आंदोलनात देश पेटविण्याचा अधिकार कुणालाच नाही

आंदोलनात देश पेटविण्याचा अधिकार कुणालाच नाही

=हार्दिक पटेलप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा संताप, नुकसानीची जबाबदारी निश्‍चित करणार= नवी दिल्ली, [२४ फेब्रुवारी] – पाटिदार समुदाच्या आरक्षण आंदोलनाच्या काळात प्रचंड जाळपोळ झाली आणि सार्वजनिक संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. आंदोलन करून देश पेटविण्याचा किंवा सार्वजनिक संपत्ती नष्ट करण्याचा अधिकार कुणालाही नाही. अशा...

25 Feb 2016 / No Comment / Read More »

लखवी, हाफिझवरील कारवाई केवळ देखावा

लखवी, हाफिझवरील कारवाई केवळ देखावा

=पुण्यातील कमांड मुख्यालय उडविणार होतो: डेव्हिड हेडलीचा नवा गौप्यस्फोट= मुंबई, [१३ फेब्रुवारी] – मुंबईतील २६/११ रोजीच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुण्यातील लष्कराच्या नॉर्दर्न कमांडच्या मुख्यालयावर मोठा हल्ला करण्याची आमची योजना होती. त्यासाठी मी पुण्याला भेटही दिली होती, असा नवा गौप्यस्फोट मुंबई हल्ल्याचा एक सूत्रधार आणि...

14 Feb 2016 / No Comment / Read More »

इशरतवरील गोपनीय माहिती संपुआने लपवली होती

इशरतवरील गोपनीय माहिती संपुआने लपवली होती

=आयबीच्या माजी अधिकार्‍याचा दावा= नवी दिल्ली, [१३ फेब्रुवारी] – पाकधार्जिण्या लष्कर-ए-तोयबाची महिला बॉम्ब असलेल्या इशरत जहॉंविषयी पूर्वीच्या संपुआ सरकारला परिपूर्ण माहिती असतानाही, तिच्याबाबतचा गोपनीय अहवाल या सरकारने दाबून ठेवला होता, असा खळबळजनक दावा इंटॅलिजन्स ब्युरोचे (आयबी) माजी विशेष संचालक राजेंद्र कुमार यांनी केला...

14 Feb 2016 / No Comment / Read More »

इशरत जहां तोयबाची आत्मघाती हल्लेखोर होती

इशरत जहां तोयबाची आत्मघाती हल्लेखोर होती

=डेव्हिड हेडलीच्या कबुलीजबाबाने खळबळ= मुंबई, [११ फेब्रुवारी] – गुजरातमध्ये २००४ साली पोलिसांच्या चकमकीत ठार झालेली इशरत जहां ही युवती दहशतवादीच होती. ती लष्कर ए तोयबा या पाकिस्तानमधील अतिरेकी संघटनेची आत्मघाती हल्लेखोर होती, असे मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड डेव्हिड हेडली याने आज...

12 Feb 2016 / No Comment / Read More »

२६/११ चा कट हाफिझच्या आदेशानुसार

२६/११ चा कट हाफिझच्या आदेशानुसार

डेव्हिड हेडलीची खळबळजनक कबुली दोन वर्षे पाकिस्तानात प्रशिक्षण पाक लष्कर, आयएसआय कटाचे भागीदार मुंबई, [८ फेब्रुवारी] – सुमारे १६८ निष्पाप लोकांचा बळी घेणार्‍या आणि एक हजारावर लोकांना जखमी करून कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची हानी करणार्‍या २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा कट पाकिस्तानातच शिजला आणि पाक...

9 Feb 2016 / No Comment / Read More »

नॅशनल हेरल्ड : सोनिया, राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयात

नॅशनल हेरल्ड : सोनिया, राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयात

नवी दिल्ली, [४ फेब्रुवारी] – ‘नॅशनल हेरल्ड’ प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने बजाविलेल्या समन्सविरोधात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ‘नॅशनल हेरल्ड’ ची दोन हजार कोटींची मालमता हडप केल्याचा आरोप सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर...

4 Feb 2016 / No Comment / Read More »

अल्पवयीन दोषीच्या सुटकेला केंद्राचा विरोध : रिजिजू

अल्पवयीन दोषीच्या सुटकेला केंद्राचा विरोध : रिजिजू

=निर्भया बलात्कार प्रकरण= नवी दिल्ली, [२० डिसेंबर] – देशासह जगभरात गाजलेल्या राजधानी नवी दिल्ली येथील निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील अल्पवयीन दोषीची सुटका करण्यास केंद्र सरकारने विरोध केला असून, दिल्ली उच्च न्यायालयाने त्याच्या सुटकेचा आदेश दिला असल्याचे स्पष्ट केले आहे. निर्भया प्रकरणातील...

21 Dec 2015 / No Comment / Read More »

सोनिया, राहुल गांधी यांची जामिनावर मुक्तता

सोनिया, राहुल गांधी यांची जामिनावर मुक्तता

=शक्तिप्रदर्शन करत अखेर न्यायालयात हजर= नवी दिल्ली, [१९ डिसेंबर] – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात आज शनिवारी न्यायालयात उपस्थित झाल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह पाच जणांची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २० फेब्रुवारी...

20 Dec 2015 / No Comment / Read More »

सोनिया, राहुलची न्यायालयात हजेरी आज

सोनिया, राहुलची न्यायालयात हजेरी आज

=नॅशनल हेरॉल्ड प्रकरण= नवी दिल्ली, [१८ डिसेंबर] – नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने दणका दिल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी इतर नेत्यांसह उद्या शनिवारी सत्र न्यायालयात हजर राहाणार असून, यानिमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. आज शुक्रवारी संसदभवन परिसरात...

19 Dec 2015 / No Comment / Read More »

सोनिया, राहुल गांधींना न्यायालयाचा झटका

सोनिया, राहुल गांधींना न्यायालयाचा झटका

=नॅशनल हेरॉल्डप्रकरणी सोनिया, राहुल गांधी विनंती याचिका फेटाळली, आज कोर्टात व्यक्तिश: हजेरी= नवी दिल्ली, [७ डिसेंबर] – नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने बजावलेला समन्स रद्द करण्यात यावा, अशी कॉंगे्रस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांची विनंती याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने आज...

8 Dec 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google