समान नागरी कायदा आमच्या कक्षेबाहेर

समान नागरी कायदा आमच्या कक्षेबाहेर

=सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट निर्वाळा= नवी दिल्ली, [७ डिसेंबर] – मुस्लिम महिलांबाबत होत असलेला पक्षपात संपुष्टात आणण्यासाठी समान नागरी कायदा तयार करण्यासाठी संसदेला आवश्यक ते निर्देश देण्यात यावे, अशी विनंती करणार्‍या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज सोमवारी नकार दिला. समान नागरी कायदा न्यायालयाच्या...

8 Dec 2015 / No Comment / Read More »

केंद्राच्या सहमतीशिवाय गुन्हेगारांना क्षमा नाही

केंद्राच्या सहमतीशिवाय गुन्हेगारांना क्षमा नाही

=सुप्रीम कोर्टाचा तामिळनाडू सरकारला झटका= नवी दिल्ली, [२ डिसेंबर] – सीबीआयसारख्या केंद्रीय तपास संस्थांनी दोषी ठरविलेल्या आरोपींना केंद्राच्या सहमतीशिवाय क्षमायाचना करण्याचा राज्य सरकारांना अधिकार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी दिला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांना क्षमा...

3 Dec 2015 / No Comment / Read More »

बँक ऑफ बडोदात ६ हजार कोटींचा घोटाळा

बँक ऑफ बडोदात ६ हजार कोटींचा घोटाळा

=रिक्षावाले, मजूरही झाले संचालक, काळा पैसा पांढरा करण्याचा नवा फंडा= नवी दिल्ली, [२३ नोव्हेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाच्या उगमस्थानावरच घाव घातल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहे. आपल्याजवळील काळा पैसा पांढरा करण्यासाठी बड्या उद्योगपतींमध्ये आगळीच स्पर्धा सुरू झाली असून, यासाठी त्यांनी अफलातून...

24 Nov 2015 / No Comment / Read More »

तरीही महिला ‘स्त्रीधन’ परत मागू शकते

तरीही महिला ‘स्त्रीधन’ परत मागू शकते

=सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्वाळा= नवी दिल्ली, [२२ नोव्हेंबर] – ‘स्त्रीधन’ परत मागण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार घटस्फोट होणे आवश्यक नसते. घटस्फोट झालेला नसतानाही महिला पती व सासरच्या लोकांकडून ‘स्त्रीधन’ परत मागू शकते, असा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच एका प्रकरणात दिला. न्यायालयीन आदेशानुसार वेगळे राहणे...

23 Nov 2015 / No Comment / Read More »

छोटा राजन तिहारमध्ये

छोटा राजन तिहारमध्ये

=सुरक्षा व्यवस्था कडक= नवी दिल्ली, [२० नोव्हेंबर] – इंडोनेशिया पोलिसांनी अटक केल्यानंतर भारतात आणण्यात आलेल्या अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन छोटा राजनची गुरुवारी तिहार मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली असून, या पार्श्‍वभूमीवर तिहार कारागृहाच्या सुरक्षेतही अभूतपूर्व वाढ करण्यात आली आहे. सीबीआय कोठडीची मुदत संपल्यानंतर विशेष...

21 Nov 2015 / No Comment / Read More »

वीरभद्र सिंहांच्या अडचणीत वाढ

वीरभद्र सिंहांच्या अडचणीत वाढ

=ईडीच्या तीन राज्यांमध्ये धाडी= नवी दिल्ली, [२० नोव्हेंबर] – हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्याविरोधातील बेकायदेशीर सावकारी प्रकरणाचा तपास करणार्‍या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज शुक्रवारी तीन राज्यांमधील सुमारे १२ ते १५ ठिकाणी एकाचवेळी धाडी घातल्या. राजधानी दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या तीन शहरांमधील...

21 Nov 2015 / No Comment / Read More »

जेट, इंडिगो, स्पाईसजेटला २५८ कोटींचा दंड

जेट, इंडिगो, स्पाईसजेटला २५८ कोटींचा दंड

=कोर्टात आव्हान देण्याची कंपन्यांची तयारी= नवी दिल्ली, [१८ नोव्हेंबर] – एअर कार्गो वाहतुकीसाठी गट तयार करून हवाई इंधन सरचार्ज ठरविल्याचा ठपका ठेवत भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) जेट, इंडिगो आणि स्पाईसजेट या तीन हवाई कंपन्यांना २५८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, या कंपन्यांनी...

18 Nov 2015 / No Comment / Read More »

दिवाळीत फटाकेबंदीस सुप्रीम कोर्टाचा नकार

दिवाळीत फटाकेबंदीस सुप्रीम कोर्टाचा नकार

नवी दिल्ली, [२८ ऑक्टोबर] – उत्सवाच्या काळात राजधानी दिल्लीमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. प्रदूषणाचे कारण देत दसरा आणि दिवाळीसारख्या सणांदरम्यान राजधानी दिल्लीत फटाक्यांवर बंदी आणण्यासाठी काही दिल्लीकरांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकावर आज सुनावणी झाली असता...

29 Oct 2015 / No Comment / Read More »

विदेशींना भारतात गर्भ भाड्याने घेता येणार नाही

विदेशींना भारतात गर्भ भाड्याने घेता येणार नाही

=सरोगसीवर केंद्राची सुप्रीम कोर्टात भूमिका= नवी दिल्ली, [२८ ऑक्टोबर] – कोणत्याही विदेशी दाम्पत्याला सरोगसी प्रक्रियेच्या माध्यमातून अपत्य प्राप्त करण्यसाठी भारतीय महिलांचा गर्भ भाड्याने घेता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका केंद्र सरकारने आज बुधवारी सर्वोच्च न्यायालयात विशद केली. सरोगसी सेवा ही केवळ भारतीय दाम्पत्यांकरताच...

29 Oct 2015 / No Comment / Read More »

उच्च शिक्षण संस्थांमधून आरक्षण हद्दपार व्हावे

उच्च शिक्षण संस्थांमधून आरक्षण हद्दपार व्हावे

सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट निर्देश नवी दिल्ली, [२८ ऑक्टोबर] – देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमधून सर्वच प्रकारचे आरक्षण कायमचे हद्दपार करण्याची गरज आहे. देशाचे व्यापक हित जोपासण्यासाठी केंद्र सरकारला काही ठोस पावले उचलावीच लागणार आहेत, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. देशाला...

29 Oct 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google