मल्ल्यांनी संपत्ती जाहीर करावी: सुप्रीम कोर्टाचा आदेश

मल्ल्यांनी संपत्ती जाहीर करावी: सुप्रीम कोर्टाचा आदेश

नवी दिल्ली, [७ एप्रिल] – किंगफिशर एअरलाईन्सचे मालक विजय मल्ल्या यांनी त्यांची संपत्ती जाहीर करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज गुरूवारी दिले आहे. मल्ल्या यांनी पत्नी व मुलाच्या मालमत्तेचे विवरण कोर्टासमोर सादर करावे, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने मल्ल्या यांचे वकील सी. एस. वैद्यनाथन...

7 Apr 2016 / No Comment / Read More »

किंगफिशर हाऊसला खरेदीदारच मिळेना

किंगफिशर हाऊसला खरेदीदारच मिळेना

मुंबई, [१७ मार्च] – सध्या परदेशात असलेले मद्यसम्राट विजय मल्या यांच्याकडे असलेल्या थकित कर्जाची वसुली करण्यासाठी येथील किंगफिशर हाऊसच्या गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन लिलावात खरेदीदारच मिळाला नाही. मुंबईच्या अंधेरी या पश्‍चिम उपनगरात हे किंगफिशर हाऊस आहे. किंगफिशर हाऊसच्या लिलावासाठी १५० कोटी रुपये...

18 Mar 2016 / No Comment / Read More »

सरकार करणार मल्ल्यांच्या विमानांचा लिलाव

सरकार करणार मल्ल्यांच्या विमानांचा लिलाव

नवी दिल्ली, [१५ मार्च] – १७ बँकांकडून घेतलेले तब्बल ९ हजार कोटी रूपयांचे कर्ज बुडविल्याचा आरोप असलेले विजय मल्ल्यांसमोरील अडचणी आता आणखी वाढत आहेत. सरकारने मल्ल्यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याची तयारी सुरू केली आहे. मल्ल्यांचं खासगी विमान एसीजे ३९९ जेट विकून व्याज आणि दंडासह...

16 Mar 2016 / No Comment / Read More »

राहुल गांधी यांना नोटीस

राहुल गांधी यांना नोटीस

=ब्रिटिश नागरिकत्वाचा मुद्दा= नवी दिल्ली, [१४ मार्च] – ब्रिटिश नागरिकत्वाच्या मुद्यावरून लोकसभेच्या नैतिकता (इथिक्स) समितीने आज सोमवारी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली. या मुद्यावर राहुल गांधी यांनी आपली बाजू स्पष्ट करावी, असे या नोटिसीत म्हटले आहे. तर, आपण लवकरच संसदेत आपली...

15 Mar 2016 / No Comment / Read More »

गहाळ कागदपत्रांचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती

गहाळ कागदपत्रांचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती

=इशरत जहॉं प्रकरण= नवी दिल्ली, [१४ मार्च] – इशरत जहॉं प्रकरणात गहाळ झालेल्या फाईल्सचा शोध घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज सोमवारी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. इशरत जहॉं प्रकरणात लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना राजनाथसिंह यांनी या प्रकरणात गहाळ झालेल्या महत्त्वपूर्ण फाईल्सची...

14 Mar 2016 / No Comment / Read More »

विजय माल्यांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट

विजय माल्यांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट

हैदराबाद, [१३ मार्च] – सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पळ काढणारे मद्यसम्राट विजय माल्या यांच्याविरोधात हैदराबाद येथील न्यायालयाने गैरजमानती अटक वॉरंट जारी केला आहे. यामुळे माल्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने...

14 Mar 2016 / No Comment / Read More »

इशरत प्रकरणातील याचिका फेटाळली

इशरत प्रकरणातील याचिका फेटाळली

नवी दिल्ली, [११ मार्च] – इशरत जहॉं प्रकरणी गुजरातमधील पोलिसांवर सुरू असलेले खटले आणि त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी फेटाळली आहे. डेव्हिड हेडलीने दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्हे रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. याप्रकरणी...

12 Mar 2016 / No Comment / Read More »

न्यायमूर्तींचा सुनावणीस नकार; प्रकरण दुसर्‍याकडे सोपवा

न्यायमूर्तींचा सुनावणीस नकार; प्रकरण दुसर्‍याकडे सोपवा

=बाबरी मशिद प्रकरण= नवी दिल्ली, [१० मार्च] – भाजपाचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह भाजपा व विहिंपच्या इतर नेत्यांवर बाबरी मशिद प्रकरणात असलेला फौजदारी स्वरूपाचा कट रचल्याचा आरोप मागे घेण्यासंबंधी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास...

10 Mar 2016 / No Comment / Read More »

धूम्रपानामुळे कर्करोग होतो, पुरावा काय?

धूम्रपानामुळे कर्करोग होतो, पुरावा काय?

=सुप्रीम कोर्टाचा सवाल, केंद्राकडून मागविले उत्तर= नवी दिल्ली, [९ मार्च] – धूम्रपान केल्याने किंवा तंबाखूजन्य उत्पादकांचे सेवन केल्याने कर्करोग होतो, हे सिद्ध करणारा काही पुरावा आहे काय, असा सवाल उपस्थित करीत, पुरावा असल्यास तो सादर केला जावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला...

10 Mar 2016 / No Comment / Read More »

विजय मल्ल्यां देशातून पळाले!

विजय मल्ल्यां देशातून पळाले!

मुंबई, [९ मार्च] – एकूण १७ बँकांकडून तब्ब्ल ९ हजार कोटींहून अधिक कर्ज घेतलेले किंगफिशरचे सर्वेसर्वा आणि उद्योगपती विजय मल्ल्यांनी देश सोडला असल्याची माहिती आज बुधवारी सरकारने कोर्टात दिली आहे. अटॉर्नी जनरल मुकुल रहोतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली आहे. वेगवेगळ्या बँकांकडून...

10 Mar 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google