त्यागींची ईडीकडूनही कसून चौकशी

त्यागींची ईडीकडूनही कसून चौकशी

नवी दिल्ली, [५ मे] – व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारातील घोटाळ्याचा तपास करणार्‍या सीबीआयने सलग तीन दिवस चौकशी केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी वायुसेनाप्रमुख एस. पी. त्यागी यांची गुरुवारी कसून चौकशी केली. एस. पी. त्यागी सकाळी अकराच्या सुमारास येथील ईडीच्या विभागीय कार्यालयात दाखल झाले....

6 May 2016 / No Comment / Read More »

केंद्राच्या अधिसूचनेला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

केंद्राच्या अधिसूचनेला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

=सिगारेट कंपन्यांच्या याचिका कर्नाटकात स्थानांतरित= नवी दिल्ली, [४ मे] – सिगारेट, बिडी आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादनांच्या पाकिटावरील ८५ टक्के भागावर वैधानिक इशारा छापण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या अधिसूचनेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला आहे. देशभरातील न्यायालयात सुरू असलेली सर्व २७ प्रकरणे कर्नाटक उच्च...

5 May 2016 / No Comment / Read More »

राज्यांना सीईटी परीक्षा घेण्याची मुभा

राज्यांना सीईटी परीक्षा घेण्याची मुभा

=सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय गुरुवारी= नवी दिल्ली, [३ मे] – एमबीबीएस आणि बीडीएस यासारख्या वैद्यकीय अभ्यासक्रमांकरिता असलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात ‘नीट’विरोधात महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी सर्व राज्यांना त्यांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) नियोजित तारखेला...

4 May 2016 / No Comment / Read More »

त्यागींची सीबीआयकडून कसून चौकशी

त्यागींची सीबीआयकडून कसून चौकशी

=हेलिकॉप्टर्स खरेदी घोटाळा= नवी दिल्ली, [२ मे] – ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर्स खरेदी घोटाळ्यात लाच घेतल्याचा आरोप असलेले माजी हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागी यांची आज सोमवारी सीबीआयने कसून चौकशी केली. इटलीच्या मिलान येथील विशेष न्यायालयाने अलीकडेच एस. पी. त्यागी यांना हेलिकॉप्टर्स खरेदी व्यवहारात...

3 May 2016 / No Comment / Read More »

‘नीट’ उद्याच, आणखी एक याचिका फेटाळली

‘नीट’ उद्याच, आणखी एक याचिका फेटाळली

नवी दिल्ली, [३० एप्रिल] – २०१६-१७ मधील राष्ट्रीय पातळीवर होणारी नीट परीक्षा १ मे रोजी घेण्याच्या आदेशाविरोधात काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज शनिवारी फेटाळली असून निर्णय बदलण्यास कोर्टाने नकार दिला आहे. यामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना...

30 Apr 2016 / No Comment / Read More »

वैद्यकीय प्रवेशांसाठी देशभरात एकच परीक्षा

वैद्यकीय प्रवेशांसाठी देशभरात एकच परीक्षा

=सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, दोन टप्प्यांत होणार नीट= नवी दिल्ली, [२८ एप्रिल] – शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमातील प्रवेशांसाठी देशभरात एकच नॅशनल एलिजिबीलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) घेण्याला सर्वोच्च न्यायालयाने आज गुरुवारी हिरवा कंदील दाखवला. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठी दोन...

29 Apr 2016 / No Comment / Read More »

सोनिया, मनमोहनसिंग यांच्या विरोधात याचिका

सोनिया, मनमोहनसिंग यांच्या विरोधात याचिका

=ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरण= नवी दिल्ली, [२८ एप्रिल] – ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदीत लाच घेतल्याप्रकरणी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह अहमद पटेल व अन्य लोकांच्या विरोधात गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखलकरण्यात आली. एम. एल. शर्मा नावाच्या वकिलाने ही...

29 Apr 2016 / No Comment / Read More »

३३ कोटी लोक दुष्काळाने प्रभावित

३३ कोटी लोक दुष्काळाने प्रभावित

=केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती= नवी दिल्ली, [१९ एप्रिल] – देशातील एक चतुर्थांश म्हणजेच ३३ कोटी लोक दुष्काळाने प्रभावित असून, एकूण २५६ जिल्ह्यांना भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे, असे विदारक वास्तव केंद्र सरकारने आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केले. स्वराज अभियान या स्वयंसेवी...

20 Apr 2016 / No Comment / Read More »

विजय मल्ल्या विरोधात अजामीनपत्र वॉरंट

विजय मल्ल्या विरोधात अजामीनपत्र वॉरंट

मुंबई, [१८ एप्रिल] – किंगफिशर सर्वेसर्वा विजय मल्ल्यांविरोधात ९०० कोटींच्या मनी लॉंडरिंग प्रकरणात विशेष न्यायालयाने आज सोमवारी अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. विशेष न्यायाधीश पी. आर. भावके यांनी ईडीच्या याचिकेवर हा आदेश दिला. या आदेशामुळे मल्ल्या यांच्या विरोधात इंटरपोलचा रेड कॉर्नर अलर्ट जारी...

18 Apr 2016 / No Comment / Read More »

प्रत्येक जिल्ह्यात वृद्धाश्रम

प्रत्येक जिल्ह्यात वृद्धाश्रम

=सुप्रीम कोर्ट करणार सुनावणी= नवी दिल्ली, [८ एप्रिल] – ज्येष्ठ नागरिकांच्या अधिकारांचे रक्षण करणे आणि प्रत्येक जिल्ह्यात वृद्धाश्रम स्थापन करण्याच्या मुद्यावर सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी करण्याचे मान्य केले आहे. यासाठी न्यायालयाने समाजातील दुर्लक्षित व वृद्ध लोकांना नि:शुल्क कायदेविषयक सेवा...

9 Apr 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google