खा वरुण गांधी थोडक्यात बचावले

खा वरुण गांधी थोडक्यात बचावले

मुरादाबाद, [१३ मार्च] – कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या मंचावर कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने मंच कोसळला आणि त्यात भाजपाचे युवा नेते खा. वरुण गांधी थोडक्यात बचावले. शेतकर्‍यांशी संवाद साधण्यासाठी जात असताना वरुण गांधी, वाटेत पिलीकोठी चौकात थांबले होते. स्थानिक खासदार सर्वेश कुमार यांनी त्यांच्यासाठी स्वागत...

14 Mar 2016 / No Comment / Read More »

हिंदू मुलीला वाचविणार्‍या नाझियाला राणी लक्ष्मीबाई पुरस्कार

हिंदू मुलीला वाचविणार्‍या नाझियाला राणी लक्ष्मीबाई पुरस्कार

आग्रा, [९ मार्च] – अपहरणकर्त्यांच्या तावडीतून हिंदू मुलीची सुटका करणार्‍या १५ वर्षीय नाझिया या मुस्लिम मुलीचा उत्तर प्रदेश सरकारने राणी लक्ष्मीबाई पुरस्कार देऊन गौरव केला आहे. मात्र याचा सर्वाधिक आनंद हिंदू कुटुंबाला झाला आहे. नाझिया येथील साघिर फातिमा महम्मदिया गर्ल्स कॉलेजात शिक्षण घेत...

10 Mar 2016 / No Comment / Read More »

प्रत्येक गावात विकासाची गंगा पोचणार

प्रत्येक गावात विकासाची गंगा पोचणार

=अमित शाह यांचा विश्‍वास= लखनौ, [५ मार्च] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपाप्रणीत रालोआचे सरकार प्रत्येक गावाच्या शेवटच्या टोकापर्यंत विकासाचे गंगा पोचवेल, असा विश्‍वास भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शनिवारी येथे व्यक्त केला. मथुरेच्या वृंदावन येथे आयोजित भारतीय जनता...

6 Mar 2016 / No Comment / Read More »

उत्तरप्रदेशात भाजपाचेच सरकार येणार

उत्तरप्रदेशात भाजपाचेच सरकार येणार

=अमित शाह यांचा विश्‍वास= लखनौ, [२५ फेब्रुवारी] – पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीनंतर उत्तरप्रदेशात भाजपाचेच सरकार सत्तेत येईल, असा विश्‍वास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज गुरुवारी व्यक्त केला. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळेल असा विश्‍वास असल्याचे अमित शहा यांनी...

25 Feb 2016 / No Comment / Read More »

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजपा सज्ज

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजपा सज्ज

=अमित शाह राज्यातील भाजपा नेत्यांना भेटले= नवी दिल्ली, [७ फेब्रुवारी] – राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी विधान सभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी भाजपा सज्ज झाला असून, निवडणूक व्यूहरचना ठरविण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यातील भाजपा नेत्यांची...

8 Feb 2016 / No Comment / Read More »

उत्तरप्रदेशात भाजपा स्वबळावर लढणार

उत्तरप्रदेशात भाजपा स्वबळावर लढणार

=नकवी यांची माहिती= बरेली, [२ जानेवारी] – उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा कोणत्याही राजकीय पक्षासोबत युती करणार नसून, ही निवडणूक भाजपा स्वबळावर लढणार आहे, अशी माहिती भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी आज शनिवारी येथे दिली....

3 Jan 2016 / No Comment / Read More »

आयएसआयचे काम इसिससारखेच

आयएसआयचे काम इसिससारखेच

=पाकी एजंट ऐजाजची धक्कादायक कबुली, खोटी वचने देऊन तरुणांची दिशाभूल केली जाते= बरेली, [३० नोव्हेंबर] – पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयचे काम जगभरात क्रौर्याची सीमा ओलांडत असलेल्या इसिस या जहाल दहशतवादी संघटनेसारखेच आहे. तरुणांची दिशाभूल करणे, त्यांना मोठमोठे आमीष दाखविणे आणि या मोबदल्यात...

1 Dec 2015 / No Comment / Read More »

आझम खान मुसलमान नाहीच

आझम खान मुसलमान नाहीच

=इमाम बुखारी यांचा दावा= कानपूर, [२८ नोव्हेंबर] – मुस्लिम मतांवर डोळा ठेवून नेहमीच हिंदूवर टीका करणारे समाजवादी पार्टीचे नेते आणि उत्तरप्रदेशचे मंत्री आझम खान यांच्यावर जामा मशिदीचे शाही इमाम अहमद बुखारी यांनी जोरदार हल्ला चढविला. आझम खान हे मुसलमान नाहीतच. ते स्वत:ला पृथ्वीवरील...

29 Nov 2015 / No Comment / Read More »

उत्तरप्रदेशात आयएसआय एजंटला अटक

उत्तरप्रदेशात आयएसआय एजंटला अटक

=लष्कराशी संबंधित दस्तावेज ताब्यात= लखनौ, [२८ नोव्हेंबर] – उत्तरप्रदेशच्या दहतशवादविरोधी पथकाने (एटीएस) पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयच्या एका हस्तकाला मेरठच्या लष्करी कन्टोन्मेंट भागात अटक करून, त्याच्याजवळून भारतीय लष्कराशी संबंधित अनेक महत्त्वाचे आणि तितकेच संवेदनशील दस्तावेज ताब्यात घेतले. मोहम्मद एझाज उर्फ मोहम्मद कलाम असे...

29 Nov 2015 / No Comment / Read More »

अटलबिहारी वाजपेयी यांच्या बहिणीचे निधन

अटलबिहारी वाजपेयी यांच्या बहिणीचे निधन

आग्रा, [२७ नोव्हेंबर] – माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची लहान बहिण कमला दीक्षित यांचे गुरुवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास आग्रा येथे निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८७ वर्षें होते. अटलबिहारी वाजपेयी यांची कमला दीक्षित या लहान बहिण आहेत. एकूण सात भावडांमध्ये अटलबिहारी यांचा चौथ्या...

28 Nov 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google