richwood
richwood
richwood

भाजपाचा माकप-कॉंग्रेसला धक्का

भाजपाचा माकप-कॉंग्रेसला धक्का

=७० जागांवरील हातचा विजय हिरावला= कोलकाता, [२३ मे] – पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाला केवळ तीन जागांवरच विजय मिळविता आला असला, तरी या पक्षाने माकप-कॉंग्रेस आघाडीला मोठा धक्का दिल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. सुमारे ७० जागांवर भाजपाने या आघाडीच्या उमेदवारांना विजयापासून वंचित ठेवण्याची...

24 May 2016 / No Comment / Read More »

आसाम, केरळमध्ये कॉंग्रेसचे पानिपत

आसाम, केरळमध्ये कॉंग्रेसचे पानिपत

=अम्मा-दीदींना भरघोस यश= नवी दिल्ली, [१९ मे] – पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालात भारतीय जनता पक्षाने आसामात दणदणीत व ऐतिहासिक विजय मिळवला. पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल कॉंग्रेस आणि तामिळनाडूत जयललिता यांच्या अण्णाद्रमुकने नेत्रदीपक विजयासह आपली सत्ता कायम राखली,...

19 May 2016 / No Comment / Read More »

प बंगालमध्ये शेवटच्या टप्प्यासाठी मतदान सुरू

प बंगालमध्ये शेवटच्या टप्प्यासाठी मतदान सुरू

कोलकाता, [५ मे] – पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज गुरूवारी सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. पूर्व मिदनापुर आणि उत्तर बंगालच्या कूच बिहार जिल्ह्यातील २५ मतदारसंघात हे मतदान पार पडणार आहे. १७० उमेदवारांच भविष्य मतदानपेटीत बंद होणार असून यात १८ महिला उमेदवारांचा...

5 May 2016 / No Comment / Read More »

‘टू-जी’ घोटाळ्यावर का बोलत नाही

‘टू-जी’ घोटाळ्यावर का बोलत नाही

=ममतांचा कॉंगे्रसवर हल्ला= श्रीरामपूर, [२७ एप्रिल] – शारदा चिटफंड घोटाळ्यावरून पश्‍चिम बंगाल विधानसभेत गोंधळ घालणारा कॉंगे्रस पक्ष संपुआ सरकारच्या काळात ‘टू-जी’ घोटाळ्यासह घडलेल्या अन्य घोटाळ्यांवर का बोलत नाही, असा सवाल करून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज बुधवारी या पक्षावर जोरदार हल्ला चढविला. कॉंगे्रस...

28 Apr 2016 / No Comment / Read More »

पश्‍चिम बंगालमध्ये दुसर्‍या टप्प्यात ७५ टक्के मतदान

पश्‍चिम बंगालमध्ये दुसर्‍या टप्प्यात ७५ टक्के मतदान

कोलकाता, [१७ एप्रिल] – हिंसाचार, मतदान केंद्र बळकावणे आणि राजकीय संघर्ष अशा घटना घडत असतानाही पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात आज रविवारी ७५ टक्के विक्रमी मतदान झाले. अलिपूरदौर, जलपायगुडी, दार्जिलिंग, उत्तर दिनाजपूर, दक्षिण दिनाजपूर, मालदा आणि बिरभूम या सात जिल्ह्यांमधील एकूण ५६...

18 Apr 2016 / No Comment / Read More »

पराभव दिसल्यानेच ममतांची आयोगाला धमकी

पराभव दिसल्यानेच ममतांची आयोगाला धमकी

=पंतप्रधानांचे टीकास्त्र= कृष्णनगर, [१७ एप्रिल] – आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्यानंतर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजकीय पक्षांवर टीका न करता थेट निवडणूक आयोगालाच गंभीर परिणामांची धमकी दिली. विधानसभा निवडणुकीत पराभव स्पष्टपणे दिसू लागल्यानेच त्या अशा वागत आहेत, अशी प्रखर...

18 Apr 2016 / No Comment / Read More »

बंगालमध्ये मॉं, माटी, मानुषची जागा मृत्यू, मनीने घेतली

बंगालमध्ये मॉं, माटी, मानुषची जागा मृत्यू, मनीने घेतली

=नरेंद्र मोदी यांचा घणाघात= सिलीगुडी, [७ एप्रिल] – पश्‍चिम बंगालमधील अलीपूर जिल्ह्यात गुरुवारी आयोजित निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूलच्या नेत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मागच्या निवडणुकीत ‘मॉं, माटी और मानुष’ हा नारा आम्ही ऐकला होता. पण, प्रत्यक्षात...

8 Apr 2016 / No Comment / Read More »

बंगालमध्ये ७४, तर आसामात ६७ टक्के मतदान

बंगालमध्ये ७४, तर आसामात ६७ टक्के मतदान

नवी दिल्ली, [४ एप्रिल] – पाच राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत बंगाल व आसाममध्ये आज सोमवारी झालेल्या पहिल्या टप्प्यात अतिउत्साहात मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, पश्‍चिम बंगालमध्ये १८ मतदार संघात ७४.४७ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. तथापि, दुपारी ३ पर्यंत...

5 Apr 2016 / No Comment / Read More »

राहुल अजूनही बाल्यावस्थेतच!

राहुल अजूनही बाल्यावस्थेतच!

=तृणमूल महासचिवांचा हल्लाबोल= कोलकाता, [३ एप्रिल] – राहुल गांधी यांनी शनिवारी येथे एका प्रचारसभेत तृणमूल कॉंग्रेसवर टीका केल्यानंतर, राहुल गांधी अजूनही बाल्यावस्थेतच आहेत, अशा शब्दात तृणमूल कॉंग्रेसचे नेते आणि पक्षाचे महासचिव पार्थ चटर्जी यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. राहुल गांधी बंगालमध्ये माकपाला मदत करण्यासाठी...

4 Apr 2016 / No Comment / Read More »

आसाम, प बंगालमध्ये पहिल्या टप्प्याचा प्रचार थंडावला

आसाम, प बंगालमध्ये पहिल्या टप्प्याचा प्रचार थंडावला

नवी दिल्ली, [२ एप्रिल] – आसाम आणि पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचा प्रचार आज शनिवारी थंडावला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये ४ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आसामात निवडणुकीचे दोन टप्पे होणार असून, पश्‍चिम बंगालमध्ये मात्र सहा टप्प्यांत मतदान होणार आहे. या दोन्ही...

3 Apr 2016 / No Comment / Read More »

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google