निवडणुकीपूर्वी मायावतींना झटका

निवडणुकीपूर्वी मायावतींना झटका

=मौर्य यांचा बसपाला रामराम= लखनौ, [२२ जून] – विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर असलेल्या उत्तरप्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बसपाला आज बुधवारी मोठा झटका बसला. पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती तिकिटांचा लिलाव करीत आहेत, असा आरोप करून वरिष्ठ नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिला आहे. विधानसभा...

23 Jun 2016 / No Comment / Read More »

मंत्रिमंडळ विस्तारानंतर कर्नाटकात गदारोळ

मंत्रिमंडळ विस्तारानंतर कर्नाटकात गदारोळ

=आ. अंबरीश यांचा राजीनामा= बंगळुरू, [२० जून] – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रविवारी १४ मंत्र्यांना डच्चू देत आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर प्रदेश कॉंगे्रसमध्ये घमासान सुरू झाले आहे. चित्रपट अभिनेते आणि पक्षाचे आमदार अंबरीश यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तर अनेक नेत्यांनीही पक्ष सोडण्याची...

21 Jun 2016 / No Comment / Read More »

केजरीवाल यांनी महेश गिरींची माफी मागावी : स्वामी

केजरीवाल यांनी महेश गिरींची माफी मागावी : स्वामी

नवी दिल्ली, [२० जून] – मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटच्या माध्यमातून भाजपा नेते महेश गिरी यांच्यावर हत्याकांडात सहभागी असल्याचा आरोप केला आणि पुन्हा एकदा दिल्लीत वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, आता या वादात भाजपा खा. सुब्रमण्यम स्वामी यांनी उडी घेत, अरविंद केजरीवाल यांनी...

21 Jun 2016 / No Comment / Read More »

आरोप सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या

आरोप सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या

=खा. महेश गिरी यांचे बेमुदत उपोषण= नवी दिल्ली, [२० जून] – नवी दिल्ली महानगरपालिकेचे कायदेविषयक सल्लागार एम. एम. खान यांच्या हत्येच्या प्रकरणात सहभाग असल्याचा खोडसाळ आरोप केल्याबद्दल भाजपा खासदार महेश गिरी यांनी रविवारपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत उपोषण सुरू केले...

21 Jun 2016 / No Comment / Read More »

रिझर्व बँकेचा गव्हर्नर म्हणून चांगले काम करेन

रिझर्व बँकेचा गव्हर्नर म्हणून चांगले काम करेन

=चेतन भगत यांचा ‘आप’वर पलटवार= नवी दिल्ली, [२० जून] – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदाची जबाबदारी मी उत्कृष्टपणे पार पाडेन. तुमच्या कुणाहीपेक्षा माझे अर्थविषयक ज्ञान चांगले आहे, अशा शब्दात चेतन भगत यांनी रविवारी आम आदमी पार्टीवर पलटवार केला. केंद्र सरकारने प्रसिद्ध लेखक चेतन...

21 Jun 2016 / No Comment / Read More »

पंजाबच्या प्रभारीपदाचा कमलनाथ यांचा राजीनामा

पंजाबच्या प्रभारीपदाचा कमलनाथ यांचा राजीनामा

=कमलनाथांचा राजीनामा हा तर दंगलीतील सहभागाचा पुरावाच: भाजपा= नवी दिल्ली, [१६ जून] – पंजाब प्रदेश कॉंग्रेसच्या प्रभारीपदाचा ज्येष्ठ कॉंग्रेस नेते कमलनाथ यांनी आज राजीनामा दिला. तीन दिवसांपूर्वीच कॉंग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांनी कमलनाथ यांची पंजाबचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती. कमलनाथ यांच्या...

17 Jun 2016 / No Comment / Read More »

ही जनतेची फसवणूक : मीनाक्षी लेखी

ही जनतेची फसवणूक : मीनाक्षी लेखी

नवी दिल्ली, [१४ जून] – लाभाच्या पदाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोप भाजपाच्या नेत्या खा. मीनाक्षी लेखी यांनी केला आहे. दिल्लीच्या जनतेने आपल्या समस्या सोडवण्यासाठी आम आदमी पार्टीला जनादेश दिला होता, पण जनतेची एकही समस्या हे सरकार सोडवू...

15 Jun 2016 / No Comment / Read More »

उत्तरप्रदेशात स्पष्ट बहुमत द्या

उत्तरप्रदेशात स्पष्ट बहुमत द्या

अलाहाबादेतील विशाल सभेत मोदींचे आवाहन भाजपाच्या निवडणूक प्रचाराचा शंखनाद अलाहाबाद, [१३ जून] – उत्तरप्रदेशचा विकास करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमताने निवडून द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे एका विशाल जाहीर सभेत केले. भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने येथील परेड...

14 Jun 2016 / No Comment / Read More »

कमलनाथ यांची नियुक्ती शिखांचा अपमान : बादल

कमलनाथ यांची नियुक्ती शिखांचा अपमान : बादल

चंदीगड, [१३ जून] – ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची पंजाबचे प्रभारी सरचिटणीस म्हणून करण्यात आलेली नियुक्ती हा शिखांचा घोर अपमान आहे, या शब्दांत पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. १९८४ च्या शीखविरोधी दंगलीत कमलनाथ यांच्या कथित सहभागाच्या मुद्यावरून आम आदमी पार्टीनेही...

13 Jun 2016 / No Comment / Read More »

भारत आर्थिक महासत्ता म्हणून पुढे येईल

भारत आर्थिक महासत्ता म्हणून पुढे येईल

=भाजपाच्या बैठकीत आर्थिक प्रस्तावातून विश्‍वास= अलाहाबाद, [१३ जून] – जागतिक मंदीच्या काळातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत आर्थिक महासत्ता म्हणून पुढे येईल, असा विश्‍वास भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आर्थिक प्रस्तावातून व्यक्त करण्यात आला, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर रविवारी...

13 Jun 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google