richwood
richwood
richwood

मंत्रिमंडळ विस्तारानंतर कर्नाटकात गदारोळ

मंत्रिमंडळ विस्तारानंतर कर्नाटकात गदारोळ

=आ. अंबरीश यांचा राजीनामा= बंगळुरू, [२० जून] – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रविवारी १४ मंत्र्यांना डच्चू देत आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर प्रदेश कॉंगे्रसमध्ये घमासान सुरू झाले आहे. चित्रपट अभिनेते आणि पक्षाचे आमदार अंबरीश यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तर अनेक नेत्यांनीही पक्ष सोडण्याची...

21 Jun 2016 / No Comment / Read More »

नव्या पीएफ नियमावरून बंगळुरूत हिंसाचार

नव्या पीएफ नियमावरून बंगळुरूत हिंसाचार

कामगारांनी पेटविल्या १५ बसेस पोलिस ठाण्याचीही केली जाळपोळ बंगळुरू, [१९ एप्रिल] – भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफमधून पैसे काढण्याच्या केंद्र सरकारच्या नव्या नियमांचे हिंसक पडसाद आज मंगळवारी बंगळुरूमध्ये उमटले. गारमेंट्‌स कारखान्यातील शेकडो कामगारांनी या नियमाविरुद्ध रस्त्यावर प्रचंड जाळपोळ करीत, १५ बसेस जाळल्या आणि...

20 Apr 2016 / No Comment / Read More »

बासरीवादक एव्ही प्रकाश यांचं रंगमंचावरच निधन

बासरीवादक एव्ही प्रकाश यांचं रंगमंचावरच निधन

म्हैसूर, [१९ मार्च] – कलेच्या सच्चा कलाकाराला कलेची साधना करत असताना मृत्यूने गाठावे याच्यासारखे दुसरे सौभाग्य नाही. बासरी वाजवून रसिकांवर सुरांची मोहिनी घालणारे विख्यात बासरीवादक एव्ही प्रकाश यांचे भरमैफिलीतच निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे एव्ही प्रकाश यांचा...

20 Mar 2016 / No Comment / Read More »

म्हैसूर येथे विहिंप कार्यकर्त्याची हत्या

म्हैसूर येथे विहिंप कार्यकर्त्याची हत्या

=भाजपाची बंदची हाक= बंगळुरू, [१४ मार्च] – विश्‍व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता राजू याची रविवारी म्हैसूर येथे हत्या करण्यात आली. राजू आपल्या मित्रांबरोबर चहा पित असताना एका व्यक्तीने धारदार शस्त्राने त्याच्यावर सपासप वार केले. त्याला तातडीने इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू...

15 Mar 2016 / No Comment / Read More »

माजी मंत्र्यांच्या विहिरीत सापडले ४० बॉम्ब

माजी मंत्र्यांच्या विहिरीत सापडले ४० बॉम्ब

बेळगाव, [९ मार्च] – संकेश्‍वर येथे शेतातील विहिरीतून गाळ काढत असताना विहिरीत तब्बल ४० बॉम्ब सापडले आहे. माजी मंत्री मल्हारीगौडा पाटील यांच्या राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या शेतातील विहिरीत हे बॉम्ब सापडल्यामुळे आश्‍चर्य आणि भीती व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मंत्री मल्हारीगौडा पाटील यांच्या...

10 Mar 2016 / No Comment / Read More »

सोनिया गांधी कर्नाटकात मार्च करतील का?

सोनिया गांधी कर्नाटकात मार्च करतील का?

=भाजपाचा सवाल, सिद्धरामय्यांच्या राजीनाम्याची मागणी= नवी दिल्ली, [१२ नोव्हेंबर] – ज्येष्ठ साहित्यिक एम. एम. कलबुगीं यांची हत्या कर्नाटकातच झाली असताना, त्याचे खापर केंद्र सरकारवर फोडून देशात असहिष्णुतेची स्थिती निर्माण झाल्याची ओरड करणार्‍या कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी विश्‍व हिंदू परिषदेच्या दोन नेत्यांच्या मृत्यूप्रकरणी राज्यातील...

13 Nov 2015 / No Comment / Read More »

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची गच्छंती होणार

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची गच्छंती होणार

कर्नाटक कॉंग्रेसमधील संघर्ष उफाळला सोनिया गांधींनी बजावला समन्स नवी दिल्ली, [१७ ऑक्टोबर] – कर्नाटक कॉंगे्रसमधील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी अलीकडेच कर्नाटकातील दुष्काळग्रस्त भागांच्या दौर्‍यावर गेले असता, राज्य मंत्रिमंडळातील १५ पेक्षा जास्त वरिष्ठ मंत्र्यांनी त्यांच्या दौर्‍याकडे पाठ फिरविली, तर...

18 Oct 2015 / No Comment / Read More »

नंदन नीलेकणी काँग्रेस सोडणार

नंदन नीलेकणी काँग्रेस सोडणार

=प्राथमिक शिक्षणाच्या प्रचारावर भर= बंगळुरू, [२७ जून] – नरेंद्र मोदी यांना शह देण्यासाठी कॉंग्रेस पक्षाकडून पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून नाव पुढे करण्यात आलेले आधार कार्ड प्रकल्पाचे प्रणेते आणि प्रख्यात उद्योगपती नंदन नीलेकणी यांना राजकारणाचा कंटाळा आला असून, त्यांनी आता राजकारणासोबतच कॉंगे्रस पक्षालाही रामराम...

28 Jun 2015 / No Comment / Read More »

कामगारांना भेट म्हणून ‘नॅनो कार’

कामगारांना भेट म्हणून ‘नॅनो कार’

मंगळुरु, [५ मार्च] – मंगळुरुतील यंत्रसामग्रीचे व्यावसायिक वरदराज कमलक्ष नायक यांनी आपल्या कामगारांना सुखद धक्का दिला आहे. पुणे स्थित कंपनीचे व्यावसायिक वरदराज कमलक्ष यांनी मंगळुरु आणि पुणे कारखान्यातील बारा कामगारांना भेट म्हणून टाटा नॅनो कार दिली आहे. दिवाळीच्या सुमारास सूरतमधील हिरे व्यावसायिक सावजी...

6 Mar 2015 / No Comment / Read More »

पाकला धडा शिकवण्यासाठी फौजा सज्ज

पाकला धडा शिकवण्यासाठी फौजा सज्ज

=अमित शाह यांचा विश्‍वास= बंगळुरू, [३ जानेवारी] – पाकिस्तानचे सैनिक जेव्हाजेव्हा संघर्षविरामाचे उल्लंघन करून भारतीय तळांवर आणि लोकवस्त्यांवर गोळीबार करतील, त्या प्रत्येक वेळी भारतीय फौजा पाकला सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहाणार नाही, असा विश्‍वास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज शनिवारी येथे व्यक्त...

4 Jan 2015 / No Comment / Read More »

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google