केवळ पर्यावरणपूरकच गाड्यांची निर्मिती हवी

केवळ पर्यावरणपूरकच गाड्यांची निर्मिती हवी

-अन्यथा कार कंपन्यांवर कारवाई -•नितीन गडकरी यांचा इशारा, नवी दिल्ली, ८ सप्टेंबर – पेट्रोल आणि डिझेलवर चालणार्‍या गाड्यांची निर्मिती करण्याऐवजी केवळ पर्यावरणपूरक गाड्याच तयार करा. अन्यथा आम्हाला कायदेशीर कारवाईचा पर्याय तपासावा लागेल, असा इशारा केंद्रीय भूपृष्ठ आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी...

9 Sep 2017 / No Comment / Read More »

इन्फोसिसने आठ हजारावर कर्मचार्‍यांना काढले

इन्फोसिसने आठ हजारावर कर्मचार्‍यांना काढले

बंगळुरू, [२० जानेवारी] – माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या इन्फोसिनने कर्मचारी-कपातीची कुर्‍हाड उगारताना आठ हजारावर कर्मचार्‍यांना एका झटक्यात घरी बसविले. गेल्या एक वर्षापासूनच इन्फोसिसने कर्मचार्‍यांची कपात करण्याची मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत आतापर्यंत आठ हजारापेक्षा जास्त कर्मचार्‍यांना आम्ही कमी केले आहे, अशी...

21 Jan 2017 / No Comment / Read More »

डेमोक्रसी, डेमोग्राफी आणि डिमांड भारताचे बलस्थान

डेमोक्रसी, डेमोग्राफी आणि डिमांड भारताचे बलस्थान

पंतप्रधान मोदींनी दिला थ्रीडी मंत्र मेक इन इंडिया सप्ताहाचे दिमाखात उद्घाटन पोलंड, फिनलॅण्डच्या पंतप्रधानांची उपस्थिती १२ राज्यांचे मुख्यमंत्रीही हजर ६८ देशांचा सहभाग जगभरातील उद्योगपतींची हजेरी मुंबई, [१३ फेब्रुवारी] – जगाच्या आर्थिक प्रगतीत भारताचा वाटा १२ टक्के असून, भारताच्या या झपाट्याने चाललेल्या प्रगतीचे जगभरातून...

14 Feb 2016 / No Comment / Read More »

आयटी क्षेत्रात रोजगाराच्या २५ लाख संधी

आयटी क्षेत्रात रोजगाराच्या २५ लाख संधी

नवी दिल्ली, [३ फेब्रुवारी] – नव्या वर्षात माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला सुगीचे दिवस आले असून अधिकाधिक कंपन्या आता डिजिटायझेशनवर भर देत आहेत. त्यामुळेच आता आयटी क्षेत्रात या वर्षात २.५ लाख नवीन रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. गेल्यावर्षी आयटी क्षेत्रात रोजगाराच्या संख्येत सरासरी १२...

4 Feb 2016 / No Comment / Read More »

कॉल ड्रॉपची भरपाई लगेच द्या

कॉल ड्रॉपची भरपाई लगेच द्या

=ट्रायचे दूरसंचार कंपन्यांना निर्देश= नवी दिल्ली, [३ जानेवारी] – दूरसंचार कंपन्यांनी कॉल ड्रॉप झाल्यास मोबाईल ग्राहकांना लगेच त्याची नुकसान भरपाई द्यावी. नियमानुसार नव्या वर्षापासून ही प्रक्रिया कटाक्षाने सुरू करण्यात यावी, असे निर्देश भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) दिले आहेत. कॉल ड्रॉप झाल्यानंतरही ग्राहकांना...

4 Jan 2016 / No Comment / Read More »

रशियन हेलिकॉप्टर्स निर्मितीत भारतही सहभागी

रशियन हेलिकॉप्टर्स निर्मितीत भारतही सहभागी

=‘मेक इन इंडिया’चे मोठे यश= नवी दिल्ली, [२९ डिसेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ अभियानाला आणखी एक मोठे यश प्राप्त झाले आहे. रशियन कामोव्ह हेलिकॉप्टर्सच्या निर्मितीसाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि रशियाच्या कामोव्ह कॉर्पोरेशन यांच्यात करार झाला आहे. एचएएल आणि...

29 Dec 2015 / No Comment / Read More »

प्रदूषणमुक्त उद्योगाच्या दिशेने वाटचाल: जावडेकर

प्रदूषणमुक्त उद्योगाच्या दिशेने वाटचाल: जावडेकर

=संबंधित उद्योगांना यंत्रणा उभारण्यासाठी सबसिडी देणार= नवी दिल्ली, [३० जून] – कारखाने आणि उद्योगातून बाहेर पडणार्‍या सांडपाण्यामुळे तसेच रासायनिक पदार्थांमुळे होणार्‍या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कठोर उपाययोजना केल्या असल्याचे तसेच प्रदूषण रोखणारी यंत्रणा उभारण्यासाठी अशा उद्योगांना सबसिडी देण्याची योजना असल्याचे केंद्रीय वन...

1 Jul 2015 / No Comment / Read More »

विकासासाठी ‘टीम इंडिया’च हवी

विकासासाठी ‘टीम इंडिया’च हवी

=नरेंद्र मोदी यांचा राज्यांना मंत्र= कोलकाता, [१० मे] – भारत-बांगलादेश भू-सीमा करारासारख्या समस्यांसह अन्य संकटांवर केवळ ‘टीम इंडिया’च मात करू शकते. एकट्या केंद्र सरकार किंवा राज्य सरकारला ते शक्य नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार ‘टीम इंडिया’ म्हणून एकत्र आल्यास आपल्याला कोणतीच गोष्ट...

10 May 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google