फेसबूकवरून केलेले प्रेम जिवावर बेतले

फेसबूकवरून केलेले प्रेम जिवावर बेतले

=१६ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या, जोगेश्‍वरीत घडला थरार= मुंबई, [८ जून] – फेसबूकच्या माध्यमातून झालेली ओळख युवतीला चांगलीच महागात तिला जीव गमवावा लागला. एकतर्फी प्रेमातून २४ वर्षीय प्रियकराने १६ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने हत्या केली. मुंबईतील जोगेश्‍वरीमध्ये शनिवारी रात्री हा थरार घडला. प्रतीक...

9 Jun 2015 / No Comment / Read More »

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा निश्‍चित

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा निश्‍चित

=१९ जूनला होणार घोषणा= मुंबई, [५ जून] – शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी जागा निश्‍चित करण्यात आली आहे. बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा येत्या १९ जून रोजी वर्धापनदिन असून, त्याच दिवशी स्मारकाच्या जागेची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. बाळासाहेबांचे आजाराने निधन झाल्यानंतर त्यांच्या...

7 Jun 2015 / No Comment / Read More »

अमिताभ यांच्यापासून २० फुटांवर गोळीबार !

अमिताभ यांच्यापासून २० फुटांवर गोळीबार !

=चित्रपट सेनेचे शिंदे जखमी, गोरेगाव फिल्मसिटीतील घटना= मुंबई, [२२ मे] – गोरेगाव फिल्मसिटीच्या गेटवर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून अवघ्या २० फूट अंतरावर हा गोळीबार झाला. खुद्द अमिताभ यांनीच ट्विट करून याबाबत माहिती दिली...

24 May 2015 / No Comment / Read More »

मुंबईत मॉडेलच्या हत्येने खळबळ

मुंबईत मॉडेलच्या हत्येने खळबळ

मुंबई, [१७ मे] – येथील वर्सोवा येथे टीव्ही मालिका आणि सिने अभिनेत्री-मॉडेल म्हणून ओळखल्या जाणार्‍या शिखा जोशी हिचा शनिवारी रात्री राहत्या घरी बाथरूममध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. धारदार शस्त्राने गळा चिरून तिने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली, याबाबत उलटसुलट चर्चा...

18 May 2015 / No Comment / Read More »

सलमानच्या शिक्षेला हायकोर्टाची स्थगिती

सलमानच्या शिक्षेला हायकोर्टाची स्थगिती

३० हजारांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन परवानगी शिवाय विदेशात जाण्यावर बंदी पासपोर्ट जप्त १५ जूनला होणार पुढील सुनावणी मुंबई, [८ मे] – बॉलीवूडमधील ‘दबंग’ अशी ओळख असलेल्या सलमान खानला ‘हिट ऍण्ड रन’ प्रकरणी दिवाणी व सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या पाच वर्षाच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेला मुंबई...

9 May 2015 / No Comment / Read More »

सलमानला पाच वर्षे सक्तमजुरी

सलमानला पाच वर्षे सक्तमजुरी

‘हिट ऍण्ड रन’प्रकरणी दोषी हायकोर्टाने दिला दोन दिवसांचा जामीन १३ वर्षांनंतर लागला खटल्याचा निकाल मुंबई, [६ एप्रिल] – १३ वर्षांपूर्वीच्या ‘हिट अँड रन’ प्रकरणी सत्र न्यायालयाने अभिनेता सलमान खानला दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. बुधवारी मुंबई...

7 May 2015 / No Comment / Read More »

वांद्रे पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तृप्ती सावंत विजयी

वांद्रे पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तृप्ती सावंत विजयी

मुंबई, [१५ एप्रिल] – वांद्रे (पूर्व) निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांचा विजय झाला असून नारायण राणे यांचा पराभव झाला आहे. शिवसेना आमदार प्रकाश सावंत यांच्या निधनामुळे इथे पोटनिवडणुक झाली. ११ एप्रिलला झालेल्या मतदानाचा निकाल आज जाहीर झाला आहे. शिवसेनेच्या तृप्ती सावंत जिंकल्यामुळे...

15 Apr 2015 / No Comment / Read More »

राणेंचे डिपॉझिट जप्त होणार: राऊत

राणेंचे डिपॉझिट जप्त होणार: राऊत

मुंबई, [४ एप्रिल] – वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. शिवसेना, कॉंगे्रस आणि एमआयएम अशी तिहेरी लढत होत असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेचे पारडे जड आहे. सेनेच्या या बालेकिल्ल्यात आव्हान देण्यासाठी नारायण राणे मैदानात उतरले असले, तरी शिवसेनेने मात्र राणेंना...

6 Apr 2015 / No Comment / Read More »

मुस्लिम कोट्यासाठी पाकमध्ये मागणी करा

मुस्लिम कोट्यासाठी पाकमध्ये मागणी करा

=शिवसेनेने ओवेसीला सुनावले= मुंबई, [३ मार्च] – महाराष्ट्रात मुस्लिमांना आरक्षण देण्यात यावे, या एमआयएमचे प्रमुख असदुद्दिन ओवेसीच्या मागणीवर शिवसेनेने जोरदार टीका केली आहे. जर त्यांना धार्मिक आधारावर आरक्षण हवे असेल, तर पाकिस्तानला जावे आणि आरक्षणाची मागणी करावी, अशा शब्दात शिवसेनेने सुनावले आहे. शनिवारी...

4 Mar 2015 / No Comment / Read More »

डॉ आंबेडकरांचे लंडनमधील घर आंतरराष्ट्रीय स्मारक

डॉ आंबेडकरांचे लंडनमधील घर आंतरराष्ट्रीय स्मारक

=राज्य सरकारचा निर्णय= मुंबई, [३ फेब्रुवारी] – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काही काळ वास्तव्य केलेले लंडन येथील घर खरेदी करून, ते आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून, जतन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. डॉ. आंबेडकर यांनी १९२१-२२ या कालावधीत लंडन...

4 Feb 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google