richwood
richwood
richwood

तोयबा, जैशविरोधात लढा मजबूत करणार

तोयबा, जैशविरोधात लढा मजबूत करणार

-• मुंबई हल्लेखोरांना तत्काळ शिक्षा करा •- वार्षिक परिषदेत भारत-जपानची पाकला सूचना, गांधीनगर, १४ सप्टेंबर – दहशतवाद कदापि खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट करताना भारत आणि जपानने आज गुरुवारी पाकिस्तानच्या भूमीत आश्रयास असलेल्या अल् कायदा, लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटनांविरुद्धचा लढा...

15 Sep 2017 / No Comment / Read More »

रोहिंग्यांना जावेच लागेल

रोहिंग्यांना जावेच लागेल

►केंद्राची ठाम भूमिका, नवी दिल्ली, १३ सप्टेंबर – रोहिंग्या निर्वासितांच्या समर्थनार्थ मोर्चे निघत असतानाच केंद्रातील मोदी सरकारने त्यांच्याविरोधातील कणखर भूमिका कायम ठेवली आहे. रोहिंग्या मुस्लिम भारतात कायम राहिल्यास देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. अशा स्थितीत देशातील नागरिकांचे रक्षण कोण करणार,...

15 Sep 2017 / No Comment / Read More »

लोकांना गुण-दोषांसह स्वीकारणे म्हणजेच हिंदुत्त्व

लोकांना गुण-दोषांसह स्वीकारणे म्हणजेच हिंदुत्त्व

-सरसंघचालकांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, १३ सप्टेंबर – कोणी काय खावे आणि कोणता पेहराव करावा, हा हिंदुत्त्वाचा भाग नाही. लोकांचा ते जसे आहेत अर्थात त्यांच्या गुण-दोषांसह स्वीकार करणे म्हणजे हिंदुत्त्व आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. ५० देशांच्या...

15 Sep 2017 / No Comment / Read More »

आता झटपट घटस्फोट

आता झटपट घटस्फोट

-देशभरातील कौटुंबिक न्यायालयांना सूचना• -न्यायालय म्हणाले, सहा महिने थांबण्याची गरज नाही, नवी दिल्ली, १३ सप्टेंबर – पुढील दिवसात परस्पर सहमतीने होणार्‍या घटस्फोटासाठी सहा महिने थांबणे बंधनकारक नसल्याचा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला आहे. हिंदू विवाह कायदा कलम १३इ(२) हे अनिवार्य नसल्याचेही न्यायालयाने...

15 Sep 2017 / No Comment / Read More »

थुंकणार्‍यांना वंदे मातरम् म्हणण्याचा अधिकार नाही

थुंकणार्‍यांना  वंदे मातरम् म्हणण्याचा अधिकार नाही

– पंतप्रधानांनी ठणकावले – देशाची विश्‍वगुरूच्या दिशेने वाटचाल – नद्या स्वच्छ ठेवणे सर्वांची जबाबदारी – म्हणूनच आधी शौचालय, मग देवालय – अपयशाचा बागुलबुवा करू नका – विवेकानंद ‘मेक इन इंडिया’चे प्रणेते – नवीन भारताचा संकल्प करा, नवी दिल्ली, ११ सप्टेंबर – वंदे मातरम्...

12 Sep 2017 / No Comment / Read More »

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचे गुरुवारी भूमिपूजन

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचे गुरुवारी भूमिपूजन

►२०२२ मध्ये धावणार भारतात, नवी दिल्ली, ११ सप्टेंबर  – अहमदाबाद ते मुंबई या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचे भूमिपूजन गुरुवार, १४ सप्टेंबरला अहमदाबाद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज सोमवारी...

12 Sep 2017 / No Comment / Read More »

उत्थानासाठी भारतीय संस्कृतीशी अनुरूप शिक्षण आवश्यक

उत्थानासाठी भारतीय संस्कृतीशी अनुरूप शिक्षण आवश्यक

-• डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन -• पुनरुत्थान विद्यापीठातर्फे भारतीय शिक्षा ग्रंथमालेचे लोकार्पण, नवी दिल्ली, ९ सप्टेंबर – भारतीय संस्कृतीला अनुरूप असे शिक्षण मिळत नाही, तोपर्यंत भारताच्या उत्थानाची कल्पनाच करता येणार नाही, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज...

11 Sep 2017 / No Comment / Read More »

२०१८ पर्यंत प्रशस्त होणार राममंदिर निर्माणाचा मार्ग

२०१८ पर्यंत प्रशस्त होणार राममंदिर निर्माणाचा मार्ग

-• विहिंपचे डॉ. सुरेंद्र जैन यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, ८ सप्टेंबर – अयोध्येतील राममंदिराबाबत २०१८ पयर्र्ंत निर्णायक तोडगा निघालेला असेल, असे विहिंपचे आंतरराष्ट्रीय संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी आज सांगितले. राम मंदिर हा देशातील कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा प्रश्‍न असल्यामुळे अयोध्येत राम मंदिर...

9 Sep 2017 / No Comment / Read More »

केवळ पर्यावरणपूरकच गाड्यांची निर्मिती हवी

केवळ पर्यावरणपूरकच गाड्यांची निर्मिती हवी

-अन्यथा कार कंपन्यांवर कारवाई -•नितीन गडकरी यांचा इशारा, नवी दिल्ली, ८ सप्टेंबर – पेट्रोल आणि डिझेलवर चालणार्‍या गाड्यांची निर्मिती करण्याऐवजी केवळ पर्यावरणपूरक गाड्याच तयार करा. अन्यथा आम्हाला कायदेशीर कारवाईचा पर्याय तपासावा लागेल, असा इशारा केंद्रीय भूपृष्ठ आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी...

9 Sep 2017 / No Comment / Read More »

वागणे सुधारा, अन्यथा पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राईक’

वागणे सुधारा, अन्यथा पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राईक’

►भारतीय लष्कराचा पाकला इशारा, नवी दिल्ली, ७ सप्टेंबर – नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून घुसखोरी आणि गोळीबाराच्या घटना सातत्याने वाढत असतानाच, पाकने आपल्या वागणे सुधारले नाही, तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल, असा सज्जड इशारा भारतीय लष्कराच्या उत्तर मुख्यालयाचे जनरल ऑफिसर...

8 Sep 2017 / No Comment / Read More »

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google