त्यापेक्षा राज्यपाल राजवट बरी

त्यापेक्षा राज्यपाल राजवट बरी

=पीडीपीने नॅशनल कॉन्फरन्सचा पाठिंबा नाकारला= श्रीनगर, [१४ जानेवारी] – जम्मू-काश्मीरमध्ये लोकप्रिय सरकार स्थापन करण्यात निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्सने दिलेला पाठिंबा स्वीकारण्यास मेहबुबा मुफ्ती यांचा पीडीपी हा पक्ष फारसा उत्सुक नसून, त्या पक्षाचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करण्यापेक्षा राज्यपाल राजवट बरी, अशी...

15 Jan 2015 / No Comment / Read More »

भारत सीमेजवळ दिसला सईद

भारत सीमेजवळ दिसला सईद

जम्मू, [५ जानेवारी] – लष्कर-ए-तोयबा या पाकस्थित अतिरेकी संघटनेचा प्रमुख व २६/११ च्या मुंबई अतिरेकी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिझ सईद याने नुकतीच भारतीय सीमेजवळच्या भागाला भेट दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. भारत-पाक सीमेला लागून असलेल्या या भागात सईदने भेट देण्याची ही पहिली वेळ नाही....

6 Jan 2015 / No Comment / Read More »

जम्मू-काश्मीर सरकारचा तिढा

जम्मू-काश्मीर सरकारचा तिढा

=भाजपा गुरुवारी राज्यपालांना प्रस्ताव सादर करणार= जम्मू, [३० डिसेंबर] – जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे निर्माण झालेल्या तिढा सोडवून लोकप्रिय सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी दिलेल्या निमंत्रणाप्रमाणे भाजपाचे शिष्टमंडळ येत्या गुरुवारी त्यांची भेट...

31 Dec 2014 / No Comment / Read More »

जेटलींकडे ‘मिशन काश्मीर’

जेटलींकडे ‘मिशन काश्मीर’

=नड्डा, सहस्रबुद्धे झारखंडचे निरीक्षक= नवी दिल्ली, [२४ डिसेंबर] – स्पष्ट बहुमत प्राप्त झालेल्या झारखंडमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने आज बुधवारी पक्षाचे सरचिटणीस आणि आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा तसेच उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती केली. तर, दुसर्‍या मोठ्या पक्षासह ‘किंगमेकर’...

25 Dec 2014 / No Comment / Read More »

झारखंडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत

झारखंडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत

=जम्मू-काश्मीर त्रिशंकू, विधानसभा निवडणूक= रांची/श्रीनगर, [२३ डिसेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची लाट देशात अजूनही कायम आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कामावर जनता समाधानी आहे, याची पावतीच पुन्हा एकदा मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीत झारखंडमध्ये भाजपा युतीने ४२ जागांसह स्पष्ट बहुमत प्राप्त...

24 Dec 2014 / No Comment / Read More »

जम्मू-काश्मीर, झारखंडचा आज निकाल

जम्मू-काश्मीर, झारखंडचा आज निकाल

=मतमोजणीसाठी कडेकोट सुरक्षा= नवी दिल्ली, [२२ डिसेंबर] – विधानसभा निवडणुकीच्या सर्व पाचही टप्प्यांमध्ये विक्रमी मतदान झालेल्या जम्मू-काश्मीर आणि झारखंड या दोन राज्यात उद्या मंगळवारी मतमोजणी होणार असून, संपूर्ण देशाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. विशेष...

23 Dec 2014 / No Comment / Read More »

अंतिम टप्प्यातही विक्रमी मतदान

अंतिम टप्प्यातही विक्रमी मतदान

नवी दिल्ली, [२० डिसेंबर] – झारखंड आणि जम्मू-काश्मिरात पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातही विक्रमी मतदान झाले. झारखंडमध्ये या टप्प्यात ७०.४२ टक्के आणि जम्मू-काश्मिरात ५४.२ टक्के मतदान झाले. झारखंडमधील पाचही टप्प्यातील मतदानाची सरासरी ६६ टक्के इतकी आहे. २००९ च्या निवडणुकीतील मतदानापेक्षा ही टक्केवारी ९ टक्क्यांनी...

21 Dec 2014 / No Comment / Read More »

गर्दीतील धक्का बुक्कीने हेमा मालिनी जखमी

गर्दीतील धक्का बुक्कीने हेमा मालिनी जखमी

श्रीनगर, [१२ डिसेंबर] – जम्मूच्या रेहरीमध्ये प्रचाराच्या रॅलीदरम्यान भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यानंतर त्याचे सर्व प्रचार दौरे रद्द करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप खासदार हेमा मालिनी मागील काही दिवसांपासून जम्मू काश्मिर विधानसभा निवडणूकीसाठी प्रचार करत आहेत....

12 Dec 2014 / No Comment / Read More »

विधानसभा निवडणूक : तिसरा टप्पाही विक्रमी

विधानसभा निवडणूक : तिसरा टप्पाही विक्रमी

=जम्मू-काश्मीर ५९ टक्के, झारखंड ६१ टक्के= नवी दिल्ली, [९ डिसेंबर] – विधानसभा निवडणुकीचे पहिले दोन्ही टप्पे शांततेत आणि विक्रमी मतदानाने पार पडल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये मंगळवारी तिसर्‍या टप्प्यातही विक्रमी मतदान झाले. झारखंडमध्ये विधानसभेच्या १७ जागांसाठी ६०.८९ टक्के आणि जम्मू-काश्मिरात १६ जागांसाठी ५९ टक्के...

10 Dec 2014 / No Comment / Read More »

बॅलेटचे बुलेटला सडेतोड उत्तर

बॅलेटचे बुलेटला सडेतोड उत्तर

लोकशाहीवरील विश्‍वासाचे हे प्रतीकच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन उधमपूर, [२८ नोव्हेंबर] – दहशतवाद्यांच्या बंदुकीची भीती झुगारून जम्मू-काश्मिरातील मतदारांनी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ‘बुलेट’ला ‘बॅलेट’ने सडेतोड उत्तर दिले आहे. येथील नागरिकांचा आपल्या देशाच्या लोकशाहीवर अगाध विश्‍वास असल्याचेच हे प्रतीक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र...

29 Nov 2014 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google