चेन्नईत महापूर, पंतप्रधान करणार पाहणी

चेन्नईत महापूर, पंतप्रधान करणार पाहणी

चेन्नई, [३ डिसेंबर] – तामिळनाडुची राजधानी चेन्नईमध्ये पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून आतापर्यंत पावसामुळे २६९ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. येथील पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीहून चेन्नईसाठी रवाना झाले आहेत. त्याचबरोबर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता...

3 Dec 2015 / No Comment / Read More »

चेन्नई मेट्रोचे थाटात उद्‌घाटन

चेन्नई मेट्रोचे थाटात उद्‌घाटन

=२८ वर्षांच्या प्रीतीला मिळाला चालकाचा मान= चेन्नई, [२९ जून] – तामिळनाडूची राजधानी चेन्नई येते आज सोमवारपासून मेट्रोसेवा सुरू झाली. मुख्यमंत्री जयललिता यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या सेवेचे उद्‌घाटन केले. यासोबतच मेट्रोसेवा असलेले चेन्नई देशातील सहावे शहर बनले आहे. विशेष म्हणजे २८ वर्षीय अभियंता...

30 Jun 2015 / No Comment / Read More »

तामिळनाडूत पुन्हा ‘अम्मा’राज

तामिळनाडूत पुन्हा ‘अम्मा’राज

=जयललिता यांचा थाटात शपथविधी, राज्यभर प्रचंड जल्लोष= चेन्नई, [२३ मे] – बेहिशेबी संपत्तीच्या खटल्यातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता आज शनिवारी पाचव्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्या. मद्रास विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित एका शानदार समारंभात राज्यपाल के. रोसय्या यांनी जयललिता यांना पद आणि गोपनीयतेची...

24 May 2015 / No Comment / Read More »

जयललितांचा आज शपथविधी

जयललितांचा आज शपथविधी

=विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड, पन्नीरसेल्वम् यांचा राजीनामा= चेन्नई, [२२ मे] – अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता उद्या शनिवारी सकाळी अकरा वाजता पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. अण्णाद्रमुक विधिमंडळ पक्षनेतेपदी शुक्रवारी त्यांची एकमताने निवड झाल्यानंतर सत्तेत परतण्याचा त्यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम्...

22 May 2015 / No Comment / Read More »

जयललिता निर्दोष मुक्त

जयललिता निर्दोष मुक्त

=बेहिशेबी संपत्ती प्रकरण, १७ मे रोजी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ= बंगळुरू, [११ मे] – बेहिशेबी संपत्तीप्रकरणी दोषी ठरविण्यात आल्यानंतर चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने आज सोमवारी निर्दोष मुक्त केले आहे. या निकालामुळे जयललिता यांचा पुन्हा...

12 May 2015 / No Comment / Read More »

जयललितांना सुप्रीम कोर्टाचा झटका

जयललितांना सुप्रीम कोर्टाचा झटका

=कर्नाटक हायकोर्टाच्या निकालाचा मार्ग मोकळा, विशेष सरकारी वकिलाची नियुक्तीही बेकायदेशीर= नवी दिल्ली, [२७ एप्रिल] – बेहिशेबी संपत्तीप्रकरणी दोषी ठरवून चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना सर्वोच्च न्यायालयाने आज सोमवारी जोरदार झटका दिला. दोषी ठरविण्याविरोधात त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर...

28 Apr 2015 / No Comment / Read More »

निष्काळजीपणामुळे २९ हजार डोळे निकामी

निष्काळजीपणामुळे २९ हजार डोळे निकामी

चेन्नई, [१७ मार्च] – ‘मरावे परी नेत्ररूपी उरावे’ या उक्तीनुसार मृत्यूनंतर आपल्या डोळ्यांनी दुसर्‍यांना हे जग बघता यावे, या इच्छेने नेत्रदान करणार्‍या अनेकांची ही अखेरची इच्छा अपूर्ण राहिली आहे. नेत्रदान केल्यानंतर मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे २९ हजार डोळे निकामी झाले आहेत....

18 Mar 2015 / No Comment / Read More »

१.३० लाख लोकांनी केले हनुमान चालिसा पठण

१.३० लाख लोकांनी केले हनुमान चालिसा पठण

=गिनीज बुकात झाली नोंद= चेन्नई, [२ फेब्रुवारी] – तामिळनाडूतील तेनाली येथे नुकताच आगळावेगळा जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यात आला. सुमारे १.३० लाख नागरिकांनी सलग चार तास हनुमान चालिसाचे सामूहिक पठण केले. या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉडर्र्मध्ये नोंद करण्यात आली आहे. गिनीज बुकचे...

3 Feb 2015 / No Comment / Read More »

तामिळ वृत्तपत्राला शार्ली एब्दोसारख्या हल्ल्याची धमकी

तामिळ वृत्तपत्राला शार्ली एब्दोसारख्या हल्ल्याची धमकी

चेन्नई, [२८ जानेवारी] – इस्लामिक स्टेट ऑफ सीरिया ऍण्ड इराक अर्थातच इसिस या जहाल दहशतवादी संघटनेने ‘दीनामलार’ या तामिळ वृत्तपत्राला ‘शार्ली एब्दो’ या साप्ताहिकावरील हल्ल्यासारखाच भीषण हल्ला करण्याची धमकी दिली आहे. या वृत्तपत्र कार्यालयाला इसिसचे धमकी पत्र प्राप्त झाले आहे. हे पत्र इंग्रजी...

29 Jan 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google