दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा उद्या लिलाव

दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा उद्या लिलाव

=सहभागी होणार्‍या पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी= मुंबई, [७ डिसेंबर] – १९९२ मधील येथे झालेल्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमच्या मुंबई आणि देशातील मालमत्तेचा लिलाव करण्याचे शासनाने जाहीर केल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार एस. बालाकृष्णन यांनी लिलावात सहभागी होणार असल्याचे कळवल्यानंतर त्यांना दाऊदचा साथीदार छोटा शकीलने...

8 Dec 2015 / No Comment / Read More »

मनोज कुमार रूग्णालयात दाखल

मनोज कुमार रूग्णालयात दाखल

मुंबई, [३ डिसेंबर] – ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना अंधेरीच्या कोकिलाबेन रूग्णालयात दाखल केलं आहे. काल बुधवारी त्यांची प्रकृती खालावली होती. आता मात्र त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे. ७८ वर्षीय मनोज कुमार यांना देशभक्तीच्या भूमिकांसाठी ओळखलं जात असून त्यांना ‘भारत कुमार’...

3 Dec 2015 / No Comment / Read More »

पहिल्या टप्प्याचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

पहिल्या टप्प्याचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

=मुंबईत लागणार १२५० सीसीटीव्ही कॅमेरे= मुंबई, [२९ नोव्हेंबर] – येथील सुरक्षितता अधिक भक्कम करण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखणे, वाहतुकीचे नियंत्रण करणे तसेच तपास यंत्रणेस मदत होण्यासाठी शहरातील अतिमहत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात येणार्‍या सीसीटीव्ही यंत्रणेच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवार,...

30 Nov 2015 / No Comment / Read More »

देश सोडण्याचा विचारही नाही

देश सोडण्याचा विचारही नाही

=भारतीय असल्याचा अभिमान : आमिर खानला उपरती= मुंबई, [२५ नोव्हेंबर] – असहिष्णुतेमुळे भारत सोडण्याची इच्छा माझ्या पत्नीने व्यक्त केली, असे वक्तव्य करणार्‍या अभिनेता आमिर खानने आज बुधवारी चक्क, आपण भारतीय असल्याचा आणि भारतात जन्म घेतल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे स्पष्ट करून, देश सोडून जाण्याचा...

26 Nov 2015 / No Comment / Read More »

किरणला कोणत्या देशात जायचे विचारलेस?: अनुपम खेर

किरणला कोणत्या देशात जायचे विचारलेस?: अनुपम खेर

मुंबई, [२४ नोव्हेंबर] – देशातील वाढत्या असहिष्णुतेमुळं माझ्या बायकोनं मला देश सोडण्याचा सल्ला दिला होता, असे सांगून खळबळ उडवून देणारा अभिनेता आमीर खानवर टीकेची झोड उठली आहे. यावर ज्येष्ठ अभिनेते अनुमप खेर यांनी आमीरला विचारले की, तुझ्या बायकोला कुठल्या देशात जायचे हे विचारले...

24 Nov 2015 / No Comment / Read More »

ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी कालवश

ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी कालवश

मुंबई, [१६ नोव्हेंबर] – बॉलिवूडमध्ये अनेक अजरामर भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी यांचे आज वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. सईद जाफरी यांची पुतणी शाहीन अग्रवाल हिने फेसबुकच्या माध्यमातून ही दुःखद बातमी दिली. भारतीय आणि ब्रिटिश चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारे ज्येष्ठ...

17 Nov 2015 / No Comment / Read More »

अजित सिंह देओल यांचे निधन

अजित सिंह देओल यांचे निधन

मुंबई, [२४ ऑक्टोबर] – बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धमेंद्र यांचे धाकटे बंधू आणि अभिनेता अभय देओल यांचे वडिल अजित देओल यांचे काल शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून पित्ताशयाच्या आजाराने त्रस्त होते. रूग्णालयातच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. मागील काही दिवसांपासून...

25 Oct 2015 / No Comment / Read More »

सावरकरांना भारतरत्न द्या!

सावरकरांना भारतरत्न द्या!

=उद्धव ठाकरे यांची शिवतीर्थावर मागणी= मुंबई, [२३ ऑक्टोबर] – स्वातंत्र्यवीर सावकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळायला हवा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवतीर्थावर झालेल्या शिवसेनेच्या दसर्‍या मेळाव्यात बोलताना केली. सावरकरांचे साहित्य चेपून टाकण्याचे काम झाले आहे, असे म्हणत, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना...

24 Oct 2015 / No Comment / Read More »

काळाबाजार करणार्‍यांवर मोक्का लावणार

काळाबाजार करणार्‍यांवर मोक्का लावणार

मुंबई, [२० ऑक्टोबर] – डाळ माफियांविरूद्ध सरकारने सुरू केलेल्या जोरदार कारवाईत आज मंगळवारी एकाच दिवसात २७० ठिकाणी धाडी घातल्या गेल्या, ज्यात हजारो क्विंटल डाळीची साठेबाजी पकडली गेली असून, नाशिक व पुण्यात प्रत्येकी एका साठेबाजावर महाराष्ट्र घातक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (एम.पी.डी.ए.) गुन्हे नोंदविण्यात आले...

21 Oct 2015 / No Comment / Read More »

पंतप्रधानांच्या हस्ते जेएनपीटीच्या चौथ्या टर्मिनल्सचे भूमिपूजन

पंतप्रधानांच्या हस्ते जेएनपीटीच्या चौथ्या टर्मिनल्सचे भूमिपूजन

मुंबई, [११ ऑक्टोबर] – जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) च्या भारत मुंबई कंटेनर या चौथ्या टर्मिनल्सचे भूमिपूजन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते झाले. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय जहाज बांधणी व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती....

11 Oct 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google