यासिन मलिकला अटक

यासिन मलिकला अटक

=काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाला नकार, म्हणे, राज्यात हिंसाचार वाढेल= श्रीनगर, [१८ एप्रिल] – जम्मू-काश्मिरात दहशतवादाचा उद्रेक झाल्यानंतर स्थलांतरित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाला विरोध करून ३० तासांच्या उपोषणावर बसलेला जेकेएलएफचा म्होरक्या यासिन मलिकला पोलिसांनी आज शनिवारी अटक केली. काश्मिरी...

18 Apr 2015 / No Comment / Read More »

मसरत आलमला अखेर अटक, देशद्रोहाचा गुन्हा

मसरत आलमला अखेर अटक, देशद्रोहाचा गुन्हा

नवी दिल्ली, [१७ एप्रिल] – श्रीनगरमध्ये रॅली काढून पाकिस्तानचा झेंडा फडकावून भारताविरोधात घोषणाबाजी करणार्‍या फुटीरवादी नेता मसरत आलम याला अखेर आज शुक्रवारी सकाळी त्याच्या श्रीनगर येथील राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली आहे. मसरत आलमला अटक केल्यानंतर हुमहामा पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. आलमविरोधात...

18 Apr 2015 / No Comment / Read More »

म्हणे, पुन्हा पाकचा जयजयकार करीन!

म्हणे, पुन्हा पाकचा जयजयकार करीन!

=मसरत आलमची मुजोरी कायम, कठोर कारवाईचे केंद्राचे आदेश= श्रीनगर/नवी दिल्ली, [१६ एप्रिल] – जम्मू-काश्मीर सरकारने काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटका केलेला फुटीरवादी नेता मसरत आलम याने बुधवारी श्रीनगर येथील रॅलीत ‘मेरी जान पाकिस्तान’चे नारे देतानाच भारताविरुद्ध गरळ ओकल्यानंतर देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे....

16 Apr 2015 / No Comment / Read More »

जम्मू-काश्मिरात पावसाचा कहर

जम्मू-काश्मिरात पावसाचा कहर

झेलमचे पाणी श्रीनगरमध्ये घुसले भूस्खलनामुळे २१ ठार लष्कराचे ऑपरेशन मेघराहत-२ सुरू राज्य शासनाकडून २३५ कोटी = श्रीनगर, [३० मार्च] – गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातील भीषण जलप्रलयाच्या कटू आठवणी अजूनही ताज्या असतानाच, शनिवारपासून सातत्याने कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण काश्मीर खोर्‍यात पुन्हा थैमान घातले...

31 Mar 2015 / No Comment / Read More »

आलमविरुद्धच्या गुन्ह्यांची नव्याने चौकशी करा!

आलमविरुद्धच्या गुन्ह्यांची नव्याने चौकशी करा!

=राजनाथसिंह यांचे निर्देश= नवी दिल्ली, [१२ मार्च] – जम्मू-काश्मिरातील फुटीरतावादी नेता मसरत आलमविरुद्धच्या २७ प्रकरणांची नव्याने चौकशी करा, तसेच त्याच्या हालचालींवर देखरेख ठेवा, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज गुरुवारी जम्मू-काश्मीर सरकारला दिले. जम्मू-काश्मीर सरकारने मसरत आलमची सुटका केल्याच्या मुद्यावरून संसदेच्या दोन्ही...

13 Mar 2015 / No Comment / Read More »

आफ्स्पामुळे देशाची प्रतिमा मलीन : सईद

आफ्स्पामुळे देशाची प्रतिमा मलीन : सईद

=मुफ्ती, गिलानींची पुन्हा मुक्ताफळे= जम्मू, [९ मार्च] – सशस्त्र दल विशेषाधिकार कायद्यामुळे (आफ्स्पा) देशाची प्रतिमा मलीन झाली आहे. हा कायदा अस्तित्वात असो वा नसो, जम्मू-काश्मिरात मानवी हक्कांचे उल्लंघन फार जास्त प्रमाणात झाले आहे, असे मत मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या...

10 Mar 2015 / No Comment / Read More »

सईद यांच्या निर्णयाने भाजपा संतप्त

सईद यांच्या निर्णयाने भाजपा संतप्त

=फुटीरवादी कट्टरपंथी नेता मसरतच्या सुटकेवरून वाद, अशा घटना मान्य नाहीत= जम्मू, [८ मार्च] – २०१० मधील शंभराहून अधिक लोकांचे बळी घेणार्‍या ‘दगडफेक’ आंदोलनाचे नेतृत्व करणारा हुर्रियत कॉन्फरन्सचा नेता मसरत आलम याची मुक्तता करण्याच्या मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निर्णयावर भाजपाने आज रविवारी सडकून...

9 Mar 2015 / No Comment / Read More »

शांततापूर्ण निवडणुकीचे श्रेय जनता, आयोग, लष्कराला : राजनाथ

शांततापूर्ण निवडणुकीचे श्रेय जनता, आयोग, लष्कराला : राजनाथ

=मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या विधानाशी असहमत, लोकसभेत विरोधकांचा सभात्याग= नवी दिल्ली, [२ मार्च] – जम्मू-काश्मिरात शांततापूर्ण वातावरणात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे संपूर्ण श्रेय राज्यातील जनता, निवडणूक आयोग आणि लष्कर-निमलष्कर दलाच्या जवानांना जाते, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केले असून, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री...

3 Mar 2015 / No Comment / Read More »

भाजपा-पीडीपी सरकारचा उद्या शपथविधी

भाजपा-पीडीपी सरकारचा उद्या शपथविधी

पंतप्रधान मोदी- मुफ्ती मोहम्मद सईद यांच्यात चर्चा २५ मंत्री शपथ घेण्याची शक्यता नवी दिल्ली, [२७ फेब्रुवारी] – जम्मू-काश्मिरात भाजपा-पीडीपी सरकार स्थापन होण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून, रविवार एक मार्च रोजी सकाळी शपथविधी समारंभ होणार आहे. जम्मू-काश्मीरच्या आजवरच्या...

28 Feb 2015 / No Comment / Read More »

गुलाम नबी आझाद यांची राज्यसभेवर फेरनिवड

गुलाम नबी आझाद यांची राज्यसभेवर फेरनिवड

=पीडीपीचे दोन, भाजपाचा एक उमेदवार विजयी= जम्मू, [७ फेब्रुवारी] – जम्मू-काश्मिरातून राज्यसभेच्या चार जागांसाठी शनिवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीत कॉंगे्रस नेते व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद विजयी झाले आहेत. पीडीपीने आपले दोन सदस्य संसदेच्या या वरिष्ठ सभागृहात पाठविले असून, भाजपाचाही एक सदस्य...

8 Feb 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google