पश्‍चिम बंगालमध्ये ममता दीदींची प्रतिष्ठा पणाला

पश्‍चिम बंगालमध्ये ममता दीदींची प्रतिष्ठा पणाला

=विधानसभा निवडणूक= नवी दिल्ली, [२ एप्रिल] – पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याच्या पहिल्या भागातील मतदानाचा प्रचार आज शनिवारी थांबला आहे. विशेष म्हणजे राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान दोन भागांत होणार आहे. पहिल्या भागात राज्यातील ३ माओवाद प्रभावित जिल्ह्यातील १८ मतदारसंघांत ४ एप्रिलला तर...

3 Apr 2016 / No Comment / Read More »

पंतप्रधान मोदींमध्ये नेताजींचे गुण : चंद्र बोस

पंतप्रधान मोदींमध्ये नेताजींचे गुण : चंद्र बोस

कोलकाता, [२६ मार्च] – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नेताजी सुभाषचंद्र बोससारखी योग्यता असून दोघांमधील अनेक गुण समसमान आहेत, असे प्रतिपादन सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस यांनी केले आहे. पश्‍चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकीत चंद्र बोस राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या...

27 Mar 2016 / No Comment / Read More »

रुपा गांगुली भाजपाच्या उमेदवार, १९४ उमेदवारांची घोषणा

रुपा गांगुली भाजपाच्या उमेदवार, १९४ उमेदवारांची घोषणा

=पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणूक= नवी दिल्ली, [१८ मार्च] – पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या १९४ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. भाजपाही ही दुसरी यादी आहे. यात प्रख्यात अभिनेत्री रूपा गांगुली यांचाही समावेश आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या गुरुवारी पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत उमेदवारांच्या...

19 Mar 2016 / No Comment / Read More »

नेताजींचे पणतू चंद्रकुमार बोस भाजपात

नेताजींचे पणतू चंद्रकुमार बोस भाजपात

कोलकाता, [२५ जानेवारी] – पश्‍चिम बंगाल विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना, नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस यांनी आज सोमवारी भाजपात प्रवेश केला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शाह यांची रविवारी फेरनिवड...

27 Jan 2016 / No Comment / Read More »

माल्दातील आरोपींवर कठोर कारवाई करू

माल्दातील आरोपींवर कठोर कारवाई करू

=राजनाथसिंह यांचे आश्‍वासन= कोलकाता, [२१ जानेवारी] – पश्‍चिम बंगालमध्ये यावर्षी विधानसभा निवडणूक होणार असल्याने राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी नॉर्थ २४ परगणा येथे भाजपाचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते....

22 Jan 2016 / No Comment / Read More »

नेताजींसंबंधीच्या फाईल्स सार्वजनिक करणार

नेताजींसंबंधीच्या फाईल्स सार्वजनिक करणार

कोलकाता, [११ सप्टेंबर] – रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेले आझाद हिंद सेनेचे प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित दस्तावेज सार्वजनिक करण्याचा निर्णय पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज शुक्रवारी जाहीर केला. नेताजींशी संबंधित ज्या फाईल्स आपल्या सरकारच्या अखत्यारीत आहेत, त्या सर्वच सार्वजनिक करण्याचा निर्णय...

11 Sep 2015 / No Comment / Read More »

मुकुल रॉय यांची तृणमूल संसदीय मंडळावरून हकालपट्टी

मुकुल रॉय यांची तृणमूल संसदीय मंडळावरून हकालपट्टी

=जेटलींची स्तुती करणे महागात पडले= नवी दिल्ली, [२७ फेब्रुवारी] – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन त्यांची स्तुती करणे तृणमूल कॉंगे्रसचे वरिष्ठ नेते आणि पक्षाच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष मुकुल रॉय यांना चांगलेच महागात पडले. पक्षाध्यक्ष आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी...

28 Feb 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google