काम पूर्ण करण्यासाठी नव्या संस्कृतीची गरज : पंतप्रधान

काम पूर्ण करण्यासाठी नव्या संस्कृतीची गरज : पंतप्रधान

=३४,५५५ कोटींच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाचे राष्ट्रार्पण= पारादीप (ओडिशा), [७ फेब्रुवारी] – एखादा राष्ट्रीय प्रकल्प जाहीर झाल्यानंतर त्याला पूर्णत्वाकडे नेताना प्रचंड विलंब लागतो आणि त्यामुळे प्रकल्पावरील खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ होत जाते. अशाप्रकारे काम करण्याची ही जुनी परंपरा अजूनही सुरू आहे, अशा शब्दात नाराजी व्यक्त...

8 Feb 2016 / Comments Off on काम पूर्ण करण्यासाठी नव्या संस्कृतीची गरज : पंतप्रधान / Read More »

पाच वर्षांत चोवीस तास वीज

पाच वर्षांत चोवीस तास वीज

=केंद्रीय ऊर्जामंत्री गोयल यांची ग्वाही= नवी दिल्ली, [१८ मे] – आगामी पाच वर्षात देशातील प्रत्येक घरात चोवीस तास वीज उपलब्ध झालेली असेल, अशी ग्वाही केंद्रीय ऊर्जा आणि कोळसा मंत्री पीयूष गोयल यांनी आज सोमवारी दिली. केंद्रातील भाजपाप्रणीत रालोआ सरकारचे एक वर्ष ऐतिहासिक आणि...

19 May 2015 / No Comment / Read More »

भारतात अणुइंधनाचे विक्रमी उत्पादन

भारतात अणुइंधनाचे विक्रमी उत्पादन

=१२५२ मेट्रिक टनचा टप्पा गाठला= नवी दिल्ली, [८ एप्रिल] – आपल्या अणुभट्ट्यांकरिता लागणार्‍या इंधनासाठी आतापर्यंत अन्य देशांवरच अवलंबून राहणार्‍या भारताने यावेळी प्रथमच अणुइंधनाच्या उत्पादन क्षेत्रात विक्रमी भरारी घेतली आहे. देशातील अणुभट्ट्यांकरिता जितक्या अणुइंधनाची गरज असते, त्यापेक्षा दुप्पट उत्पादन करण्यात आले असून, या क्षेत्रात...

9 Apr 2015 / No Comment / Read More »

स्वस्त विजेसाठी कोळशाचा लिलाव: जेटली

स्वस्त विजेसाठी कोळशाचा लिलाव: जेटली

नवी दिल्ली, [१७ फेब्रुवारी] – सध्या सुरू असलेल्या कोळसा खाणींच्या लिलावामुळे जनतेला स्वस्त दरात वीज उपलब्ध होईल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. जेटली येत्या २८ फेब्रुवारीला संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गुंतवणुकीसाठी देश विदेशातील गुंतवणूकदारांना भारतात उत्तम संधी आहे. यासाठी भारतीय...

18 Feb 2015 / No Comment / Read More »

सौर, पवनऊर्जेच्या विकासावर मोदींचा भर

सौर, पवनऊर्जेच्या विकासावर मोदींचा भर

नवी दिल्ली, [१५ फेब्रुवारी] – आपल्या देशात विजेची टंचाई आहे. शिवाय विजेची निर्यात फार खर्चिक आहे. अशा स्थितीत देशातील प्रत्येक घराला परवडेल, अशा किमतीत वीज उपलब्ध करून देण्यासाठी आपण सौर आणि पवनऊर्जेचा विकास करण्यावर भर देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी...

16 Feb 2015 / No Comment / Read More »

एलईडी बल्ब लावा, वीज वाचवा

एलईडी बल्ब लावा, वीज वाचवा

=पंतप्रधानांनी केला योजनेचा प्रारंभ= नवी दिल्ली, [५ जानेवारी] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी राजधानी दिल्लीत घरगुती वीज वाचविण्याच्या मोहिमेंतर्गत एलईडी बल्बचे वाटप केले. त्यांनी स्वत: आपल्या कार्यालयातही एलईडी बल्ब लावला. घराघरात व सरकारी कार्यालयांमध्ये एलईडी बल्ब लावा आणि वीज वाचवा, असे...

6 Jan 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google