आमिर खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

आमिर खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

=कानपूर येथील न्यायालयात याचिका दाखल= कानपूर, [२५ नोव्हेंबर] – भारत हा असुरक्षित देश असल्याने, हा देश सोडून जाण्याचा विचार माझ्या बायकोने बोलून दाखविला, हे अभिनेता आमिर खानचे वक्तव्य देशविरोधी असल्याने त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका उत्तरप्रदेशच्या कानपूर येथील...

26 Nov 2015 / No Comment / Read More »

राज्यपाल राम नाईक यांच्यावर सपाची टीका

राज्यपाल राम नाईक यांच्यावर सपाची टीका

लखनौ, [२६ ऑक्टोबर] – रा. स्व. संघाचे स्ययंसेवक असल्यासारखे राज्यपाल राम नाईक वागत असल्याची टीका समाजवादी पक्षाचे महासचिव राम गोपाल यादव यांनी केली आहे. पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्या येथील निवासस्थानी आयोजित बैठक संपल्यावर पत्रकारांशी बोलताना यादव यांनी राज्यपालांवर ही टीका केली. राज्याचे...

27 Oct 2015 / No Comment / Read More »

नव्या काशीची निर्मिती करणार

नव्या काशीची निर्मिती करणार

=पंतप्रधानांची घोषणा, शिक्षणात गरिबीशी लढण्याची क्षमता= वाराणसी, [१८ सप्टेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीचा कायापालट करण्याचा निर्धार आज शुक्रवारी पुन्हा एकदा व्यक्त केला. या शहराचा चेहरामोहरा बदलविण्यासोबतच नवीन काशी (वाराणसी) निर्माण करण्याचा आपला संकल्प असल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले....

19 Sep 2015 / No Comment / Read More »

पंतप्रधानांकडे शेतकर्‍यांसाठी वेळच नाही

पंतप्रधानांकडे शेतकर्‍यांसाठी वेळच नाही

=राहुल गांधी यांचा आरोप, सरकारला दिले दहापैकी शून्य गुण= अमेठी, [१८ मे] – अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपीट यामुळे देशातील शेतकरी हतबल झाला असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र अमेरिका, कॅनडा, चीन, मंगोलिया, जर्मनी यासारख्या देशांचे दौरे करीत आहेत. त्यांच्याकडे शेतकर्‍यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या...

19 May 2015 / No Comment / Read More »

सावरकर, भगतसिंग यांच्यामुळेच देशाला स्वातंत्र्य

सावरकर, भगतसिंग यांच्यामुळेच देशाला स्वातंत्र्य

=साध्वी प्राची यांचे मत= नवी दिल्ली, [१८ मार्च] – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि भगतसिंग यांच्यामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे. यात महात्मा गांधी यांचे काहीही योगदान नाही, असे मत विश्‍व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी व्यक्त केले आहे. उत्तर प्रदेशच्या बहराईच येथे...

19 Mar 2015 / No Comment / Read More »

तिरुपतीच्या धर्तीवर विश्‍वनाथ मंदिराचा विकास

तिरुपतीच्या धर्तीवर विश्‍वनाथ मंदिराचा विकास

लखनौ, [९ फेब्रुवारी] – वाराणसीतील काशी विश्‍वनाथ मंदिराला दररोज लाखो भक्त आणि पर्यटक भेट देत असतात. त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यासह मंदिराच्या व्यवस्थेकरीता नियमित उत्पन्नाचे मार्ग शोधण्यासाठी काशी विश्‍वनाथ मंदिराचा तिरुपती आणि शिर्डी येथील प्रख्यात मंदिरांच्या धर्तीवर विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला...

10 Feb 2015 / No Comment / Read More »

विज्ञान, गणितात पूर्वजांचे योगदान मोलाचे

विज्ञान, गणितात पूर्वजांचे योगदान मोलाचे

=राजनाथसिंह यांचे प्रतिपादन= लखनौ, [१९ जानेवारी] – भविष्यशास्त्र, विज्ञान आणि गणितात आपल्या पूर्वजांनी दिलेले योगदान अभूतपूर्व आणि अत्यंत मौल्यवान आहे. त्यांच्या या योगदानामुळेच आपल्याला चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणावर माहिती प्राप्त करण्यासाठी अमेरिका किंवा अन्य देशांच्या मदतीची आवश्यकता भासत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह...

20 Jan 2015 / No Comment / Read More »

‘अयोध्येत राममंदिर होणारच’

‘अयोध्येत राममंदिर होणारच’

=सपा खासदाराच्या विधानामुळे खळबळ= लखनौ, [८ जानेवारी] – कुठल्याही परिस्थितीत अयोध्येत राममंदिर होणारच! कोणीही मंदिराची निर्मिती रोखू शकत नाही’, अशी घोषणा उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीचे राज्यसभेतील खासदार चौधरी मुनव्वर सलीम यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. पक्षधोरणाविरोधी सूर लावत,‘कोई माई का लाल...

9 Jan 2015 / No Comment / Read More »

‘घर वापसी’ हा सामाजिक मुद्दा

‘घर वापसी’ हा सामाजिक मुद्दा

मोदी सरकारचा संबंध नाही खा. योगी आदित्यनाथ यांची माहिती बलिया, [२८ डिसेंबर] – विश्‍व हिंदू परिषदेतर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘घर वापसी’ मोहिमेचे समर्थन करताना, ही मोहीम पूर्णपणे सामाजिक असून, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे भाजपा खासदार योगी आदित्यनाथ यांनी...

29 Dec 2014 / No Comment / Read More »

शिक्षण पद्धतीतून रोबोट तयार होऊ नयेत

शिक्षण पद्धतीतून रोबोट तयार होऊ नयेत

=२१ वे शतक ज्ञानाचे : पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन= वाराणसी, [२५ डिसेंबर] – सध्या सुरू असलेले २१ वे शतक हे ज्ञानाचे शतक असून, यामध्ये भारताला फार मोठी भूमिका बजावायची आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी येथे केले. पंतप्रधान मोदी गुरुवारी वाराणसी या...

26 Dec 2014 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google