ओवेंसींविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल

ओवेंसींविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल

हैदराबाद, [१६ जुलै] – एनआयएने अटक केलेल्या इसिसच्या पाच संशयित अतिरेक्यांना कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याची घोषणा करणारे एमआयएमचे नेते असदुद्दिन ओवेसी यांच्याविरुद्ध शुक्रवारी सायंकाळी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आपल्या देशात मुंबई हल्ल्याचा अतिरेकी अजमल कसाबला जर सरकारी वकील मिळू शकतो, तर...

18 Jul 2016 / No Comment / Read More »

७ महिन्यांपासून नव्हती मिळाली रोहितला शिष्यवृत्ती

७ महिन्यांपासून नव्हती मिळाली रोहितला शिष्यवृत्ती

=मृत्युपूर्वी लिहिलेल्या पत्राद्वारे केला खुलासा= हैदराबाद, [१९ जानेवारी] – संशोधन विषयाचा विद्यार्थी असलेला रोहित वेमुला याने हैदराबाद विद्यापीठातील आवारात असलेल्या वसतिगृहातील एका खोलीत रविवारी रात्री आत्महत्या केली. आपल्या मृत्यूपूर्वी त्याने पत्र लिहून आपली मनःस्थिती विशद केली. त्याचा हा सारांश.. ‘जर तू, जो कोणी...

20 Jan 2016 / No Comment / Read More »

आंध्रच्या नव्या राजधानीचा आज शिलान्यास

आंध्रच्या नव्या राजधानीचा आज शिलान्यास

=पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार= अमरावती, [२१ ऑक्टोबर] – आंध्रप्रदेशची नवी राजधानी म्हणून गुंटूर जिल्ह्यातील अमरावतीची निवड करण्यात आल्यानंतर नव्या राजधानीचा शिलान्यास समारंभ उद्या गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आंध्रातील एन. चंद्राबाबू नायडू सरकारने यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे....

22 Oct 2015 / No Comment / Read More »

गोदावरी-कृष्णा नदीजोड प्रकल्प ८ महिन्यांत पूर्ण

गोदावरी-कृष्णा नदीजोड प्रकल्प ८ महिन्यांत पूर्ण

१३ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आठ महिन्यांत पूर्ण करून चंद्राबाबूंचा विक्रम हैद्राबाद, [१७ सप्टेंबर] – गोदावरी व कृष्णा या दोन्ही महाराष्ट्रातील प्रमुख नद्या. पण, त्या आंध्रप्रदेशातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळत असल्याने त्या नद्या जोडण्याचा पहिला मान आंध्रप्रदेशाने मिळवल्याने ते राज्य आता...

18 Sep 2015 / No Comment / Read More »

अखेर गोदावरी कृष्णेला भेटली

अखेर गोदावरी कृष्णेला भेटली

=आंध्र सरकारचे ऐतिहासिक पाऊल= विजयवाडा, [१६ सप्टेंबर] – अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात राबविण्यात आलेल्या नद्या जोडणी अभियानांतर्गत ऐतिहासिक पाऊल उचलताना आंध्रप्रदेश सरकारने गोदावरी आणि कृष्णा या दोन नद्या जोडणीचा प्रकल्प पूर्ण करून आज बुधवारी औपचारिक भेट घडवून आणली. याप्रसंगी आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री...

17 Sep 2015 / No Comment / Read More »

सचिनने आंध्रातील गाव दत्तक घेतले

सचिनने आंध्रातील गाव दत्तक घेतले

मादक द्रव्यांच्या नव्हे कुटुंबाच्या प्रेमात पडा : सचिनचे आवाहन २.७९ कोटींच्या योजनांचा शुभारंभ नेल्लोर, [१६ नोव्हेंबर] – आजची तरुणाई मोठ्या प्रमाणात मादक पदार्थांच्या आहारी जात असल्याबद्दल मास्टर ब्लास्टर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने चिंता व्यक्त केली असून, युवकांनी मादक द्रव्यांच्या नव्हे तर कुटुंबाच्या प्रेमात...

17 Nov 2014 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google