हणजे दीड वर्ष आधीच तुरुंगातून सुटण्याची शक्यता आहे. संजय दत्तला वर्षागणिक तब्बल ११४ दिवसांची सुटी मिळते. त्यामुळे संजय दत्त दीडवर्ष आधीच बाहेर येण्याची शक्यता आहे....

20 Dec 2015 / No Comment / Read More »

दोषींना सोडणार नाही

दोषींना सोडणार नाही

=सूरज परमार आत्महत्या प्रकरण, मुख्यमंत्र्यांचा इशारा= नागपूर, [१८ डिसेंबर] – अकारण कोणत्याही गुन्ह्यात सूडभावनेतून कुणालाही गोवणार नाही. मात्र, चौकशीत दोषी आढळल्यास कोणत्याही परिस्थितीत सोडणारही नाही, असा कणखर इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवारी दिला. यात लोकप्रतिनिधी असो किंवा अधिकारी कुणालाही पाठीशी घातले...

20 Dec 2015 / No Comment / Read More »

हिट ऍण्ड रन प्रकरणात सलमान खान निर्दोष

हिट ऍण्ड रन प्रकरणात सलमान खान निर्दोष

=मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय, राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार= मुंबई, [१० डिसेंबर] – देशभरात गाजलेल्या २००२ च्या हिट ऍण्ड रन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी बॉलीवूड अभिनेता सलमान खानची निर्दोष मुक्तता करून त्याला मोठा दिलासा दिला. याप्रकरणी सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवून पाच...

11 Dec 2015 / No Comment / Read More »

मोदींच्या ‘सुवर्ण’ योजनेला सिद्धीविनायक मंदिराचा प्रतिसाद

मोदींच्या ‘सुवर्ण’ योजनेला सिद्धीविनायक मंदिराचा प्रतिसाद

मुंबई, [९ डिसेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अतिमहत्वाकांक्षी सुवर्ण मुद्रिकरण योजनेला सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने प्रतिसाद दिला असून, आपल्याकडील ४० किलो सोने या योजनेमध्ये गुंतविण्याचे निश्‍चित केले आहे. यातून सिद्धिविनायक ट्रस्टला वर्षाकाठी ६९ लाख रूपये व्याज मिळणार आहे. देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या...

10 Dec 2015 / No Comment / Read More »

पत्रकाराने ४.२८ कोटींमध्ये घेतले दाऊदचे हॉटेल

पत्रकाराने ४.२८ कोटींमध्ये घेतले दाऊदचे हॉटेल

मुंबई, [९ डिसेंबर] – मुंबईचे पत्रकार बालकृष्णन यांनी धमक्यांना भीक न घालता अखेर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची संपत्ती खरेदी केलीच. कुख्यात गुंड छोटा शकील याने एसएमएस करून दाऊदच्या संपत्तीच्या लिलावात सहभागी होऊ नका, अशी धमकी बालकृष्णन यांना दिली होती. बालकृष्णन यांनी दाऊदची भेंडीबाजार...

10 Dec 2015 / No Comment / Read More »

‘हिट अँण्ड रन’ प्रकरणाला वेगळे वळण, उद्या निर्णय

‘हिट अँण्ड रन’ प्रकरणाला वेगळे वळण, उद्या निर्णय

मुंबई, [९ डिसेंबर] – बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या ‘हिट ऍण्ड रन’ प्रकरणी आज बुधवारी उच्च न्यायालयात निकाल लिहिण्याची प्रक्रिया सुरू होती. आज झालेल्या सुनावणीवेळी न्यायाधीश ए. आर. जोशी यांनी नोंदविलेल्या निरीक्षणामुळे या प्रकरणाला नवीन वळण आले आहे. हिट ऍण्ड रन प्रकरणी सलमान खान...

9 Dec 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google