रामजन्मभूमी वाद: वृद्ध पक्षकाराचे निधन

रामजन्मभूमी वाद: वृद्ध पक्षकाराचे निधन

अयोध्या, [२५ डिसेंबर] – अयोध्या येथील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादातील सर्वात वयोवृद्ध पक्षकार मोहम्मद फारुक यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची मूर्ती परिसरात बसविण्यासंबंधी १९४९ साली दाखल करण्यात आलेल्या याचिकेतील पक्षकार असलेल्या सहा मुस्लिमांपैकी फारुक एक होते. मोहम्मद फारुक यांचे बुधवारी...

26 Dec 2014 / No Comment / Read More »

आगर्‍यात अनेक महिला झाल्या ख्रिश्‍चन

आगर्‍यात अनेक महिला झाल्या ख्रिश्‍चन

आग्रा, [२२ डिसेंबर] – विश्‍व हिंदू परिषदेच्या ‘घर वापसी’ अभियानावरून सर्वच राजकीय पक्ष आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया गोंधळ घालत असताना उत्तरप्रदेशच्या आग्रा येथील एका गावात अनेक हिंदू महिलांना बळजबरी करून आणि आमिष दाखवून ख्रिश्‍चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. धर्मांतरणाच्या...

23 Dec 2014 / No Comment / Read More »

६० मुस्लिम कुटुंब पुन्हा हिंदू धर्मात दाखल

६० मुस्लिम कुटुंब पुन्हा हिंदू धर्मात दाखल

आग्रा, [९ डिसेंबर] – उत्तर प्रदेशातील आग्रा येथे ३८७ मुसलमानांना विधीपूर्वक पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्यात आला. हा कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा धर्मजागरण समन्वय विभाग आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने आखला गेला होता. ‘पुरखों की घर वापसी’ या नावाने आयोजित कार्यक्रमात जवळपास...

9 Dec 2014 / No Comment / Read More »

ताजमहाल म्हणजे प्राचिन हिंदू मंदिरच

ताजमहाल म्हणजे प्राचिन हिंदू मंदिरच

=लक्ष्मीकांत वाजपेयी यांचा पुराव्यांसह दावा= बहराईच, [८ डिसेंबर] – प्रेमाचे प्रतिक आणि जगातील सात आश्‍चर्यांपैकी एक असलेला उत्तरप्रदेशच्या आग्रा येथील ताजमहाल ज्या जागेवर उभा आहे, तिथे पूर्वी तेजोमहालय मंदिर होते, असा दावा करून, आपले म्हणणे सिद्ध करणारे ठोस पुरावे उत्तरप्रदेश भाजपाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत...

9 Dec 2014 / No Comment / Read More »

मुलायमसिंहांच्या अखिलेश सरकारला कानपिचक्या

मुलायमसिंहांच्या अखिलेश सरकारला कानपिचक्या

उत्तरप्रदेशात कामाची गती संथ केवळ पायाभरणी होते, नंतर सर्व ठप्प लखनौ, [२३ नोव्हेंबर] – आपला ७५ वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करणारे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी आज रविवारी अखिलेश सरकारला चांगल्याच कानपिचक्या दिल्या. उत्तरप्रदेशात कामांची गती फारच संथ आहे. एखाद्या योजनेची पायाभरणी...

24 Nov 2014 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google