भारत आर्थिक महासत्ता म्हणून पुढे येईल

भारत आर्थिक महासत्ता म्हणून पुढे येईल

=भाजपाच्या बैठकीत आर्थिक प्रस्तावातून विश्‍वास= अलाहाबाद, [१३ जून] – जागतिक मंदीच्या काळातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत आर्थिक महासत्ता म्हणून पुढे येईल, असा विश्‍वास भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आर्थिक प्रस्तावातून व्यक्त करण्यात आला, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर रविवारी...

13 Jun 2016 / No Comment / Read More »

मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची आताच घोषणा नाही

मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची आताच घोषणा नाही

अलाहाबाद, [१३ जून] – अलाहाबाद येथे सुरू असलेल्या भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. पुढील वर्षी उत्तरप्रदेशात होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी या बैठकीत भाजपा आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारावर शिक्कमोर्तब करेल, असा अंदाज होता....

13 Jun 2016 / No Comment / Read More »

नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचा काशीत होणार सन्मान

नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचा काशीत होणार सन्मान

वाराणसी, [१७ मे] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन यांना नारी जागरण सन्मान-२०१६ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. नारी जागरण संस्थेद्वारा देण्यात येणारा हा पुरस्कार मे महिन्याच्या शेवटी बीएचयुत आयोजित एका कार्यक्रमात देण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना नारी जागरण मासिकाच्या...

17 May 2016 / No Comment / Read More »

राहुल, प्रियंका उत्तरप्रदेशात मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार

राहुल, प्रियंका उत्तरप्रदेशात मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार

नवी दिल्ली, [२ मे] – देशातील सर्वांत मोठे राज्य असलेल्या आणि केंद्रातील सत्तेची किल्ली म्हणून ओळख असलेल्या उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कॉंग्रेसने कंबर कसली आहे. यावेळी कॉंग्रेसने उपाध्यक्ष राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी वढेरा यांच्यापैकी एकाला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणूनही जाहीर...

3 May 2016 / No Comment / Read More »

सपा उमेदवार भाजपात

सपा उमेदवार भाजपात

लखनौ, [१८ एप्रिल] – जगप्रसिद्ध ताजमहाल असलेल्या आगरा येथे सत्तारूढ समाजवादी पक्षाला सोमवारी जोरदार धक्का बसला असून, पक्षाच्या एका घोषित उमेदवाराने भाजपात प्रवेश केला. आगरा ग्रामीण मतदारसंघातील सपाच्या उमेदवार हेमलता दिवाकर यांनी सपाला सोडचिठ्ठी देत प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश...

19 Apr 2016 / No Comment / Read More »

मुस्लिमांच्या सामूहिक विवाहाचे पंतप्रधानांना निमंत्रण

मुस्लिमांच्या सामूहिक विवाहाचे पंतप्रधानांना निमंत्रण

=८ रोजी समारंभ= बरेली, [३ एप्रिल] – येथील दरगाह शाह शराफतच्या शाह सकलेन अकादमीतर्फे १०१ मुस्लिम जोडप्यांचा सामूहिक विवाह आयोजित करण्यात आला आहे. ८ एप्रिल रोजी होणार्‍या या विवाह समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना निमंत्रण देण्यात आल्याचे सांगण्यात...

4 Apr 2016 / No Comment / Read More »

‘जय मीम जय भीम’ हाच आमचा नारा: ओवैसी

‘जय मीम जय भीम’ हाच आमचा नारा: ओवैसी

=लखनौत दाखवले काळे झेंडे= लखनौ, [२८ मार्च] – पहिल्यांदाच येथे दौर्‍यावर आलेले एमआयएम प्रमुख खा. असदुद्दिन ओवैसी यांना येथे आयोजित पत्रपरिषदेत सोमवारी काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी तेथे तैनात पोलिसांनी कारवाई करीत या निदर्शकांना तेथून हुसकावून लावले. तथापि, ते विरोधक नेमके कोण होते,...

29 Mar 2016 / No Comment / Read More »

भाजपातर्फे मुख्यमंत्रिपदासाठी योगी आदित्यनाथ यांची चर्चा

भाजपातर्फे मुख्यमंत्रिपदासाठी योगी आदित्यनाथ यांची चर्चा

=उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक= नवी दिल्ली, [१८ मार्च] – उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीला एक वर्ष असले, तरी राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्व प्रमुख पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. सपा आणि बसपाने आपले मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केले आहेत, मात्र भाजपाने आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार अद्याप...

19 Mar 2016 / No Comment / Read More »

ओवैसीची जीभ कापणार्‍यास बक्षीस देण्याची घोषणा

ओवैसीची जीभ कापणार्‍यास बक्षीस देण्याची घोषणा

लखनौ, [१६ मार्च] – ‘माझ्या मानेवर कुणी सुरी जरी ठेवली तरीही मी भारतमाता की जय म्हणणार नाही’ असे वक्तव्य मुंबईतील एका सभेत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केल्यावर याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले आहेत. यानंतर ओवैसी यांची जीभ कापणार्‍यास २१ हजार रुपयांचे बक्षीस...

17 Mar 2016 / No Comment / Read More »

असाउद्दिन ओवैसीविरोधात याचिका

असाउद्दिन ओवैसीविरोधात याचिका

लखनौ, [१५ मार्च] – मानेवर सुरा ठेवला तरी भारत माता की जय म्हणणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे एमआयएमचे नेते असाउद्दिन ओवैसी यांच्याविरोधात लखनौ येथील न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे. ओवैसी यांनी भारत मातेचा अपमान केला...

16 Mar 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google