richwood
richwood
richwood

कर्नल निजामुद्दिन यांचे निधन

कर्नल निजामुद्दिन यांचे निधन

►आझाद हिंद सेनेतील अखेरचा सैनिक, वृत्तसंस्था आझमगड, ६ फेब्रुवारी – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील अखेरचे सैनिक कर्नल निजामुद्दिन यांचे रविवारी रात्री वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते ११६ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आला. उत्तरप्रदेशच्या आजमगड येथील मुबारक भागात...

7 Feb 2017 / No Comment / Read More »

जलीकट्टू अध्यादेशावर केंद्राची मोहर

जलीकट्टू अध्यादेशावर केंद्राची मोहर

►उत्सव साजरा करण्याचा मार्ग मोकळा, नवी दिल्ली, [० जानेवारी] – जलीकट्टूवरील बंदीमुळे संतप्त जनता रस्त्यावर उतरली असतानाच, जनक्षोभ शांत करण्यासाठी हा सण साजरा करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी तामिळनाडू सरकारने पाठविलेल्या मसुदा अध्यादेशावर केंद्र सरकारने आज शुक्रवारी आपली मोहर उमटवली आहे. या अध्यादेशाचा मसुदा...

21 Jan 2017 / No Comment / Read More »

मोदी सर्वाधिक फॉलोअर्स असलेले जागतिक नेते!

मोदी सर्वाधिक फॉलोअर्स असलेले जागतिक नेते!

नवी दिल्ली, [२० जानेवारी] – बराक ओबामा यांचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ आज शुक्रवारी संपला असल्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेले राजकीय नेते ठरले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या तुलनेत सोशल मीडियावर मोदी यांचे फॉलोअर्स फार जास्त आहेत. बराक ओबामांचे ट्विटर...

21 Jan 2017 / No Comment / Read More »

हाफिज सईद, दाऊदला मोक्ष द्या : रामदेव बाबा

हाफिज सईद, दाऊदला मोक्ष द्या : रामदेव बाबा

नवी दिल्ली, [६ऑक्टोबर] – भारतीय लष्कराने गुलाम काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक यशस्वीपणे पार पाडल्यानंतर भारतीय जवानांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वच स्थरातून कौतुक करण्यात आले. अनेकांनी या कारवाईवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना योगगुरू रामदेव बाबांनी म्हटले आहे की, लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या...

7 Oct 2016 / No Comment / Read More »

चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला

चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला

नागपूर, [६, ऑक्टोबर] – आपण सगळे जाणताच की सध्या पाकिस्तानला लागून असलेल्या भारताच्या सीमेवर अतिशय तणाव आहे. पाकिस्तानने आश्रय दिलेल्या अतिरेक्यांनी १८ सप्टेंबर रोजी उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर भ्याड हल्ला केला आणि त्यात आमचे १९ शूर जवान शहीद झाले. या घटनेने संपूर्ण...

7 Oct 2016 / No Comment / Read More »

वाढदिवसानिमित्त लतादीदींना पंतप्रधानांच्या शुभेच्छा

वाढदिवसानिमित्त लतादीदींना पंतप्रधानांच्या शुभेच्छा

मुंबई, [२८ सप्टेबर] – गानकोकिळा म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज बुधवारी वाढदिवस आहे. लता मंगेशकर आज ८७ वर्षांच्या झाल्या. लतादीदींचा आवाज हा फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये ऐकला जातो. लता मंगेशकरांना जगभरातून शुभेच्छा येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र...

29 Sep 2016 / No Comment / Read More »

पाकी कलाकारांनी उरी हल्ल्याचा निषेध करायलाच हवा होता : अनुपम खेर

पाकी कलाकारांनी उरी हल्ल्याचा निषेध करायलाच हवा होता : अनुपम खेर

नवी दिल्ली, [२८ सप्टेंबर] – हे जरी खरे असले की कलेला कुठल्याही सीमांच्या बंधनात बांधू नये, तरीही एक नैतिक सहवेदना म्हणून करीअर घडविण्यासाठी भारतात आलेल्या पाकिस्तानी कलाकारांनी उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध करायला हवा होता, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांनी...

29 Sep 2016 / No Comment / Read More »

दुर्बलांचा विकास, अंत्योदयाच्या मार्गानेच देश सशक्त, स्वावलंबी

दुर्बलांचा विकास, अंत्योदयाच्या मार्गानेच देश सशक्त, स्वावलंबी

=पं. दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे प्रतिपादन= कोझिकोड, [२५ सप्टेंबर] – देश सशक्त आणि स्वावलंबी करायचा असेल तर पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी दाखवलेल्या अंत्योदयाच्या मार्गाने समाजातील दुर्बल वर्गातील लोकांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करावा लागेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज...

25 Sep 2016 / No Comment / Read More »

जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही

जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही

जाहीर सभेत पंतप्रधानांची ग्वाही दहशतवादापुढे कधीच झुकणार नाही •आधी आपले घर नीट सांभाळा •पाकी नेते दहशतवाद्यांचे भाषण वाचतात •पाकमधील जनताच सत्ताधार्‍यांना जाब विचारेल कोझिकोड, [२४ सप्टेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी कोझिकोड येथील जाहीर सभेत बोलताना पाकिस्तान आणि त्या देशाच्या आश्रयात...

25 Sep 2016 / No Comment / Read More »

चला गरिबीविरुद्ध लढूया

चला गरिबीविरुद्ध लढूया

=पंतप्रधान मोदींचे पाकला आवाहन= कोझिकोड, [२४ सप्टेंबर] – भारत पाकिस्तानविरुद्ध लढाईला तयार आहे. पण पाकिस्तानी नागरिकांनो, तुम्हाला लढाई करायचीच असेल तर गरिबीशी करा, लढाई निरक्षरतेशी करा आणि बेरोजगारीशी करा. दोन्ही देशांनी आपापल्या देशातील संघर्ष, प्रतिकूल परिस्थितीशी झगडावे. या लढाईत कोण बाजी मारणार याचे...

25 Sep 2016 / No Comment / Read More »

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google