शहीद जवानांची चेष्टा थांबवा

शहीद जवानांची चेष्टा थांबवा

=शिवसेनेचा ‘देशी गुलामां’ना इशारा= मुंबई, [९ ऑक्टोबर] – एकीकडे पाकप्रशिक्षित अतिरेक्यांशी लढा देताना आपल्या जवानांना वीरमरण येत आहे आणि दुसरीकडे याच पाकिस्तानमधील कलावंतांना आपले भारतीय आयोजक संगीत आणि अन्य प्रकारच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करीत असतात. हा प्रकार शहीद जवानांचा अपमानच आहे. पाकची घुसखोरी केवळ...

10 Oct 2015 / No Comment / Read More »

वाघाने केला अमिताभ बच्चन यांचा पाठलाग

वाघाने केला अमिताभ बच्चन यांचा पाठलाग

मुंबई, [७ ऑक्टोबर] – बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन हे जंगलातून जात असताना ते समोर आणि त्यांच्या मागे वाघ धावत आहे. असे चित्र बीग यांच्या अनेक चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळाले असतील. मात्र त्यांच्या खर्‍या खुर्‍या आयुष्यात हे जेव्हा घडतं तेव्हा…. एक जंगलाचा राजा जेव्हा...

8 Oct 2015 / No Comment / Read More »

देवेंद्र फडणवीस झाले डॉक्टर!

देवेंद्र फडणवीस झाले डॉक्टर!

=जपानच्या ओसाका सिटी विद्यापीठाने दिली मानद उपाधी= मुंबई, [५ ऑक्टोबर] – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट देण्यात येणार असल्याची घोषणा जपानच्या ओसाका सिटी विद्यापीठातर्फे करण्यात आली. राज्यात आर्थिक-सामाजिक विकासाला पोषक ठरणार्‍या परिवर्तनाची प्रक्रिया सुरू केल्याबद्दल त्यांना ही पदवी प्रदान करण्यात येत असल्याचे...

6 Oct 2015 / No Comment / Read More »

७/११ साखळी बॉम्बस्फोटातील ५ जणांना फाशी

७/११ साखळी बॉम्बस्फोटातील ५ जणांना फाशी

=तर ७ जणांना जन्मठेप= मुंबई, [३० सप्टेंबर] – ११ जुलै २००६ रोजी मुंबईला हादरवणार्‍या साखळी बॉम्बस्फोटातील निकाल आज लागला असून यातील १२ पैकी ५ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर अन्य ७ दोषींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. विशेष मोक्का न्यायालयाने ही...

30 Sep 2015 / No Comment / Read More »

आशा भोसले यांना पुत्रशोक

आशा भोसले यांना पुत्रशोक

मुंबई, [२८ सप्टेंबर] – ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे पुत्र आणि प्रसिद्ध संगीतकार हेमंत भोसले यांचे स्कॉटलंडमध्ये कर्करोगावरील उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या वर्षभरापासून हेमंत भोसले कर्करोगाशी झुंजत होते. सहा-सात वर्षांपासून स्कॉटलंडमध्ये वास्तव्यास असलेल्या हेमंत यांच्यावर तिथेच उपचार सुरू होते. मात्र, रविवारी रात्री त्यांचे...

29 Sep 2015 / No Comment / Read More »

मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ आरोपी दोषी

मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ आरोपी दोषी

=तब्बल नऊ वर्षांनंतर निकाल लागला= मुंबई, [११ सप्टेंबर] – ११ जुलै २००६ रोजी मुंबईत लोकल रेल्वेमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी विशेष मोक्का न्यायालयाने आज शुक्रवारी निर्णय दिला आहे. यात १३ आरोपींपैकी १२ जणांना हत्येच्या गुन्हयामध्ये दोषी ठरविण्यात आले आहे. तब्ब्ल नऊ वर्षांनंतर या प्रकरणी...

11 Sep 2015 / No Comment / Read More »

संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचे निधन

संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचे निधन

मुंबई, [५ सप्टेंबर] – प्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचेकाल शुक्रवारी मध्यरात्री कर्करोगाने निधन झाले. अंधेरी येथील कोकिलाबेन रूग्णालयात रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. आदेश श्रीवास्तव यांना २०१० साली रक्ताचा कर्करोग झाल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर त्यांनी त्यावर योग्य ते उपचार सुरू...

6 Sep 2015 / No Comment / Read More »

भारताला किंमत चुकवावी लागेल

भारताला किंमत चुकवावी लागेल

=टायगर मेमनची धमकी= मुंबई, [७ ऑगस्ट] – याकुब मेमनच्या फाशीची मोठी किंमत भारताला चुकवावी लागेल. आपल्या भावाचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही, अशी धमकी मार्च १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य सूत्रधार टायगर मेमनने दिली आहे. मुंबई स्फोटमालिकेप्रकरणी याकुब मेमनला गेल्या ३०...

9 Aug 2015 / No Comment / Read More »

मुंबईत लेप्टोची साथ, १२ बळी

मुंबईत लेप्टोची साथ, १२ बळी

मुंबई, [८ जुलै] – पहिल्या पावसानेच मुंबईकरांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून या पावसाचे दुष्परिणाम दिसण्यास सुरूवात झाली आहे. मुंबई शहरावर लेप्टोच्या साथीचे सावट पसरले आहे. साचलेल्या पाण्यात प्राण्यांचे मलमूत्र मिसळून होणार्‍या बाधेमुळे लेप्टोचे जिवाणू शरीरात प्रवेश करून अवघ्या सात दिवसात बारा जणांचा...

9 Jul 2015 / No Comment / Read More »

हायकोर्टाचा नेस्लेला दणका

हायकोर्टाचा नेस्लेला दणका

=मॅगीवरील बंदी कायम= मुंबई, [१२ जून] – नेस्ले कंपनीच्या मॅगीमध्ये एमसीजी व शिसे हे घातक पदार्थ आढळल्याने मॅगीच्या अनेक उत्पादनांवर महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांत बंदी घालण्यात आली आहे. या बंदी विरोधात नेस्ले इंडियाने काल गुरुवारी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र हायकोर्टाने त्यांची...

13 Jun 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google