|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:05 | सूर्यास्त : 18:43
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.98° C

कमाल तापमान : 27.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 82 %

वायू वेग : 3.6 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.99° C

Weather Forecast for
Thursday, 25 Apr

27.98°C - 31.27°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.87°C - 30.99°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.03°C - 31.68°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.53°C - 32.95°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.04°C - 32.88°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.94°C - 32.71°C

sky is clear

भारतीय रिझर्व्ह बँकेची सोनेखरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ

भारतीय रिझर्व्ह बँकेची सोनेखरेदीत मोठ्या प्रमाणात वाढनवी दिल्ली, (१८ फेब्रुवारी ) – सोने खरेदीत केलेली गुंतवणूक नेहमीच चांगले रिटर्न्स देणारी असते. आर्थिक तंगीच्या काळात सोन्याचा आधार असतो, ही भारतीय समाजाची मानसिकता आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचा कारभारही सोन्याच्या साठ्यावर ब-याच प्रमाणात अवलंबून असतो. सणासुदीला, कौटुंबिक कार्यक्रमात किंवा लग्नसराईत आपल्याकडे सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून भारतीय रिझर्व्ह बँकेने सोनेखरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. सध्या भारतातील सोन्याचा एकूण साठा बघता, जगात सर्वाधिक सोन्याचा...18 Feb 2023 / No Comment /

राज्यांची सहमती असल्यास इंधन जीएसटीच्या कक्षेत

राज्यांची सहमती असल्यास इंधन जीएसटीच्या कक्षेत– निर्मला सीतारामन् यांची भूमिका, नवी दिल्ली, (१५ फेब्रुवारी ) – देशात किरकोळ महागाई सातत्याने वाढत आहे. जानेवारीमध्ये ती ६.५२ टक्के होती, जी रिझर्व्ह बँकेच्या ६ टक्के कमाल मर्यादेपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करणार असल्याचे वृत्त आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी एका औद्योगिक संघटनेच्या कार्यक‘मात संकेत दिले की, राज्यांनी सहमती दर्शवली तर, सरकार पेट्रोलियम उत्पादने जीएसटीच्या कक्षेत आणेल. शनिवारी...15 Feb 2023 / No Comment /

आता एटीएममधून नोटांप्रमाणे नाणी बाहेर येणार

आता एटीएममधून नोटांप्रमाणे नाणी बाहेर येणारनवी दिल्ली, (९ फेब्रुवारी ) – आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या भाषणात एका खास गोष्टीने लक्ष वेधले आणि ते म्हणजे नाण्यांसाठी व्हेंडिंग मशीनची घोषणा. शक्तीकांता दास यांनी सांगितले की, त्यांची क़्युआर कोडवर आधारित कॉईन वेंडिंग मशीन बसवण्याची योजना आहे, त्यासाठी ते पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहेत. गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, भारतीय रिझर्व्ह बँक क़्युआरकोड आधारित नाणे वेंडिंग मशीन लाँच करेल. पायलट प्रोजेक्ट म्हणून १२ शहरांमध्ये ही मशीन्स प्रथम बसवली...9 Feb 2023 / No Comment /

आजपासून आरबीआय पतधोरण बैठक; महागाईपासून दिलासा?.

आजपासून आरबीआय पतधोरण बैठक; महागाईपासून दिलासा?.चेन्नई, (६ फेब्रुवारी ) – किरकोळ महागाई कमी होत असताना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ची चलनविषयक धोरण समिती (एमपीसी) धोरण ८ फेब्रुवारीला कळेल. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक आजपासून सुरू झाली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत ८ फेब्रुवारीला रेपो दराची घोषणा होणार आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास धोरणात्मक दर वाढवणार की त्यावर आळा घालणार? रिझर्व्ह बँकेची ही समिती ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान दरांवर निर्णय घेणार आहे. सीपीआय...6 Feb 2023 / No Comment /

पर्यायी खतांसाठी ‘पीएम-प्रणाम’ योजनेची घोषणा

पर्यायी खतांसाठी ‘पीएम-प्रणाम’ योजनेची घोषणानवी दिल्ली, (१ फेब्रुवारी ) – पर्यायी खतांना चालना मिळावी यासाठी राज्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘प्रधानमंत्री-प्रमोशन ऑफ अल्टरनेट न्युट्रियंट्स फॉर अ‍ॅग्रीकल्चर मॅनेजमेंट’ अर्थात् ‘पीएम-प्रणाम’ योजना सुरू केली जाणार आहे, अशी घोषणा निर्मला सीतारामन् यांनी आज बुधवारी संसदेत केली. रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून राज्यांना प्रोत्साहन दिले जाईल. देशात ३० कौशल्य आंतरराष्ट्रीय केंद्रे स्थापित केली जातील आणि लाखो तरुणांना कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ४.० देखील सुरू...1 Feb 2023 / No Comment /

अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर अर्थमंत्री यांची पहिली मुलाखत !

अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर अर्थमंत्री यांची पहिली मुलाखत !नवी दिल्ली, (१ फेब्रुवारी ) – देशाचा अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पहिली मुलाखत समोर आली आहे. त्यात ते म्हणाले, ‘गेली पाच वर्षे सामान्य नव्हती. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. दीर्घकाळात अनेक पावले उचलावी लागतील. पीएम मोदींनी अशी तरतूद केली आहे, ज्यामध्ये वंचितांना वर्चस्व मिळेल आणि एसटी, एससी आणि ओबीसींवर कोणतेही ओझे नाही. नवीन कर प्रणाली सुलभ आणि सुधारित करण्यात आली आहे आणि आयकर सूट...1 Feb 2023 / No Comment /

आधी व्हायची शेरोशायरी, आता संस्कृत श्लोक!

आधी व्हायची शेरोशायरी, आता संस्कृत श्लोक!नवी दिल्ली, (१ फेब्रुवारी ) – अर्थसंकल्प म्हटला की, त्यात आली आकडेवारी, सिंख्यकी आणि नफा-नुकसानाचे गणित. सामान्य माणसाला ही आकडेवारी ऐकून कंटाळा येतो. अर्थसंकल्पाच्या भाषणांकडे कंटाळवाणा कार्यक्रम म्हणून पाहिले जाते, पण लोकसभेत काही अर्थमंत्र्यांनी अतिशय खुमासदार शैलीत विनोदाची अधूनमधून पेरणी करीत अर्थसंकल्पीय भाषणे केली आहेत. यासाठी शायरी, श्लोक, कविता आणि शाब्दिक कोट्यांची मदत घेतली जाते. त्यामुळे लोकसभेचे वातावरण थोडे हलकेफुलके राहायला मदत होते. टीव्ही ऐकणार्यांना देखील थोडी मजा येते. लोकसभेच्या...1 Feb 2023 / No Comment /

पंतप्रधान आवास योजनेसाठी मोठी तरतूद

पंतप्रधान आवास योजनेसाठी मोठी तरतूदनवी दिल्ली, (१ फेब्रुवारी ) – निर्मला सीतारामन् यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात परवडणार्या घरांच्या योजनेला आणखी बळ दिले आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. आधीच्या तुलनेत पीएम आवास योजनेत तब्बल ६६ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत गरीब, अल्प उत्पन्न गटासाठी परवडणार्या घरांची निर्मिती अथवा लाभार्थ्यांच्या नावे अनुदान दिले जाते. यंदाच्या अर्थसंकल्पात पंतप्रधान आवास योजनेच्या निधीत ६६ टक्क्यांची वाढ करीत, ७९ हजार कोटींच्या...1 Feb 2023 / No Comment /

पीएम किसान सन्मान निधी वाढणार?

पीएम किसान सन्मान निधी वाढणार?९००० रुपये होणे अपेक्षित, नवी दिल्ली, (१ फेब्रुवारी ) – शेतकर्‍यांना अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत (भारतीय अर्थसंकल्प २०२३). यावर्षी शेतकरी पीएम किसान सन्मान निधीची रक्कम ६००० वरून ९००० किंवा ७५०० पर्यंत वाढवण्याची अपेक्षा करत आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत महिला शेतकर्‍यांना सुमारे ५४,००० कोटी रुपये मिळाले आहेत. या योजनेंतर्गत दरवर्षी २०००-२००० च्या तीन समान हप्त्यांमध्ये शेतकर्‍यांना ६००० रुपये दिले जातात. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती,...1 Feb 2023 / No Comment /

महिला सन्मान बचत पत्र योजना

महिला सन्मान बचत पत्र योजनानवी दिल्ली, (१ फेब्रुवारी ) – आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ सादर केला. अर्थमंत्री सीतारामन यांनी त्यांचा पाचवा अर्थसंकल्प सादर केला आहे. जगभरात मोठ्या प्रमाणावर जागतिक मंदी असून, कोरोना व्हायरस आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे चालू आर्थिक वर्षासाठी देशाची आर्थिक वाढ ७.०% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी १५ लाखांची मर्यादा ३० लाखांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर महिला सन्मान बचत पत्र योजनेची घोषणा...1 Feb 2023 / No Comment /

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नऊ राज्यावर मेहेरबान

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नऊ राज्यावर मेहेरबानजम्मू, (१ फेब्रुवारी ) – यावर्षी देशातील नऊ मोठ्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. जर जम्मू-काश्मीरमध्येही निवडणुका झाल्या तर ही संख्या १० पर्यंत वाढणार आहे. २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुकाही आहेत. अशा स्थितीत निवडणूक असलेल्या राज्यांसाठी या अर्थसंकल्पात काहीतरी विशेष असू शकेल, अशी अपेक्षा होती. त्याच पृष्ठभूमीवर अर्थसंकल्पात कर्नाटकावर केंद्र सरकारने मेहेरबान होत मोठा निधी दिला आहे. कर्नाटकात यावर्षी मे महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक असलेल्या राज्यांसाठी सरकार आपली तिजोरी...1 Feb 2023 / No Comment /

मध्यमवर्गीयांचे ७ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त!

मध्यमवर्गीयांचे ७ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त!अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केला अर्थसंकल्प, नवी दिल्ली, (१ फेब्रुवारी ) – अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सकाळी सलग पाचव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. देशातील प्रामाणिक करदाते असलेल्या मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देणारी तरतूद प्रस्तावित अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या अर्थसंकल्पातील नव्या तरतुदीने मध्यमवर्गीयांमध्ये आनंदाची लाट आहे. उत्पन्नावरील करमर्यादेत सूट देण्याची मागणी गेल्या काही काळापासून समाजाच्या विविध स्तरातून केली जात होती. विशेष म्हणजे राष्ट्रीय लोकशाहीवादी आघाडी सरकारचे...1 Feb 2023 / No Comment /