रघुवर दास झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ

रघुवर दास झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ

=चार मंत्र्यांनीही घेतली शपथ= रांची, [२८ डिसेंबर] – भाजपाचे वरिष्ठ नेते रघुवर दास यांनी आज रविवारी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. दास झारखंडचे पहिले गैरआदिवासी मुख्यमंत्री आहेत. दास यांच्यासोबतच आणखी चार मंत्र्यांनीदेखील शपथ घेतली. बिरसा मुंडा फुटबॉल स्टेडियमवर सकाळी अकरा...

29 Dec 2014 / No Comment / Read More »

नरेंद्र मोदी आमचे ‘हिरो’

नरेंद्र मोदी आमचे ‘हिरो’

=रघुवर दास यांचे मत= रांची, [२८ डिसेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे ‘हिरो’ आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनानुसार झारखंडचा अतिशय झपाट्याने विकास करणार आहे, असे मत झारखंडचे नवे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी व्यक्त केले. नरेंद्र मोदी यांनी विकासासाठी जो पुढाकार घेतला आहे, त्याचेच...

29 Dec 2014 / No Comment / Read More »

राहुल गांधींच्या पदरी पुन्हा अपयश

राहुल गांधींच्या पदरी पुन्हा अपयश

=झारखंडमध्ये प्रचार केलेल्या आठपैकी सात ठिकाणी पराभव= रांची, [२५ डिसेंबर] – देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक दशके देशावर राज्य करणार्‍या कॉंग्रेस पक्षाचे भवितव्य म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते ते पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची पराभवाची मालिका अखंडपणे सुरूच असून, नुकत्याच पार पडलेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत...

26 Dec 2014 / No Comment / Read More »

जेटलींकडे ‘मिशन काश्मीर’

जेटलींकडे ‘मिशन काश्मीर’

=नड्डा, सहस्रबुद्धे झारखंडचे निरीक्षक= नवी दिल्ली, [२४ डिसेंबर] – स्पष्ट बहुमत प्राप्त झालेल्या झारखंडमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने आज बुधवारी पक्षाचे सरचिटणीस आणि आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा तसेच उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती केली. तर, दुसर्‍या मोठ्या पक्षासह ‘किंगमेकर’...

25 Dec 2014 / No Comment / Read More »

झारखंडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत

झारखंडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत

=जम्मू-काश्मीर त्रिशंकू, विधानसभा निवडणूक= रांची/श्रीनगर, [२३ डिसेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची लाट देशात अजूनही कायम आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कामावर जनता समाधानी आहे, याची पावतीच पुन्हा एकदा मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीत झारखंडमध्ये भाजपा युतीने ४२ जागांसह स्पष्ट बहुमत प्राप्त...

24 Dec 2014 / No Comment / Read More »

जम्मू-काश्मीर, झारखंडचा आज निकाल

जम्मू-काश्मीर, झारखंडचा आज निकाल

=मतमोजणीसाठी कडेकोट सुरक्षा= नवी दिल्ली, [२२ डिसेंबर] – विधानसभा निवडणुकीच्या सर्व पाचही टप्प्यांमध्ये विक्रमी मतदान झालेल्या जम्मू-काश्मीर आणि झारखंड या दोन राज्यात उद्या मंगळवारी मतमोजणी होणार असून, संपूर्ण देशाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. विशेष...

23 Dec 2014 / No Comment / Read More »

अंतिम टप्प्यातही विक्रमी मतदान

अंतिम टप्प्यातही विक्रमी मतदान

नवी दिल्ली, [२० डिसेंबर] – झारखंड आणि जम्मू-काश्मिरात पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातही विक्रमी मतदान झाले. झारखंडमध्ये या टप्प्यात ७०.४२ टक्के आणि जम्मू-काश्मिरात ५४.२ टक्के मतदान झाले. झारखंडमधील पाचही टप्प्यातील मतदानाची सरासरी ६६ टक्के इतकी आहे. २००९ च्या निवडणुकीतील मतदानापेक्षा ही टक्केवारी ९ टक्क्यांनी...

21 Dec 2014 / No Comment / Read More »

विधानसभा निवडणूक : तिसरा टप्पाही विक्रमी

विधानसभा निवडणूक : तिसरा टप्पाही विक्रमी

=जम्मू-काश्मीर ५९ टक्के, झारखंड ६१ टक्के= नवी दिल्ली, [९ डिसेंबर] – विधानसभा निवडणुकीचे पहिले दोन्ही टप्पे शांततेत आणि विक्रमी मतदानाने पार पडल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये मंगळवारी तिसर्‍या टप्प्यातही विक्रमी मतदान झाले. झारखंडमध्ये विधानसभेच्या १७ जागांसाठी ६०.८९ टक्के आणि जम्मू-काश्मिरात १६ जागांसाठी ५९ टक्के...

10 Dec 2014 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google