सरकारी लाभांसाठी ‘आधार’ अनिवार्य नाही

सरकारी लाभांसाठी ‘आधार’ अनिवार्य नाही

=सुप्रीम कोर्टाचा पुनरुच्चार= नवी दिल्ली, [१६ मार्च] – केवळ आधार कार्ड नाही म्हणून देशातील कोणतीही व्यक्ती सरकारी योजनांच्या आर्थिक लाभापासून वंचित राहणार नाही, या आपल्या सप्टेंबर २०१३ रोजीच्या आदेशाचे केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी काटेकोरपणे पालन करावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज सोमवारी...

17 Mar 2015 / No Comment / Read More »

कोळसा घोटाळ्यात मनमोहनसिंगही आरोपी

कोळसा घोटाळ्यात मनमोहनसिंगही आरोपी

=विशेष न्यायालयाने बजावला समन्स, बिर्ला, पारख यांच्यासह अन्य तिघांचाही समावेश= नवी दिल्ली, [११ मार्च] – लाखो कोटी रुपयांच्या कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने आज बुधवारी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना आरोपी म्हणून हजर होण्याचा समन्स जारी केला आहे. त्यांच्यासोबतच उद्योगपती कुमारमंगलम् बिर्ला...

12 Mar 2015 / No Comment / Read More »

सर्व राज्यांमध्ये समान गोहत्या बंदी कायदा

सर्व राज्यांमध्ये समान गोहत्या बंदी कायदा

=केंद्राने मागितले विधि मंत्रालयाचे मत= नवी दिल्ली, [८ मार्च] – काही राज्यांनी स्वत:चा गोहत्या बंदी कायदा तयार केला आहे. देशातील सर्वच राज्यांमध्ये एकसारखाच कायदा असावा, यासाठी या कायद्याचे परिपत्रक इतर राज्यांना पाठविता येऊ शकते काय, यावर केंद्र सरकारने विधि मंत्रालयाचे मत मागितले आहे....

9 Mar 2015 / No Comment / Read More »

अनेक मंत्रालये हेरगिरीच्या विळख्यात

अनेक मंत्रालये हेरगिरीच्या विळख्यात

बजेट भाषणाच्या प्रतीही विकल्या दोन ऊर्जा सल्लागारांना अटक चौघांना पोलिस, तिघांना न्यायालयीन कोठडी नवी दिल्ली, [२० फेब्रुवारी] – दिल्ली पोलिसांनी गुरुवारी पेट्रोलियम मंत्रालयातील कॉर्पोरेट हेरगिरी प्रकरण उघडकीस आणल्यानंतर, अर्थमंत्रालयासह इतकही काही मंत्रालये हेरगिरीच्या विळख्यात सापडली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दिल्ली पोलिसांनी...

21 Feb 2015 / No Comment / Read More »

सुप्रीम कोर्टाचा तिस्ता सिटलवाडला दिलासा

सुप्रीम कोर्टाचा तिस्ता सिटलवाडला दिलासा

नवी दिल्ली/मुंबई/अहमदाबाद, [१२ फेब्रुवारी] – २००२ च्या गुजरात दंगल पीडितांना मदतीच्या नावाखाली गोळा करण्यात आलेल्या निधीचा अपहार केल्याचा आरोप असलेल्या तिस्ता सिटलवाड यांच्या अटकेला उद्या शुक्रवारपर्यंत स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तात्पुरता दिलासा दिला आहे. गुजरात उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर...

13 Feb 2015 / No Comment / Read More »

पोटगी नाकारणे हा आर्थिक अत्याचार

पोटगी नाकारणे हा आर्थिक अत्याचार

=न्यायालयाचा निर्वाळा= नवी दिल्ली, [८ फेब्रुवारी] – कोणतेही आर्थिक उत्पन्न नसणार्‍या पत्नीला घटस्फोटानंतर पोटगी नाकारणे, हा आर्थिक अत्याचारच असल्याचा निर्वाळा दिल्लीतील सत्र न्यायालयाने दिला आहे. सुनावणी न्यायालयाकडून खारिज करण्यात आलेल्या एका महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे मत मांडले. या प्रकरणात आपला खर्च...

9 Feb 2015 / No Comment / Read More »

सुप्रीम कोर्टाचा काही तासातच निर्णय मागे

सुप्रीम कोर्टाचा काही तासातच निर्णय मागे

=टु-जी स्पेक्ट्रम घोटाळा= नवी दिल्ली, [६ फेब्रुवारी] – टु-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित एअरसेल-मॅक्सिस व्यवहार प्रकरणी द्रमुक नेते दयानिधी मारन आणि त्यांचा भाऊ कलानिधी यांना विशेष न्यायालयाच्या समन्सविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात जाण्याचा आदेश दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अवघ्या काही तासातच आपला निर्णय मागे घेतला. सकाळी...

7 Feb 2015 / No Comment / Read More »

दहावीपर्यंत नैतिक विज्ञान अनिवार्य!

दहावीपर्यंत नैतिक विज्ञान अनिवार्य!

=सुप्रीम कोर्टाची केंद्र, सीबीएसईला नोटीस= नवी दिल्ली, [२ फेब्रुवारी] – इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात नैतिक विज्ञान हा विषय अनिवार्य करण्यात यावा, अशी विनंती करणार्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज सोमवारी केंद्र सरकार आणि सीबीएसईला नोटीस जारी केली आहे. महिला वकील संतोष सिंह यांनी...

3 Feb 2015 / No Comment / Read More »

१,७४१ कायदे मोडीत काढा

१,७४१ कायदे मोडीत काढा

=समितीची शिफारस= नवी दिल्ली, [१ फेब्रुवारी] – पंतप्रधान कार्यालयाने नियुक्त केलेल्या एका विशेष समितीने कालबाह्य ठरलेले १,७४१ कायदे मोडीत काढण्याची शिफारस केली आहे. बदलत्या सामाजिक स्थितीत या जुनाट कायद्यांचा काहीही उपयोग नसल्याचे समितीने सुचविले आहे. याशिवाय, १५० केंद्रीय कायद्यांमध्ये दुरुस्ती करून त्यांचे रूपांतर...

2 Feb 2015 / No Comment / Read More »

नरेंद्र मोदींकडे विकासाची दूरदृष्टी

नरेंद्र मोदींकडे विकासाची दूरदृष्टी

=सरन्यायाधीशांचेही मत= नवी दिल्ली, [१० जानेवारी] – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय चांगले नेते तर आहेतच, शिवाय त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टीही आहे, अशा शब्दात सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांनी आज पंतप्रधानांच्या कार्यशैलीची स्तुती केली. आतापर्यंत केंद्रात स्थानापन्न होणारे प्रत्येकच सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या प्रखर टीकेचे...

11 Jan 2015 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google